Browsing Category

मुंबई दरबार

पराभवानं खचलेल्या कार्यकर्त्यांना गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं होतं, रडायचं नाही लढायचं…

सध्या देशातल्या पाच राज्यांमध्ये निवडणुकांचं वार वाहतंय. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि पंजाब ही ती पाच राज्य. या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसला, तरी महाराष्ट्रातले नेते या निवडणुकांमध्ये आपला प्रभाव पाडू शकतात.…
Read More...

तेव्हासुद्धा सत्ता स्थापन करू म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गंडवल होतं

२०१९ च्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र्राच्या कोणत्याही व्यक्तीला वाटलं नव्हतं कि, शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस + काँग्रेस = महाविकास आघाडी  सत्तेत येईल म्हणून. म्हणजे त्याआधीची पार्श्वभूमी बघता शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस…
Read More...

विलासराव देशमुखांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली ती सुरेश कलमाडी यांच्या डावपेचामुळेच

गोष्ट आहे २००३ सालची. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. युतीच्या शासनाला हरवून सत्तेत आलेल्या या आघाडी सरकारला चालवणे बरंच कसरतीचा काम होतं. विरोधी पक्षाचे नारायण राणे, गोपीनाथ…
Read More...

काँग्रेसवाल्यांनी ओरड केली म्हणून जोशींनी मंत्रालयाबाहेर धान्याच्या भावाचा बोर्डच लावला

बाळासाहेब ठाकरे म्हणजे धडाडती तोफ. त्यांच्या भाषणांनी समोरच्या व्यक्तींमध्ये अंगार फुलायचा. त्यांच्याच भाषणांनी मुंबईत मराठी जनतेला बळ मिळालं. यातूनच शिवसेना नामक वादळाचा जन्म झाला. अगदी महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्राच्या विधिमंडळावर…
Read More...

आणि चक्क त्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे बिडी पेटवायला माचीस मागितली..

महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने कुणी शेतकऱ्यांचा नेता होता तर ते म्हणजे... दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक ! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला संपूर्ण देशात मानाचं स्थान असते. कित्येकजण या पदावर बसण्यासाठी तळमळत असतात. मात्र या खुर्चीवर…
Read More...

उपपंतप्रधानाची गाडी अडवली आणि शिवसेना नावाच्या वादळाची ओळख संपूर्ण देशाला झाली…

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबमध्ये रोखण्यात आला. ज्यांनंतर देशभरात एकच खळबळ उडाली. पंजाबमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेला संबोधित करण्यासाठी आणि शाहिद स्मारकाच्या विकास कामांच्या उद्घटनासाठी पंतप्रधान…
Read More...

राणेंच्या पाठीमागं सावलीसारखे दिसणारे जठार, कधीकाळी त्यांच्या विरोधात लढले होते…

सध्या राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र व भाजप आमदार नितेश राणे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष तसा जुनाच. त्यातच विधानभवनाच्या पायऱ्यांवर नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज…
Read More...

मुंबईच्या दंगलीत स्वतः विरोधी पक्षनेता हिंसाचार थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरला…

६ डिसेंबर १९९२. भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा दिवस. अयोध्येमध्ये वादग्रस्त बाबरी मस्जिद पाडली गेली आणि सगळ्या देशातलं वातावरण ढवळून निघालं. देशभरात उसळलेल्या दंगलीचा सगळ्यात मोठा फटका कुठल्या शहराला बसला असेल, तर देशाची आर्थिक राजधानी…
Read More...

गोंधळ घालणाऱ्या आमदारांना शिस्त लावण्यासाठी दत्ताजींनी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरु केला

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी ही अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालाय. गोंधळ काय सुरुय तो आपल्याला टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दिसतोच आहे. आपले नेतेमंडळी आपले प्रश्न खरोखर मांडतात का, तिथे चाललेला…
Read More...

बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, यापुढे माझ्यावर प्रचाराला फिरायची वेळ आणू नका

बाळासाहेब ठाकरे म्हणजे धडाडती तोफ. त्यांच्या भाषणांनी समोरच्या व्यक्तींमध्ये अंगार फुलायचा. त्यांच्याच भाषणांनी मुंबईत मराठी जनतेला बळ मिळालं. यातूनच शिवसेना नामक वादळाचा जन्म झाला. अगदी महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्राच्या विधिमंडळावर…
Read More...