Browsing Category

सिंहासन

आपण व्हिलन म्हणून ओळखतो पण याच निजामानं एकदा भारताला सोनं देऊन मदत केली होती

मीर उस्मान अली खान. हैद्राबादचा संस्थानचा शेवटचा निजाम. ज्याने जवळपास ३७ वर्षे शासन चालवलं. ८२,६९८ चौरस किलोमीटर क्षेत्राचे हैद्राबाद संस्थान भारतातील प्रमुख राजघराण्यांमध्ये गणले गेले. या संस्थानाची खासियत म्हणजे इथली श्रीमंती. आजच्या…
Read More...

अफगाणमध्ये तालिबान संकट आल्यापासून भारताला एकाच देशाची मदत होणार.. सौदी अरेबिया!

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर भारताला अफगाणिस्तानच्या प्रदेशात प्रभाव असलेल्या शक्तींशी भागीदारी आणि समन्वय साधणे खूप आवश्यक आहे. या महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि सौदी अरेबिया यांचा पहिला संयुक्त नौदल सराव आयोजित केला होता…
Read More...

मुंडे महाजनांनीच वरुण गांधींना भाजपमध्ये आणलं होतं..

राहूल गांधींची भारत जोडो यात्रा ज्यावेळी उत्तर प्रदेशात पोहोचली होती तेव्हा वरूण गांंधी यात्रेत सहभागी होतील, येवढंच नाही तर ते काँग्रेसमध्येही प्रवेश करतील असंही बोललं जात होतं. त्यावेळी राहूल गांधींनी आम्हा दोघांची विचारधारा वेगवेगळी…
Read More...

राजे आत्राम चुकले आणि युवक काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता बिनविरोध निवडून आला

भारत एक सार्वभौम देश म्हणून आकाराला येण्यापूर्वी अनेक छोटी छोटी राज्य, संस्थान यांच्यामध्ये ओळखला जात होता. इथं जनतेचे प्रतिनिधी, राजे यांच्यामार्फत काम चालत असे. या राजा - महाराजांचा जनतेवर प्रचंड प्रभाव होता. पण पुढे देशातील संस्थाने…
Read More...

ईस्ट इंडिया कंपनीने एका जमिनीच्या तुकड्यावर मद्रास शहर उभारलं…

चेन्नई शहर म्हणजे तामिळनाडूची राजधानी. आपल्या खोलवर रुजलेल्या परंपरेमुळे भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा या शहराला ओळखलं जात. ज्या शहराला आधी मद्रास नावाने ओळखलं जायचं. जवळपास ७० लाख लोकसंख्या असलेले हे शहर जगातलं ३१ वं सगळ्यात…
Read More...

सेंद्रिय शेतीत राज्य अग्रेसर होण्यामागं एका ‘मिशन’चा हात आहे.

१९६० च्या दशकात जी हरित क्रांती झाली त्यात अन्नधान्यात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यात रासायनिक खते तसेच कीडनाशकांचा वापर किती करावा हे ज्ञान मात्र शेतकरी वर्गाला मिळालेले नाही. त्यामुळे यांचा बेसुमार वापर…
Read More...

गेल्या ४ वर्षांत मनरेगा योजनेत ९३५ कोटींचा गैरव्यवहार झालेला उघडकीस आला आहे.

आपल्या भारत सरकारचा डेटा पब्लिक डोमेनमध्ये आहे, परंतु सतत 'नेटवर्क इशूमुळे' तो डेटा माहिती करून घेणेच कठीण झाले आहे. असो नेटवर्क इशू असो वा अन्य इशू असेल पण इंडियन एक्सप्रेसने काढलेल्या एका सोर्स द्वारेआर्थिक वर्ष  २०१७-१८ ते आर्थिक वर्ष…
Read More...

एका अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी देशाचे गृहमंत्री राज्यपालांजवळ हटून बसले होते…

मागच्या काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. हि भेट राज्यातील १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत असल्याचं माध्यमातील बातम्यांमधून…
Read More...

जिल्हा बँकांच्या निवडणुका पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणार ?

जिल्हा सरकारी बँक म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर थेट जिल्ह्याचं राजकारण आणि मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्ती दिसू लागतात. ज्याच्या ताब्यात जिल्हा बँक त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर मोठी पकड असल्याचं नेहमीच म्हंटल जात. आज हा जिल्हा बँकेचा विषय…
Read More...

पायलट म्हणून काम करणाऱ्या राजीव गांधींना ‘या’ स्वामींनी राजकारणात यायला लावलं.

देशाला २१ व्या शतकात नेतृत्व करायला हवे या आवाहनासह भारताचे भविष्य वेगाने बदलणाऱ्या माहिती आणि औद्योगिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी आजही स्मरणात आहेत. आपल्या आईच्या हत्येच्या दुखातून सावरले हि नसतील कि,…
Read More...