Browsing Category

सिंहासन

अप्पा बळवंत चौकात चक्क रणगाडे शिरले होते. गोळीबार देखील झाला होता..

पुण्याला शिकायला आलाय आणि त्याला अप्पा बळवंत चौक माहित नाही असं कधी होत नाही. आपल्या गावाकडं शाळेची वह्या पुस्तक घ्यायचं म्हटल्यावर एक दुकानं असत. पण या विद्येच्या माहेरघरी वह्या पुस्तकांचं एक छोट गावचं वसलंय. त्याला अप्पा बळवंत चौक…
Read More...

साबरमती रिव्हरफ्रंटप्रमाणे पुण्याच्या मुळा-मुठेत सिमेंटच्या भिंती उभारल्या जाणार आहेत .

हल्ली थोडा जास्तीचा पाऊस आला की, नद्यांना  महापूर येतोय. तसा महापूर येण्याची कारण खूप आहेत. आणि एकंदरीत पाहायला गेली तर ही सगळी कारण मानवनिर्मित आहेत. मग हा नद्यांना येणारा पूर कसा थांबवावा, यासाठी महाराष्ट्र सरकार म्हंटल होत, नद्यांच्या…
Read More...

जवळपास २४०० कोटी रुपये किंमतीला पडणाऱ्या एअर इंडिया इमारतीचा इतिहास असा आहे…

एअर इंडिया बिल्डिंग. मुंबईतल्या नरिमन पॉईंट इथं असलेली ही इमारत शहराच्या प्रतिष्ठित उंच इमारतींपैकी एक.  गेल्या वर्षीच या इमारतीने आपली ५० वर्षे पूर्ण केलीत. दरम्यान सध्या ही आयकॉनिक बिल्डिंग चर्चेत आलीये. महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा…
Read More...

पानिपतातल्या लढाईबद्दलचे गैरसमज दूर केले आणि मराठ्यांचा पराक्रम जगापर्यंत पोचवला..

आपल्याला नेहमीच असं वाटतं राहिलंय की, मुंबईचा इतिहास आणि त्या संबंधी सर्व गोष्टी या पोर्तुगीजांनी आल्यावर लिहून ठेवल्या. म्हणजे उलट्या शब्दात पोर्तुगाली आल्यावर मुंबईचा इतिहास लिहिला गेला. पण तस अजिबात काही नाहीये. जेव्हा प्रसिद्ध इतिहासकार…
Read More...

अडचणीतील सरकारला वाचवण्यासाठी नरसिंहरावांनी खासदार निधीची आयडिया लढवली.

मागच्या अनेक दिवसांपासून खासदार निधी वादात सापडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२० पासून हा निधी निलंबित केला आहे. सोबतच २०१९ मधील खासदार निधी देखील बहुतांश खासदारांना मिळालेला नाही. त्यामुळे विरोधकांसोबतच सत्ताधारी भाजपच्या…
Read More...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाहू महाराजांशी भेट एका महान चित्रकाराने घडवून आणली होती

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकर कालखंडाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचार व कृतींनी त्यांचा काळ हा बहुजनांच्या प्रबोधनाचा काळ मानला जातो. राजर्षी  शाहू महाराज व डॉ. आंबेडकर या दोन…
Read More...

म्हणून आरक्षणाचे अधिकार राज्यांना मिळाले तरी त्याचा फायदा होणार नाही?

संसदेमध्ये काल १२७ वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं आहे. हे विधेयक संमत झाल्यानंतर एसईबीसीसारखे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार आहेत. २०१७-१८ मधील १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर आरक्षणासाठीचे नवे प्रवर्ग निर्माण…
Read More...

जगभरात पसरलेले अफगाणिस्तानबद्दलचे हे ५ गैरसमज आपल्या मनातून काढले पाहिजे.

भारत आणि आपले परराष्ट्र धोरण विश्लेषक भारताच्या सीमापार हिंदुकुश पर्वतरांगांवर अफगाणिस्तानात काय घडत आहे याबद्दल चिंतित असल्याचे दिसून येतात. बरं असंही काही नाहीये कि तिथे होणाऱ्या सर्व घटना अनपेक्षित घडत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन…
Read More...

नेहरू नाराज होते तरी यशवंतरावांनी या लष्करी अधिकाऱ्याच्या हातात MPSC ची सूत्रे दिली..

लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील‌-थोरात. मूळचे कोल्हापूरमधल्या वडगावचे. भारतीय आर्मीचे पराक्रमी जनरल. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी म्यानमारमधील जपानविरुद्धच्या मोहिमेत मोठी कामगिरी बजावली होती. स्वातंत्र्योत्तर काळात युनोच्या शांतिसेनेत…
Read More...

भारताचे राष्ट्रपती एकेकाळी आयर्लंडच्या स्वातंत्र्यसंग्रामात लढले होते…

भारताच्या राजकारणात अनेक महान व्यक्ती होऊन गेले ज्यांच्या कार्यामुळे ते कायमचे लक्षात राहिले. राष्ट्रपती पद हे भारताच्या राजकारणातलं प्रथम नागरिक असणारं पद. १९६९ साली झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीसाठीचा आजचा किस्सा ज्यात इंदिरा गांधी यांनी…
Read More...