Browsing Category

हुकलय

किम आण्णा सिंगापूरच्या मिटींगला स्वत:चा टॉयलेट घेवून गेले होते : टॉयलेट एक प्रेमकथा. 

अर्थात किम जोंग उन. किम आण्णा भयंकर भारी माणूस. कोरियन राष्ट्राध्यक्षानं आपल्या देशाच्या सीमा पहिल्यांदाच ओलंडण्याचा पराक्रम किम आण्णांच्या नावावर रजिस्टर झाला आहे. सिंगापूर येथील समिट मध्ये ट्रम्प तात्या आणि किम आण्णा भेटले आणि देशात…
Read More...

पावसाळी कविता कशा कराव्यात ? 

आसमंतात मान्सूनचे नभ आपली काळी जादू बहरू लागले आहेत. मौसमी वारे बाल्कनीमधून हळूच एखादा दुपट्टा क्षिताजापलीकडे घेवून जात आहेत. काळे काळे नभ भुईवर मोत्यांचा वर्षाव करु लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात वाळत घातलेले सांडगे पावसाचे टपोरे थेंब…
Read More...

जगातील सर्वात सुंदर महाराणी…

आज गायत्रीदेवींची जयंती. काही गोष्टी सुंदरतेच्या पुढे असतात. गायत्रीदेवींच्या सुंदरतेच वर्णन खुशवंतसिंह यांच्यापासून अमिताभ,शाहरुख सर्वांनीच केलं आहे. जगप्रसिद्ध व्होग मासिकाने जगभरातील १० सौंदर्यवतींच्या यादीत त्यांचा समावेश करुन सन्मान…
Read More...

लग्न मोडायची प्रमुख पाच कारणं समजून घ्या.

लग्न कशी मोडतात.कशीपण त्यात काय. पाहूण्यांचा अचानक फोन येतोय जमत नाही म्हणून आणि झालं मोडलं लग्न. त्यात काय एवढं. आपण बसतोय विचार करत. कशामुळे मोडलं ? काय झालं ? पण उत्तर मिळत नाही. नेमका नकार का आल्ता ते पण कधीच समजत नाही. सगळ्या जगाला…
Read More...

‘मोदी-जिनपिंग’ यांच्या एकत्रित बसण्याने काय होणार ?

काही प्रश्नांचा गुंता अतिशय गंभीर चर्च्यांच्या अनेक फेऱ्यानंतरही सुटत नाही परंतू तोच प्रश्न एकत्र ‘बसल्या’वर सुटल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेलच. आंतरराष्ट्रीय राजकारण देखील याला अपवाद नाही. हा दाखला अशासाठी दिला कारण…
Read More...

व्हायरल होणाऱ्या कोल्हापुरी IPL मागचा ठेका धरायला लावणारा कलाकार..

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे फिरतोय.लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पण हा ठेका धरायला लावणारा माणूस कोण आहे? हा आमचा एक दोस्त आहे. तानाजी मारुती माने याचं नाव आहे. लहानपणापासून याला संगीताचं वेड आहे. संगीत आणि गायन याचे छंद…
Read More...

शालिनी पॅलेस मध्ये भूतय ते लक्ष्मीपुरीतला टांगेवाला, कोल्हापूरात वर्षभर चालू असतात या अफवा.

पुरेपूर कोल्हापूर, भरपूर कोल्हापूर, लय भारी कोल्हापूरी. वगैरे वगैरे वगैरे. कोल्हापूरकारांची गोष्टच वेगळी असते हे आत्तापर्यन्त जगजाहिर झालं आहे. कोल्हापूरकरांच कौतुक करून पुन्हा त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवण्यात अर्थ देखील नाही. आत्ता आज…
Read More...

लास वेगास मध्ये जावून शास्त्रज्ञांनी केलं कांड…

विचार करा की काही हजार भौतिक शास्त्रज्ञ, संशोधन आणि विद्यार्थी जगाच्या जुगाराच्या राजधानीत एका कॉन्फरन्सला गेले तर काय होईल ? बरोबर !!! तो आठवडा तिथल्या गॅम्बलिंग व्यवसायासाठी सर्वात खराब आठवडा असेल, पण यामागचं कारण तुम्ही नक्कीच विचार करू…
Read More...

वाजपेयींनी दिलेली राष्ट्रपती पदाची ऑफर कांशीराम यांनी का नाकारली…?

‘मान्यवर’ या नावाने ओळखले जाणारे कांशीराम हे दलित समाजातून येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतरचे निर्विवादपणे सर्वात मोठे नेते होते. उत्तर प्रदेशातील बहुजन राजकारणावर त्यांचा किती प्रभाव होता याचा अंदाज केवळ यावरूनच लावता येईल की…
Read More...

कास्टलेसच्या नावानं झपाटलेल्या “कास्टलेस” कुटूंबाची गोष्ट.

एक जोडपं ज्यांनी घराचं नाव कास्टलेस हाऊस ठेवलं. ज्यांनी पहिल्या मुलांच नाव कास्टलेस ठेवलं. दूसऱ्या मुलांच नाव कास्टलेस ज्युनिअर ठेवलं. तिसऱ्या मुलींच नाव शाईन कास्टलेस ठेवलं. तीन मुलं झाल्यानंतर त्यांनी लग्न झाल्याचं रजिस्टर केलं. कास्टलेस…
Read More...