Browsing Category

कट्टा

असा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन

भारत म्हणजे विविधतेने नटलेला देश आहे. इथे बऱ्याच जाती- धर्माचे लोक राहतात, त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सनसुद इथं साजरी करताना पाहायला मिळतात. पण अख्ख्या देशात २ सण असे आहेत, जो प्रत्येक भारतीय मोठ्या अभिमानाने साजरी करतो. एक म्हणजे…
Read More...

अवजड वस्तू निस्वार्थी पणे उचलणाऱ्या ‘ब्रा’ वर काही मंडळी चिडून का आहेत

पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन सुद्धा विशी तिशीतल्या स्त्रियांना लाजवणारी अप्सरा कोण म्हंटल तर मलायका अरोरा असंच नावं घ्यायला पाहिजे! मेनका, रंभा, उर्वशी यांना कधी पाहिलं नाही पण याच जन्मी याच देही याची डोळा मलायकाला पाहून या तिघींची अनुभुती…
Read More...

दारु पिण्याला विरोध करणारे लाख असतील, पण ड्राय डेला विरोध करणारा एकच बादशहा होता

बाकी दुनिया है बेमानी, पिले पिले ओ मेरे जानी... पोटात द्रव्य ढकललेलं असो किंवा नसो, या गाण्याचा आवाज ऐकला की आपले पाय आणि शरीर आपोआप डुलायला लागतं. त्यातच डोक्यावर बाटली धरून नाचणारा कार्यकर्ता सोबत असेल, तेव्हा मैफिलच रंगते. आता या…
Read More...

‘बीटिंग द रिट्रीट’मध्ये 70 वर्षांपासून वाजवल्या जाणाऱ्या ट्यूनची ही गोष्ट…

मागच्या दोन वर्षाचा आढावा बघता प्रजासत्ताक दिनाच्या माहितीपत्रकानुसार यंदा या राष्ट्रीय दिनाच्या महोत्सवाची सांगता ' सारे जहाँ से अच्छा 'च्या धूनने होणार आहे जसं की 2020 आणि 2021 साली झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या देशात २६…
Read More...

जेव्हा नेस्ले कंपनीला पैसे देऊन स्टॉक जाळावा लागला होता….

सब्जी लायी मॅगी बनायी, मा बोली बस दो मिनिट... ही टॅगलाईन बऱ्याच लोकांना अजूनही आठवत असेल. अमिताभ बच्चन यांची मॅगीची जाहिरात भरपूर लोकप्रिय झाली होती. खरतर मॅगी चर्चेत आली ती नेस्ले या ब्रँडमुळे , मॅगीची जागतिक लेव्हलवर क्रेझ निर्माण झाली…
Read More...

दोन भाषांच्या अस्तित्वाच्या लढ्यात पंजाब- हरियाणाचं विभाजन करण्यात आलं

मुद्दा क्लीयर आहे... यंदा ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यात पंजाबचा सुद्धा सामावेश आहे. त्यामुळंं तिथल्या राजकीय घडामोडींची, किस्सांची चर्चा रंगणं सहाजिकच आहे. त्यामुळे भिडू आज विषय घेऊन आलाय पंजाब आणि हरियाणाच्या…
Read More...

पैशाच्या नादात केलेली घाई नडली अन् फूडपांडाचा बाजार उठला

ऑनलाईन फूड डिलिव्हरी बिझनेसमध्ये अनेक प्लेअर एंट्री मारत होते. त्यामध्ये एक नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल ते म्हणजे फूड पांडा . याच्या हटके नावानं फेमस झालेल्या फूडपांडानं सुरवातीला जबरदस्त डिसकाऊन्ट दिलं होतं. खोटं सांगत नाही सुरवातीला…
Read More...

दाते पंचांगाची गणितं अचूक यावीत म्हणून नानाशास्त्रींनी चक्क भिंतीचा कागद केला होता

महाराष्ट्राच्या मराठी माणसांमध्ये 'दाते पंचांग' म्हणजे विषय खोल. पण या पंचांगाला अचूक बनवण्याचा किस्सा तेवढाच हटके आहे...
Read More...

भारताचा स्पेस प्रोग्रॅम बनवणाऱ्या रॉकेट बॉईजची फ्रेंडशिप पण तेवढीच डिप होती

साल होत १९४४ चं. भारत देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात जखडलेला. जग महायुद्धाच्या खाईत होरपळत होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत  जनसामान्यांपासून दूर असणाऱ्या गर्भश्रीमंत घराण्यातील ३५ वर्षांच्या तरुणानं देशाच्या उज्ज्वल भवितव्याचं महान स्वप्न…
Read More...