Browsing Category

कट्टा

अब तुम्हारे हवाले वतन साथियो… 

CID संपली. ही बातमी आहे. ज्यांना बातमी हवी होती, ते बातमी समजली म्हणून बाहेर पडू शकतात. पण ज्यांना एसीपीच्या बोटांवर, दयाच्या बुक्यांवर आणि डॉ. साळुंखेच्या टेस्ट ट्युबवर आजन्म विश्वास असेल यांनी वाचायला चालू करा.  हे अशा खतरनाक एक्सप्रेशन…
Read More...

पुण्यात बस सुरु झाली तेव्हा एकही प्रवासी मिळणार नाही म्हणून पैजा लागल्या होत्या..

पुण्याची प्रत्येक गोष्ट स्पेशल असते. ती तशी नसली तरी पुणेकर ती स्पेशल बनवतात. लोणी धपाटे कुठले आहे ही महत्वाची गोष्ट नाही. ते पुण्यात विकले जात असले तर ते पुणे स्पेशल. पुण्यातल्या लोकांना पुण्यातल्या प्रत्येक गोष्टीचं अप्रूप. जुन्या…
Read More...

आणि आम्ही दूध पिऊन लिव्हरला सरप्राईज दिलं.

तसं बघायला गेलं तर आम्ही इंजिनियरिंग पहिल्या वर्षात सज्जनच होतो. पण त्याच वर्षीच्या ३१ डिसेंबरला आम्ही पहिल्यांदा सोमरस चाखलं. म्हणून काही आम्ही सज्जन उरलो नाही असं नाही पण आमच्या होस्टेल रेक्टरच मत तस झालं. आमची रवानगी होस्टेलच्या बाहेर…
Read More...

अयोध्येत राम मंदिराच्या अगोदर, कोरियाच्या राणीचं स्मारक बांधल जातय !

जुलै २०१८ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेले दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून-जे-इन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान अनेक करार झाले होते. त्यापैकी एका करारान्वये दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी अयोध्येमध्ये…
Read More...

भारताने फटाक्यांचा पहिला आवाज चीन मधून ऐकला!

यावर्षी निर्बंध नसल्यामुळं दिवाळीही जोरदार आहे आणि फटाक्यांचा आवाजही.फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण, गोंगाट आणि काय काय हे सगळ जरी मान्य केलं तरी फटाक्यांशिवाय दिवाळी कोणी कल्पनाच करू शकत नाही. अख्या गल्लीला आमचं लक्ष्मीपूजन झालं हे…
Read More...

माय नेम इज ‘डॉ. डेथ’ आणि मी सुखाने आत्महत्या करण्यासाठीचं मशीन शोधलंय !

साधारणतः ६ महिन्यांपूर्वीची गोष्ट. ‘डॉ. डेथ’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर रातोरात लोकांच्या चर्चेचा विषय ठरले होते.  जगभरातील माध्यमांनी त्याच्या नावाची दखल घेतली होती. त्याचं नाव चर्चेत येण्यामागे होता, त्यांनी…
Read More...

ना डावं ना उजवं, प्रेमवीरांची फक्त “इंडियन लव्हर्स पार्टी” !

चेन्नईतला एक भिडू आहे. कुमार श्री श्री असं त्याचं नाव. त्याने काय केलंय..? तर त्याने ‘इंडियन लव्हर्स पार्टी’ नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. कुमार यांच्याच सांगण्यावर विश्वास ठेवायचा तर तरुण असताना आपल्या प्रेमप्रकरणात त्यांना…
Read More...

लिंगेश्वरी मातेचं मंदिर, जिथे स्त्री रुपात केली जाते भगवान शंकराची पूजा !

देशातले वेगवेगळे मंदिर आणि त्यासंदर्भातील वेगवेगळ्या आख्यायिका यांची आपल्याकडे काही कमीच नाही. असंच एक लिंगेश्वरी मातेचं मंदिर, जिथे स्त्री स्वरुपात भगवान शंकराची पूजा केली जाते. विशेष म्हणजे भक्तांसाठी हे मंदिर वर्षभरातून एकदाच उघडलं जातं.…
Read More...

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा रोहन आत्ता लेखक,कवी,चित्रकार देखील झालाय !

गुन्हा करून लोक तुरुंगातच जातात, तिथं जाऊन काय खडीच फोडायचीय की..  असं समजणाऱ्या लोकांना कदाचित तुरुंगात जाऊन चित्रकार, लेखक आणि पदवीधर झालेल्या गोव्याच्या रोहन पै धुंगाट नावाच्या तरुणाची गोष्ट सांगितली तर पटणारच नाही. पण आज भिडू…
Read More...

सनी लिओनीची लव्ह स्टोरी ! 

सनी लिओनी, काय फालतुगिरी आहे. विसरलात का आपली संस्कृती. काय करते ती त्याची माहिती नाही का तुम्हाला. अहो भावना भावना. अहो लोकभावना समजून घ्या. संस्कृती समजून घ्या. असल्या बाईबद्दल लिहून तिला प्रसिद्धी देवून काय मिळतं तुम्हाला छे छे !!! …
Read More...