Browsing Category

कट्टा

दिल्लीतलं राजकारण काय संपलं नाही आणि काश्मिरी पंडितांना त्यांचाच देशात उपरं व्हावं लागलं

रॅलिव्ह, त्सालिव या गॅलिव्ह  (एकतर इस्लाम स्वीकारा, जमीन(प्रदेश) सोडा किंवा मरा) १९ जानेवारीच्या १९९० च्या  रात्री काश्मीरमधल्या मशिदीवरील भोंग्यांवरून घोषणा दिली जात होती. आजही काश्मिरी पंडित ती १९ जानेवारीच्या रात्र आठवून भावूक…
Read More...

राव म्हणाले, आर्थिक सुधारणा हिट झाल्या तर क्रेडिट दोघांचं, फेल झाल्या तर तुमच्या एकट्याचं… 

मनमोहन सिंग यांना एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणून ओळखल जातं. पण ते फक्त एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नव्हते तर एक्सिडेंटर अर्थमंत्री देखील होते. मनमोहन सिंग यांच्या पाच पुस्तकांचा संच २०१९ साली प्रकाशित करण्यात आला.  चेंजिंग इंडिया…
Read More...

बांबू लागवडीतून ४ ते ५ कोटींचे उत्पन्न शक्य आहे…? वाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनुभव

काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती कि, जगभरातल्या तापमानात वाढ होत चाललीये. आता तुम्ही म्हणाल उन्हाळा आहे म्हंटल्यावर तापमान वाढणार नाही तर काय पाऊस पडणारे.. पण भिडू भौगोलिक उत्तर द्यायचं झालं तर सगळीकडं वातावरण सारखंच नसतं. जस…
Read More...

त्याच्यात दम होता… पण मार्केट मिळालं नाही, ही हुकलेल्या पेजरची गोष्ट

गँग्स ऑफ वासेपूरचा दुसरा पार्ट, खास या पिक्चरसाठी आम्ही सिंगल स्क्रीन थिएटरला गेलो होतो, इथं फॅनची घरघर आणि ढेकणांचे चावे पद्धतशीर माहौल बनवत होते... पण आम्हाला फिकीर नव्हती कारण आम्ही फैजलचा बदला बघायला आतुर होतो. तर एक सिन सुरू झाला, जिथं…
Read More...

इथं भंडारा सुद्धा वर्गणीतून होत असताना केजरीवाल सगळ्या गोष्टी फ्री कशा काय वाटतात?

११७ पैकी तब्बल ९२ सीट्स जिंकत आम आदमी पार्टीचं सरकार पंजाब मध्ये आलं.  लोकं काँग्रेस, अकाली दल -भाजप यांच्या सरकारांना कंटाळली होती आणि आम आदमी पक्षाच्या रूपाने त्यांना एक मजबूत ऑप्शन सापडला हे झालं आपलं पेपरातलं हेडलाइन म्हणून छापण्यासारखं…
Read More...

देशाच्या पहिल्या महिला पायलटने केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनसमोर आत्ताचं ऑपरेशन कायच नाय

विमान आणि महिलांचं नाव घेतलं तर आपल्यातील अनेकांना 'नीरजा' चित्रपट आठवेल. भारताचं विमान जेव्हा १९८६ मध्ये हायजॅक करण्यात आलं होतं तेव्हा भारताच्या नीरजा नावाच्या बहादूर एअरहोस्टेसने सर्व प्रवाशांना सुखरूप सोडवण्यात स्वतःच्या जीवाची बाजी…
Read More...

धर्मांतराचा दबाव झुगारून देऊन आनंदीबाईंनी अमेरिकेत डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं

धर्मांतर हा आपल्याच देशात नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये ऐरणीवर असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आज हि जिवंत आहे. अशाच एका स्त्रीच्या शिक्षणाच्या आडवे हे धर्मांतर आले होते. ती स्त्री म्हणजे भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. वयाच्या…
Read More...

युपीच्या राजकारणात “राजा भैय्या” प्लॅस्टिक आहेत प्लॅस्टिक….!!!

प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार सायेब.. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं.. मग मी प्लॅस्टिक हाय समजा सायेब... मुळशी पॅटर्न सिनेमातला डायलॉग... कट टू युपीचा निकाल. योगी पुन्हा एकदा मुख्यमंत्री. अखिलेश यांचा पराभव. मायावती मैदानात सुद्धा…
Read More...

कॉम्प्युटरमध्ये बाप गेम्स असूनही आपली दुनिया ‘MS Paint’च्या चौकटीतच अडकली होती…

साधारण २००७ नंतरची गोष्ट आहे. भारतात कॉम्प्युटर ही गोष्ट सामान्य झाली होती, म्हणजे अगदी घराघरात कॉम्प्युटर आले नसले, तरी शाळांमध्ये कॉम्प्युटरचा तास असायचा. पोरं शूज-बिज काढून इमानदारीत कॉम्प्युटर लॅबमध्ये जायची. कॉम्प्युटर उघडल्यावर…
Read More...