Browsing Category

थेटरातनं

बाबासाहेब पुरंदरेंच्या मुलानेच अब तक छप्पन मधला अंडरवर्ल्ड डॉन साकारला होता

अब तक छप्पन मधला एन्काउंटर स्पेशालिस्ट साधू आगाशे (नाना पाटेकर) बायकोला बाजारात सोडायला कार मधून निघालाय.  दोघांच्या सांसारिक गप्पा सुरु आहेत. सोबतच नाना फोनवर देखील बोलतोय. फोन थेट दुबईला सुरु आहे. दुबईमधला डॉन जमीर फोनवर बोलतोय. फोनची…
Read More...

पाकिस्तानला शिव्या देणारी कंगना आपला सिनेमा तिथून काढत नव्हती…

कॉन्ट्रोव्हर्सि आणि फेम मिळवणे यांचा पॅटर्न बॉलिवूडमध्ये जोरदार चालतो. भारत पाकिस्तान मॅच असो किंवा पाकिस्तानचे कलाकार भारतात काम करणं असो यावर अजूनही वाद सुरूच असतात. एक किस्सा तुम्हाला आठवत असेल की पाकिस्तानमध्ये सनी देओलचे सिनेमे रिलीज…
Read More...

नेपाळी नाक म्हणून तिला चिडवलं गेलं पण पुढे ती नॅशनल क्रश बनली होती….

बॉलिवूडमध्ये तर एकच दणका उठलाय तो म्हणजे उठसूट ज्याला त्याला हिरो व्हायचंय. आधीच्या काळात ते जरा सोपं होतं कारण तिथं टॅलेंटला महत्व होतं पण आत्ता जरा गदारोळ झालेला दिसून येतो. पण जेव्हा प्रेक्षकांचा ओढा सिनेमाकडे वाढला होता तेव्हा हिरोईनला…
Read More...

कॉलेजमध्ये असताना देखील व्हिलन म्हणून दरारा होता. पास झाल्यावर गावाने मिरवणूक काढली होती…

बॉलिवुडमध्ये संघर्ष करणारे करणारे अनेक जण असतात पण एखादाच भिडू असा असतो जो आपल्या कामाने लोकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करतो. असाच एक नायक म्हणजे आशुतोष राणा. आजही बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा बेस्ट व्हिलन कोण याचा उल्लेख केला जातो तेव्हा…
Read More...

विठ्ठल उमपांचा खणखणीत आवाज ऐकून मन्ना डेसुद्धा फॅन झाले होते….

महाराष्ट्राचा बुलंद खणखणीत आवाज म्हणून अनेक गायक ओळखले जातात त्यापैकी मुख्य म्हणजे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे, लोकशाहीर विठ्ठल उमप, लोकगायक आनंद शिंदे, शाहीर नंदेश उमप ही मंडळी ओळखली जातात. हे सगळे आवाज म्हणजे महाराष्ट्राच्या गावागावात…
Read More...

मोदीजी देशासाठी रडतात आणि पायलने मोदीजींसाठी रडून दाखवलं..

बॉलिवूडमध्ये हजारो लोकं स्ट्रगल करत असतात. निर्मात्यांचे, दिग्दर्शक लोकांचे उंबरठे झिजवत असतात. मिळेल ते आणि पडेल ते काम नवीन आलेले लोकं करत असतात कारण कुठंतरी चांगलं काम आपल्याला मिळेल आणि आपला हा स्ट्रगल थांबेल आणि चांगले दिवस येतील असा…
Read More...

बाहुबलीच्या देवसेनेचे वॉलपेपर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात देखील फेमस आहेत…

बाहुबलीची क्रेझ ही काय फक्त तमिळनाडू किंवा साऊथ पट्ट्यातच गाजली असं नव्हतं तर सगळ्या जगभरातून प्रचंड प्रेम आणि पैसा या सिनेमाला मिळाला होता. यातली भव्यदिव्यता आणि अभिनयाचं भरपूर कौतुक झालं होतं. यात कटप्पा आणि बाहुबली यांच्याशिवाय सगळ्यात…
Read More...

त्या एका मॉडेलवरून मनीषा कोईराला आणि ऐश्वर्यामध्ये भांडणं लागले होते…

ऐश्वर्या रॉय हे नाव जरी ऐकलं तरी आपसूक कजरा रे कजरा रे गाणं डोळ्यासमोर उभं राहतं. 1994 साली मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ऐश्वर्या रॉय अनेक लोकांसाठी एक स्वप्नसुंदरी होती अजूनही आहे म्हणा. त्यात सल्लूभाई आणि विवेक ओबेरॉय यांचे प्रेमप्रकरण…
Read More...

इज्जत वाचवण्यासाठी जितेंद्रला तब्बल पाच हजारांची तिकीट तिकिटं विकत घ्यावी लागली होती

बॉलिवूडचा जम्पिंग जॅक म्हणून ओळखला जाणारा एकमेव माणूस म्हणजे जितेंद्र. बॉलिवूडमध्ये एक ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून जितेंद्र आला होता पण नंतर आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने इतकी मोठी मजप मारली की त्याच्यासारखा फिमेल फॅनबेस कुणाचा झाला नाही.…
Read More...

दिवाळीला सिनेमा रिलीज करून हिट करायचा फॉर्म्युला आजही बॉलिवूडमध्ये फॉलो केला जातो….

सणासुदीला लोकं खाऊन पिऊन मजा करत असतात. त्यातल्या त्यात दिवाळी असेल आणि ऑफिसला सुट्टी असेल ( यात फक्त लकी लोकं ग्राह्य धरा ) तर मग जलसाच समजायचा. दिवाळी काळात फक्त फटाके,सोनपापड्या, नवे कपडे यांचीच वर्दळ नसते तर एक मोठी घटना याच चालत घडत…
Read More...