Browsing Category

थेटरातनं

आज दोन वर्ष झाली इरफानला जावून…

आज इरफान खानला जावून दोन वर्ष झाली. या दोन वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या. पण काही गोष्टी तशाच असणं सुंदर असतं. इरफान कुठेतरी असेल अस वाटतं. हा लेख जितेंद्र घाटगे यांनी इरफानला हॉस्पीटलमध्ये ॲडमीट केलेलं तेव्हा लिहलेला. इरफानच्या…
Read More...

रेखा तिच्या या मैत्रिणीमध्ये बच्चनला शोधत असते.

रेखा म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर पण घातक कोडं. तिच्या भोवती इतक्या दंतकथा जोडलेल्या आहेत की त्यावरच एखादा सिनेमा बनावा. गेली तीस चाळीस वर्षे झाली तरी अमिताभ आणि तिच्या अफेअरच्या चर्चा थांबत नाहीत. एखाद्या समारंभात…
Read More...

पोलीस इंटरव्ह्यू साठी निघालेले रमेश देव त्या जॅकपॉटनंतर सिनेमाचे हिरो बनले

रमेश देव म्हणजे मराठी सिनेमाचा ग्रेगरी पेक. गेली सत्तर वर्षे त्यांचा हिंदी मराठी सिनेमाच्या पडद्यावर ताजातवाना वावर होता. त्यांची एवढी मोठी कारकीर्द म्हणजे एखाद्या विक्रमापेक्षा कमी नव्हती. या त्यांच्या स्वप्नवत कारकिर्दीची सुरवात मात्र एका…
Read More...

हा सीन सैनिकासाठी नाही तर सेनापतीसाठी..

मारला का नाय तुमच्या भीष्माचार्याला बगलेत, खरं सांगू हे परमेश्वराला सुद्धा खिश्यात घालतील…  पत्रकार असणाऱ्या दिगू अर्थात निळू फुले सांगतो फ्रंन्ट पेजवर फोटो टाका. फोटो असतो मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे भीष्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…
Read More...

आज जगातील पहिल्या “भिडू” चा बड्डे : हॅप्पी बर्थडे जग्गू दादा

जग्गू ए जग्गू..  आपल्या अच्युत पोद्दार काकांनी मस्त केला होता हा रोल. अगदी आपलेच बाबा कुठूनही हाक मारत येतायत असे. आणि पडद्यावर सुद्धा अपूनच. आपला रोल करत होता आपला भिडू. आपला वाळकेश्र्वरचा तीन बत्तीवाला भिडू जग्गू उर्फ जॅकी उर्फ जयकिशन…
Read More...

तीन हुकुमी एक्के हातात असून देखील हा बादशाह इंडस्ट्रीपासून दूर आहे.

हिंदी सिनेमा हा साधारण प्रत्येक दशकात बदलत आलाय. प्रत्येक दशकाच्या सिनेमात, ज्या त्या वेळेच्या राजकीय आणि सामाजिक परिणामांची, तसेच बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाची छाप पडलेली दिसते. ६०, ७०, ८०,९० या प्रत्येक दशकाची स्वतःची एक शैली होती आणि त्या…
Read More...

त्याकाळात चर्चा होती ,सलमान खानपेक्षा भारी बॉडीबिल्डर आलाय.

सलमान खानचा नवीन ट्रेलर बघितला काय? भाऊ पन्नास वर्षाचा झाला तरी अजून बिल्डर हाय. तर तो काळ होता जेव्हा सल्लू खरोखर तरुण होता. अजून ऐश्वर्या त्याला सोडून जायची होती.  पिक्चर मध्ये शर्ट काढला तर सिक्स पक दाखवायला व्हीएफएक्स करायला लागत नव्हत.…
Read More...

एकेकाळी लताची बदली सिंगर असणारी ही खरोखर लताला रिप्लेस करू लागली.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीला जगात ओळखलं जात ते आपल्या सिनेमामधल्या गाण्यांमुळे.  नौशाद,आर.डी.बर्मन, रेहमान असे संगीतकार असो अथवा लता,रफी, किशोर,आशा असे गायक हे भारतीय प्रेक्षकांसाठी सुपरस्टार होते. एक काळ असा होता की लता मंगेशकर…
Read More...

देशद्रोहाचा खोटा आरोप झाला नसता, तर मंगळयान २० वर्षांपुर्वीच यशस्वी झालं असतं !

१४ सप्टेंबर २०१८ रोजी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायलयाच्या बेंचने एका २४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात आपला निर्णय देताना केरळ राज्य सरकारला देशातील एका जेष्ठ वैज्ञानिकाला ५० लाखांची नुकसानभरपाई…
Read More...

लग्न झालेलं नसूनसुद्धा माधुरीला नो प्रेग्नंसी क्लॉजवर सही करावी लागली होती.

१२ मार्च १९९३. मुंबईमध्ये भयानक बॉम्बस्फोट झाले. अख्खा देश हादरून गेला. मुंबई पोलिसांनी रात्रंदिवस एक करून युद्धपातळीवर तपास केला. काही दिवसातच पहिली अटक करण्यात आली. टायगर मेमनपासून दाउद इब्राहीमपर्यंत मुंबईच्या गँगस्टार्सचा हात या…
Read More...