Browsing Category

थेटरातनं

त्या दिवशी पासून सह्याद्रीवर लॉरेल आणि हार्डी मराठीत भांडू लागले.

आमच्याकडं लहानपणी केबल नव्हतं. म्हणजे काही दिवस होत पण ते काढून टाकण्यात आलं. वडील हेडमास्तर. त्यामुळे जागतिकीकरणाची फळ आम्हाला उशिरा खायला मिळायची. झी, सोनी सारखे चॅनल धुमाकूळ घालत असताना आम्ही रविवारी ४ वाजताचा मराठी पिक्चर, शुक्रवार…
Read More...

जावेद अख्तरची जादू.

जां निसार अख्तर एक मोठे शायर आणि सिनेगीतकार होते.  शायरी त्यांच्या रक्तात होती.  त्यांचे खापर पणजोबा फज्ल ए हक खैराबादी यांनी गालिबच्या शायरीचे संकलन केले होते. जां निसार अख्तर यांचे वडील देखील मोठे कवी होते. त्यांची बायको साफिया कविता…
Read More...

तिने दाऊदला फ्रेन्डझोनमध्ये टाकलं होतं. 

तू जिस की खोज में आया है, वो जिस ने तुझ को बुलाया है परबत के पीछे है झरने के नीचे है, आजा रे आजा रे अब आ भी जा तू आ भी जा ओ ओ ओ ओ आ भी जा कोहरी सी चादर लपेटे हूँ, पानी में खुद को समेटे हूँ बाहों के घेरे में मन के बसेरे में, आजा रे आजा…
Read More...

भारताचा पहिला गली बॉय रॅपर.

बालपणीचा तो काळ सुखाचा असं कोणी तरी म्हटलय. आम्हा नाईनटीज किड्स साठी तो काळ आई बापाच्या मास्तरांचा मार खाण्यात गेला. पण दोस्तानो आपण कधी नाराज झालो नाही. जागतिकीकरणाची फळ अजून कच्ची होती तेव्हा त्यांचा प्रयोग आमच्यावर होत होता. आज काय…
Read More...

लोक म्हणतात हा रफी आणि किशोर पेक्षा मोठा गायक आहे.

शास्त्रीय संगीतात घराणी असतात. या संगीत घराण्यांचे गायकीवरून वाद असतात . असाच वाद भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा आहे. मोहम्मद रफी विरुद्ध किशोर कुमार. खरं तर हे दोन्ही गायक एकमेकांच्या गाण्याचा आदर करणारे खास दोस्त. पण यांचे फॅन्सच…
Read More...

सचिन आणि विराट राहिले बाजूला, पोरानं घरच्यांना पण सोडलं नाही.

कॉफी विथ करण. भारतातलं सर्वात मोठं गॉसिपचं केंद्र. या सिरीयलच्या एकेका एपिसोडवर न्यूज चॅनलचा एकएक आठवडा निघतो. आत्ता पर्यंत या सिरियलमध्ये फिल्म सेलिब्रिटी येऊन एकमेकाबद्दल कुचाळक्या करायचे, कॉफी हॅम्परसाठी भांडायचे आणि नंतर इथ का आलो याचा…
Read More...

आमच्या ज्ञानात भर टाकण्यात बिपाशाने बराच ‘हातभार’ लावला होता.

आमच्या शाळेत बॉलीभाई होता म्हणजे त्याच नाव बॉलीभाई नव्हतं पण त्याच्या सगळ्या बॉलीवूड बातम्याच्या खजान्यामुळे आम्ही त्याला त्या नावाने हाक मारायचो. तर झालं असं तर आम्ही तेव्हा वयात आलो होतो.  पुस्तकांच्या अभ्यासामधून आमच्या ज्ञानात वाढ…
Read More...

आई गेल्याचं कादर खान ओरडून सांगत होता, पण लोकांना ते खोटं वाटत होतं. 

कादर खान गेल्याची अफवा सोशल मिडीयात व्हायरल झाली. तशी ही पहिली वेळ नव्हती म्हणा. दिलीप कुमार आणि कादर खान यांच्या वाट्याला हे दुखं वर्षातून एक दोन वेळा तरी येतच असतं. एक दोन वर्षातून या मोठ्या माणसांना सोशल मिडीयावर श्रद्धांजली देण्याची…
Read More...

“ना कजरे की धार वाली”, आजही तुमच्या समोर आहे पण ओळखत नाही. 

ना कजरे की धार ना मोतींयो के हार… मोहरा सिनेमातलं सुपरहिट गाणं. पोरगी कशी असावी हे सांगणार गाणं. नट्टा पट्टा करण्यासाठी भाग पाडणाऱ्या मार्केटिंगला कम्युनिझम शिकवणार गाणं. फेअर लव्हली वाल्या पोरींना एका झटक्यात काळ पाडणार गाणं. फक्त आणि…
Read More...

ती त्याच्या आयुष्यात आली तो सुपरस्टार झाला. ती गेली ते त्याच स्टारडम घेऊनच..

राजेश खन्ना उर्फ काका . याच्या सुपरस्टारपणाचे किस्से आजपण लोकांच्या साठी दंतकथा आहेत . आज आज्ज्या झालेल्या तेव्हाच्या तरुणी राजेश खन्नासाठी वेड्या झाल्या होत्या. काही काही जन म्हणतात की मुंबईमध्ये फिल्मसिटी मध्ये त्याची पांढरी इम्पाला कार…
Read More...