Browsing Category

फोर्थ अंपायर

सगळं जग अचंबित होऊन पाहात होतं. भारताच्या जलपरीने इंग्लिश खाडीवर तिरंगा फडकवला.

भारतातला पहिला पद्मश्री सन्मान कोणत्या महिलेला मिळाला असेल माहितीय का भिडू ? आशियातील पहिली महिला जलतरणपटू आरती साहा यांनी केलेल्या विक्रमाच्या जोरावर पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं आणि हा पुरस्कार पटकवणाऱ्या आरती…
Read More...

ते इतके लोकप्रिय होते की, पुण्यातील कित्येक आयांनी आपल्या मुलांचे नाव रंगा असे ठेवले होते.

१९३९ ते १९४६ च्या काळातील कपिल देव म्हणजे रंगा सोहोनी. क्रिकेटविश्वात जेवढी लोकप्रियता कपिल देवची होती तशीच रंगा सोहोनी यांची एकेकाळी होती. रंगा सोहोनी हे कित्येक क्रिकेटप्रेमींचे दैवत होते. ते धडाकेबाज फलंदाजी सुद्धा करायचे आणि भेदक…
Read More...

अमेरिका आणि चीन क्रिकेट का खेळत नाहीत यामागचे कारणसुद्धा डीप आहे….

क्रिकेट हा जगभरात खेळला जाणारा खेळ आहे हे आपण वाचत ऐकत असतो. पण याला काही अपवाद देखील आहेत. आणि यात जे दोन मुख्य देश अपवाद म्हणून गणले जातात ते प्रगत देश समजले जातात. इंग्रजांनी क्रिकेटचा शोध लावला खरा पण आशियायी देशांमध्ये तो इतका लोकप्रिय…
Read More...

गांगुली वैतागून म्हणाला होता, सेहवागला कितीही समजावलं तरी तो स्वतःच्याच धुंदीत खेळायचा….

सौरव गांगुली भारताच्या महान कर्णधारांपैकी एक. गांगुलीच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडूंनी आपली क्षमता दाखवून दिली आणि संघाला विजय मिळवून दिलेत. याच खेळाडूंपैकी एक होता गोलंदाजांचा कर्दनकाळ वीरेंद्र सेहवाग. आजचा किस्सा आहे लॉर्ड्सवरच्या एका…
Read More...

…जेव्हा सचिननं स्वतःला एका खोलीत बंद करून ठेवलं होत.

क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर. ज्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जवळपास सगळ्यांनाच माहितेय. त्याच्या करियर सोबतच त्याच्या पर्सनल लाईफशी रिलेटेड किस्सेही त्याने अनेकदा शेअर केले. क्रिकेटच्या मैदानावर क्रांती करणारा सचिन…
Read More...

पाटलांनी एका ओव्हरमध्ये ६ चौकार मारून इंग्लंडच्या बत्त्या गुल केल्या होत्या….

क्रिकेटमध्ये अनेक विक्रम घडतात,मोडतात,पुन्हा नवे नवे विक्रम रचले जातात. जस जस क्रिकेटचं स्वरूप बदलत गेलं तस तसं त्याच ग्लॅमर सुद्धा वाढत गेलं. काही क्रिकेटपटू तर सिनेमसुद्धा करू लागले होते. सेलिब्रिटी क्रश असलेला भारताचा क्रिकेटपटू म्हणजे…
Read More...

रवी दहियाचे गुरु असलेल्या संन्याश्याने इंटरनॅशल लेव्हलचे १०० पहिलवान तयार केलेत

ऑलम्पिकचा थरार मागचे काही दिवस आपण सगळेच अनुभवत होतो. खेळाडूंनी केलेली पदकांची लयलूट, देशबांधवानी केलेला जल्लोष हे सगळं काही दिवसांपूर्वीचंच चित्र पण यामागे खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांची किती असते याची प्रचिती आपल्याला येते. कुस्ती हि…
Read More...

आज राहुल आणि रोहितने ८५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. पण त्यामागे देखील एक कहाणी आहे

भारतीय क्रिकेट टीम सध्या टेस्ट मॅचसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या टेस्ट सीरिजमधला दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जातोय. दरम्यान, या दौऱ्यावर भारतीय संघानं आपला कित्येक…
Read More...

आचरेकर सरांच्या तालमीत सचिन, कांबळीपेक्षाही एक जबरदस्त बॅट्समन होता…

रमाकांत आचरेकर. भारतीय क्रिकेट इतिहासातील महान कोच. कारण त्यांनी भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर पोहचवणाऱ्या क्रिकेटरला म्हणजे सचिन तेंडुलकरला घडवलं. क्रिकेटमध्ये संधीच सोनं करता आलं पाहिजे तर तुमचं अस्तित्व टिकून राहतं. रमाकांत आचरेकर…
Read More...

नीरज चोप्राच्या आधी या खेळाडूने भालाफेकमध्ये दोन वेळा गोल्ड मेडल पटकावलंय…

टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकून जगभरात भारतीयांची मान उंचावली. देशभरातून शुभेच्छांचा पूर आला होता आणि नीरज चोप्रा भारताचा हिरो झाला. भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने केलेला थ्रो अप्रतिम होता आणि आपल्या…
Read More...