Browsing Category

फोर्थ अंपायर

सचिनची आयडिया कामाला आली आणि द्रविडच्या बॅटिंगने किवी बॉलर्स पिसे काढली…

१९९९ साली न्यूझीलँडने भारत दौरा केला होता या दौऱ्यातला एक मजेशीर घटना. ज्यामुळे सचिन आणि द्रविडने एक मोठी भागीदारी करून न्यूझीलँडचा पराभव केला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोघांनी मिळून तब्बल ३३१ धावांची भागीदारी केली…
Read More...

सेहवागने पहिल्यांदा ओपनिंग करण्यापूर्वी दादाकडून लिहून घेतलं होतं कि….

वीरेंद्र सेहवाग सारखा फलंदाज म्हणजे एकेकाळी कहर होता. भल्या भल्या बॉलर्सला तो घाम फोडायचा. बॉलरला विकेट काढण्याचं मतलब नसायचं पण आपल्या बॉलिंगच्या वेळी सिक्स मारू नये असं वाटायचं. बॉलर्सवर केलेला अत्याचार म्हणजे ठळकपणे नाव समोर येतं ते…
Read More...

“IPL कॉन्ट्रॅक्टसाठी नाही तर देशाच्या प्रतिमेसाठी खेळतो” असं ठणकावून पॅट कमिन्सने…

पॅट कमिन्सने कोरोनाकाळात भारताला जी आर्थिक मदत केली त्यावरून सर्वच स्तरावरून त्याच कौतुक केलं जात आहे. समाज माध्यमांवर त्याचीच चलती आहे. आता सध्या जी मीडिया पॅट कमिन्सला डोक्यावर घेऊन नाचत आहे त्याच मीडिया आणि सोशल मीडियांवरून एकेकाळी…
Read More...

प्लेयर माघारी निघाले, पेपरवाल्यांनी बातम्या द्यायचं बंद केल. IPL बद्दल जगाचं काय म्हणणं आहे ?

कोरोना महामारीच्या बाबतीत भारत सध्या रेड लिस्ट मध्ये आहे. रोजचे वाढते आकडे काळजात धडकी भरवणारे आहे. अशा गंभीर परिस्थितीत आयपीएल खेळवली जाऊ नये इथपर्यंत प्रकरण आलं होतं. आयपीएल सुरु होण्याअगोदरच काही संघांचे खेळाडू आणि मॅनेजमेंट मधील काही…
Read More...

बीसीसीआय आणि ललित मोदी एकत्र आले, त्यांनी ICL चा बाजार उठवला..

सध्या आयपीएल जोरात सुरु आहे. भारताच्या लोकांना एकवेळ स्वतःच्या करिअरचं काहीच पडलेलं नसतं पण आयपीएल मात्र व्यक्तिगत आयुष्याचा एक महत्वाचा भाग असल्यागत गंभीरतेने बघायचं असत. चेन्नई मुंबई समर्थकांचे मॅच संपल्यावर स्टेट्स वॉरचे भांडणं आले,…
Read More...

मोहम्मद अलीची बॉक्सिंग भारताला वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरी हरवण्यास उपयोगी ठरली..

मोहोम्मद अली हा अमेरिकन बॉक्सर होता. तो किती भारी बॉक्सिंग करायचा हे त्याच्या टोपणनावावरूनच लक्षात येतं. त्याला दिलेलं टोपण नाव होतं, 'दी ग्रेटेस्ट'. १९६० च्या सुमारास बॉक्सिंग करीअरची पहिली प्रोफेशनल मॅच खेळलेल्या मोहोम्मदने १९६३ पर्यंत १९…
Read More...

मेजर ध्यानचंद म्हणाले होते, “मी मेल्यानंतर एकवेळ जग रडेल पण भारतीय लोकं रडणार नाहीत”

पंतपधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा, मेजर ध्यानचंद यांना न्याय मिळाल्याचं बोललं गेलं. आजही आपल्या देशात कोणालाही आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता…
Read More...

फक्त नमाजच्या कारणामुळे इंझमामने मिस्बाहला कित्येक वर्ष पाक टीमपासून दूर ठेवलं होतं..

मिस्बाह उल हक हे नाव वाचल्यावर डोळ्यासमोर येतो २००७चा वर्ल्डकप. भारत पाकिस्तान हा हायहोल्टेज अंतिम सामना.  मिस्बाह उल हकने आधीच मॅच पाकिस्तानकडे झुकवली होती. शेवटच्या षटकांत जोगिंदर शर्माच्या चेंडूवर त्याने उंचावर फटका मारला आणि श्रीशांतने…
Read More...

सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला आजवर अनेक हिरे शोधून दिले, हा एकच दगड निघाला..

चुकीला माफी नाही हा डायलॉग जर कोणाला एकदम परफेक्ट बसत असेल तर तो म्हणजे भारताचा माजी क्रिकेटर दिनेश मोंगियावर. दिनेश मोंगियाने केलेली एक चूक त्याच्या करियर समाप्तीला कारणीभूत ठरेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. क्रिकेट कारकीर्द…
Read More...

गृहमंत्री म्हणत होते आयपीएल रद्द करा, मोदी म्हणाले संपूर्ण स्पर्धा गुजरातमध्ये घेऊन दाखवतो

भारतात जितक्या उत्साहात सणउत्सव साजरे होतात तितक्याच जल्लोषात राजकारण आणि आयपीएलचे सामने पार पडतात. राजकारण आणि आयपीएल यांचं गारुड भारतीयांच्या मनावर आजही तसंच आहे. आवडते खेळाडू आणि आवडते राजकारणी यांच्यासाठी अक्षरशः जीव घेण्याइतकी मजल…
Read More...