Browsing Category

फोर्थ अंपायर

दीप्ती शर्मानं केलेला रनआऊट नियमात बसतो, तो एका मुलानं बापासाठी दिलेल्या लढ्यामुळं

भारत विरुद्ध इंग्लंड या महिला संघांमधली वनडे सिरीज नुकतीच पार पडली. या सिरीजमधली तिसरी वनडे भारताची अनुभवी फास्ट बॉलर झुलन गोस्वामी हिच्या करिअरमधली लास्ट मॅच म्हणून कायम लक्षात राहील, पण त्याहीपेक्षा ही मॅच लक्षात राहण्याचं मोठं कारण…
Read More...

वय वाढलं, शरीराला बँडेज लागले; पण झुलन गोस्वामी २० वर्ष क्रिकेटच्या मैदानात झुंजत राहिली…

साल होतं १९९७, कोलकात्यामधलं ईडन गार्डन्सवर वर्ल्डकप फायनलची मॅच होती. वर्ल्डकप फायनल असली, तरी ईडन्सवर म्हणावी तशी गर्दी नव्हती. कारण पोरी लय भारी क्रिकेट खेळू शकतात हे लोकांच्या मनावर पक्कं बसणं बाकी होतं. पण बाऊंड्री लाईनच्या बाहेर एक…
Read More...

निवड होऊन वर्ष झालं नाही, तरी रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवण्याची मागणी का होत आहे ?

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला. अगदी २०९ रन्सचं टार्गेट देऊनही हारला. एकतर आधीच एशिया कपमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून हरल्यानं टीम इंडियाला शिव्या पडल्या होत्या, त्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर हरणं म्हणजे पार नाक कापलं…
Read More...

BCCI नं आणलेला ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा नियम सगळ्या क्रिकेटचं रुप बदलू शकतोय…

डिसेंबर २०२० ची भारताची ऑस्ट्रेलिया टूर आठवते का ? याच दौऱ्यातल्या टी२० सिरीजच्या पहिल्याच मॅचमध्ये एक खतरनाक किस्सा झाला होता. भारताची पहिली बॅटिंग होती. बॉल चांगला वळत होता. भारताची मिडल ऑर्डर सप्पय गंडली होती, अशावेळी तारणहार ठरला तो…
Read More...

प्लेअर म्हणून असेल किंवा कोच म्हणून, मार्क बाऊचरच्या करिअरचा अंत नेहमी दुर्दैवीच ठरलाय…

रिकी पॉन्टिंगची ऑस्ट्रेलियन टीम आठवते ? आपण राक्षससेना म्हणायचो त्यांना. स्वतः पॉन्टिंग, मॅकग्रा, हेडन, गिलख्रिस्ट, ब्रेट ली, ,सायमंड्स, वॉर्न, लँगर जितकी नावं घ्याल तितकी कमी. या टीमचा दरारा असा होता, की यांच्याविरुद्ध मॅच आहे असं…
Read More...

सौरव गांगुलीच्या जागी जय शहा बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात का ?

आमचा एक दोस्त ए. गडी अजिबात क्रिकेट बघत नाय, म्हणजे ठरवून क्रिकेट दाखवायचं म्हणलं तरी नाय. पण हाच गडी चोरुन चोरुन जुन्या मॅचेसचे व्हिडीओ बघताना घावला, व्हिडीओ बघायचं कारण एकच होतं... त्या मॅचमध्ये गांगुली होता. सौरव गांगुली म्हणजे या भावाचा…
Read More...

आपल्या सेहवागमुळं पाकिस्तानचा अंपायर असद रौफ गोत्यात आला होता…

सकाळी सकाळी बातमी आली, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि आयसीसीच्या एलिट पॅनलमधला माजी अंपायर असद रौफ याचं हार्टअटॅकनं निधन. आता आपल्याला क्रिकेट इतकं आवडतंय की फक्त क्रिकेटरच नाही तर अंपायर लोकांचेही बरेच किस्से नुसतं नाव घेतलं तरी लगेच…
Read More...

या एका माणसामुळं आज सौरव गांगुली आणि जय शहांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे…

पाच-साडेपाच फूट उंची, जाडसर तब्येत, कपाळावर आलेले केस, हातात कागदपत्रांचा गठ्ठा या अशा अवतारातला माणूस आपल्याला चहाच्या टपरीवर आपल्या शेजारी बसून चहा पिताना हमखास दिसू शकतो. असाच एखादा माणूस तुम्हाला दिसला आणि तुम्ही त्याला जज करण्याआधीच…
Read More...

फॉर्म, टॅलेंट की राजकारण… संजू सॅमसनचं दरवेळी गंडतं कुठं..?

२०१९ चा डिसेंबर महिना, भारताची वेस्ट इंडिजसोबत टी२०सिरीज सुरू होती. सिरीजची दुसरी मॅच होती, केरळच्या तिरुवनंतपुरमला. टॉसच्या आधी कोच रवी शास्त्री आणि इतर सगळे प्लेअर्स ग्राउंडवर आले. इतर ठिकाणी विराट कोहली ग्राऊंडमध्ये दिसला की लोकं कल्ला…
Read More...

ना धड कोच, ना धड स्पॉन्सर्स तरीही अफगाणिस्तानची टीम लढतीये…

अफगाणिस्तान. एक काळ होता जेव्हा ही टीम क्रिकेटमधली लिंबू-टिंबू टीम म्हणून ओळखली जायची. शुक्रवारी मात्र याच अफगाणी टीमनं ऑस्ट्रेलियाला जवळपास हरवलंच होतं. सध्याचे विश्वविजेते असणारी ऑस्ट्रेलियन टीम त्यांच्याच होम ग्राउंडवर खेळतीये. त्यांच्या…
Read More...