Browsing Category

फोर्थ अंपायर

एकेकाळी क्रिकेटच्या मैदानात सिक्सर मारणारी ती आज टेनिस सम्राज्ञी बनली आहे.

हळू आणि स्थिरतेने शर्यत जिंकता येते, बरोबर ? पण अवघ्या २३ वर्षाचा खेळाडू धीमा कसा काय असू शकतो ? तिचे करीयर फक्त काही वर्षापूर्वी सुरु झालेले असताना, तिचे पहिले ग्रँडस्लॅम शीर्षक हे तिच्या दीर्घकाळाच्या स्थिरतेचे यश कसे म्हणता येईल ?…
Read More...

एकेकाळी रिफ्युजी कॅम्पमध्ये बॅटबॉल खेळणारी मूले आज वर्ल्डकप खेळतायत.

रिफ्युजी कॅम्पमध्ये जीवन जगन हि काही साधी सोपी गोष्ट नाही. पण नाईलाजाने लोकांना आपली घरदार सोडून रिफ्युजी कॅम्प मध्ये रहाव लागत. कॅम्प मध्ये राहताना रोजच्या जगण्याची, रोजीरोटीची, जिवंत राहण्याची धडपड चालली असते. जणू काही उसन घेतल्यासारख…
Read More...

त्याला फास्टर म्हणायचं की स्पिनर हे रहस्य अजून उलगडलेलं नाही.

जगात असे अनेक गोलंदाज आहेत जे आपल्या वेड्यावाकड्या गोलंदाजीच्या शैलीमुले कायम चर्चेत राहिले आहेत. पण इंग्लंड मधील केंट शहरात आजपासून ७३ वर्षाआधी एका अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा जन्म झाला होता, तो वेगवान होता कि फिरकी हे आजपर्यंत कुणी…
Read More...

सुनील गावस्करनां त्या खेळीमुळे सगळ्यात जास्त टोमणे सहन करावे लागले होते.

साल होतं १९७५, तो पहिल्या वहिल्या क्रिकेट विश्वचषकातील पहिलाच सामना होता.  भारत आणि इंग्लंडचे संघ समोरासमोर होते. सामना होता क्रिकेटची पंढरी म्हणल्या जाणार्या लॉर्डस मैदानावर. त्याकाळी एकदिवसीय क्रिकेट ही सगळ्यांसाठी एक नवीनच कल्पना होती.…
Read More...

वर्ल्ड कपमधल्या त्या कॅचमूळे सगळं जग थरथरलं होतं.

जगाच्या नकाशावर ठिपक्या एवढा देश बर्म्युडा. अजूनही ब्रिटीश साम्राज्यापासून अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. या देशाची एक क्रिकेट टीम आहे. अस्तित्वात आहे पण आंतरराष्ट्रीय पातळीवर कधी दिसत नाही. फक्त एकदाच दिसली होती २००७ सालच्या वर्ल्ड कप…
Read More...

१९८३च्या वर्ल्डकप टीमच्या जादूची पुनरावृत्ती यावेळी इंग्लंडमध्ये होईल काय?

क्रिकेटचा महाउरूस म्हणजेच वर्ल्डकप सुरु झालाय. हा उरूस भरलाय क्रिकेटच्या मक्केत म्हणजेच इंग्लंडमध्ये. जगभरातले दिग्गज टीम गोळा झालेत. काल आपल्या भारतीय टीमने पहिली मॅच जिंकली. अनेक जण म्हणतायत की टीम इंडिया ही यंदाची फेव्हरेट आहे. बरोबर…
Read More...

कोथरूडचा केदार जाधव वर्ल्डकप मध्ये पुणेरी झटका दाखवणार का?

एकेकाळी सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, सचिन तेंडूलकर, झहीर खान अजित आगरकर अशा मराठी खेळाडूनी निम्मी टीम भरलेली असायची. पण सध्याच्या टीम मध्ये एकमेव मराठी नाव दिसतंय केदार जाधव. पुण्याच्या कोथरूडमध्ये परमहंस नगर इथे लहानाचा…
Read More...

१९९६च्या वर्ल्डकपचा खरा हिरो गोल गुबगुबीत अर्जुन रणतुंगा होता.

१९८३ला क्रिकेटची मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसवर कपिल देवने वर्ल्ड कप उचलला. हा विजय फक्त भारतिय टीमच नाही तर संपूर्ण क्रिकेटसाठी क्रांतिकारी ठरला होता. तो पर्यंत सगळ्यांना वाटायचं वर्ल्ड कप फक्त वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया इंग्लंड…
Read More...

बॉथमच्या शॉटने सुनील गावस्करांचा पाय फ्रॅक्चर झाला होता !

सर इयान बॉथम. इंग्लंडचे महान ऑल राउंडर खेळाडू. त्याचे वडील वेस्टलँड क्लबसाठी खेळायचे, तर आई नर्सिंग सर्व्हिसेसच्या संघाची कॅप्टन होती. शाळेत असताना तो क्रिकेट आणि फुटबॉल खेळायचा. विशेष म्हणजे दोन्हीही खेळांमध्ये तो भारी खेळायचा.…
Read More...

टीम इंडिया या वर्ल्ड कप मध्ये दिसणार भगव्या वस्त्रात.

नुकताच लोकसभेचा आणि कॉंग्रेसचा देशातून निकाल लागला. मोदींची त्सुस्नामी की काय म्हणतात ती आली. भक्तांनी भगवा गुलाल उधळला. संसदेत सुद्धा भगवाधारी साधू साध्वी दिसत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे जाईल तिथे हे भगवे वादळ पोचलेले दिसतय. मिडिया…
Read More...