Browsing Category

फोर्थ अंपायर

काल अश्विनने बटलरला आउट काढले त्याला ‘मंकडिंग’ म्हणतात.

काल आयपीएलमध्ये एक थरारक सामना झाला. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्तान रॉयल्स. पंजाब कडून खेळणारा ख्रिस गेल जुन्या स्टाईल मध्ये हातोडा फिरवताना दिसला. त्याच्याचं स्फोटक अर्धशतकामूळ पंजाबने १८४ धावांचे आव्हान राजस्तानसमोर ठेवले. या…
Read More...

युवराज अजून संपलेला नाही. गांगुलीच्या त्या शब्दांनी सिद्ध केलंय.

साल होतं २००८. जगात ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटच आगमन झालं होत. चड्डी क्रिकेट म्हणून हिणवल्या गेलेल्या ट्वेंटी ट्वेंटीला तर सुरवातीला बीसीसीआय विरोध करत होतं. पण मागच्याच वर्षी भारतानं दक्षिण आफ्रिकेतला ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि…
Read More...

मुंबईच्या मैदानात पाणी मारणाऱ्याचा मुलगा ते जगातला सर्वोत्कृष्ट फिल्डर.

आज भारतीय क्रिकेट टीम ओळखली जाते ती त्यांच्या आत्मविश्वासामुळे. त्यांच्याकडे कोणीही डोळे वटारून बघू शकत नाही. कधी कधी उद्धटपणा वाटावा असा आत्मविश्वास आपल्या टीमचा आहे. पण हा आत्मविश्वास सहजासहजी आला नाही. त्यामागे अनेक वर्षाची मेहनत आहे.…
Read More...

मसाबाचं लग्न झालं, पण खरी चर्चा तिच्या जन्माचीच झाली होती

सोशल मीडियावर मसाबा गुप्ताच्या लग्नाचे फोटो व्हायरल होतायत, तुम्हाला वाटल एखाद्या सेलिब्रेटीनं लग्न केलं त त्यात काय एवढं. अशी ढीग लग्न होत असतात की. तर भावांनो आणि बहिणींनो यात विशेष गोष्ट आहे. मसाबाच्या लग्नाचा हा फोटो बघा...…
Read More...

बापाच्या डोळ्यातल्या अश्रुंनी त्याला सिक्सरसिंग सिद्धू बनवलं !

सिद्धूच्या वडीलांचं नाव सरदार भगवानसिंग. ते पंजाब राज्याचे अॅडव्होकेट जनरल होते. एकेकाळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाय पतियालाचे मोठे वकील म्हणून त्यांची ख्याती होती. पतियाळामध्ये त्याचं घर म्हणजे एक मोठी हवेली होती. भरपूर नोकर चाकर असायचे.…
Read More...

झीनत अमान मुळे इम्रान खानची एकाग्रता भंग झाली आणि पाकिस्तान हरला.

इम्रान खान. सध्याचा पाकिस्तानचा पंतप्रधान. एकेकाळचा जगातला सर्वश्रेष्ठ फास्टर बॉलर. ऐंशीच्या दशकात जेवढी त्याच्या बॉलिंगची चर्चा झाली त्यापेक्षाही जास्त त्याच्या अफेअरबद्दल झाली. यातही सर्वात जास्त गाजले होते बॉलीवूडची सेक्सबॉम्ब झीनत अमान…
Read More...

क्रिकेट मध्ये खेळाडुंचा जर्सी नंबर कोण आणि कस ठरवतं ?

आपले भिडू दोस्त म्हणजे लई क्युरिअस बाबा. काय काय प्रश्न त्यांना पडत असतेत आणि मग ती आम्हाला इनबॉक्स करतेत. मग आमचे संपादक म्हनतेत प्रश्न पडण चांगल हाये. प्रश्न पडल्यानेच मानवजातीची प्रगती हुते. आम्हाला पण ते पटत.(बॉसन सांगितलेलं सगळ पटवून…
Read More...

स्मृती मंधनाच्या यशामागं सांगलीच्या या तरुणाचे कष्ट आहेत.

२०१७ सालचा मुलींचा वर्ल्ड कप इंग्लंडला होणार होता. भारताची स्टार बॅट्समन स्मृती मंधना गुढ्घ्याला झालेल्या दुखापतीमुळे पाच महिने टीमच्या बाहेर होती. वर्ल्ड कप क्वालीफायिंगचे महत्वाचे सामने तिच्या कडून मिस झाले होते. बंगलुरुला असलेल्या नॅशनल…
Read More...

कुंबळेचा विक्रम होईल म्हणून वकार रनआऊट होणार होता पण…

बरोबर वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. १९९९ चा पाकिस्तानचा तो सुप्रसिद्ध भारतातला कसोटी दौरा सुरु होता. पहिला कसोटी सामना सचिनच्या जबरदस्त शतकानंतर ही गमवावा लागला होता. या पराभवामुळ देशाची मान खाली घालायला लागली होती. आधीच देशातल्या वेगवेगळ्या…
Read More...

चोवीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिनबरोबर अख्खा देश रडला होता…

जानेवारी १९९९. जवळपास १२ वर्षांनंतर पाकिस्तान भारत दौऱ्यावर आलेला. अटलबिहारी वाजपेयींनी पाकिस्तानपुढे मैत्रीचा हात केला होता त्याचाच भाग म्हणून पाक क्रिकेट टीम भारतामध्ये आलेली. रणसंग्राम तर भरणार होता पण पब्लिकमध्ये मात्र या सिरीज बद्दल…
Read More...