Browsing Category

यार लोक्स

ऑलिम्पिक पदक पटकावल्यावर त्याने कट्टर दुश्मन इस्रायलचे आभार मानलेत

आज गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक मध्ये सईद मोलाईने पुरुषांच्या ज्युदो कुस्तीत ८१ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. तो मूळचा इराणचा नागरिक, पण खेळला मंगोलियाच्या ध्वजाखाली आणि आभार मानले कुणाचे तर इराणच्या कट्टर दुश्मनांचे इस्रायलचे.  त्याने…
Read More...

पन्नाशीत असतानाही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक दिली होती…

भारतीय बॅडमिंटन मधील दिग्गज नंदू नाटेकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. गत शतकात सहाव्या सातव्या दशकात भारताला जगाच्या बॅडमिंटन नकाशावर नेणारा हा अवलिया. बॅडमिंटन या खेळाची सारी नजाकत अंगी असलेला हा एक महान खेळाडू.…
Read More...

टोकियो ऑलिम्पिकमध्ये घोड्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले !

माणसात आणि घोड्यात फरक तो काय ? या प्रश्नाचे उत्तर एरवी वेगळे मिळाले असते. टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर याचे उत्तर वेगळे आहे. कोरोनामुळे जपानने टोकियो शहरातचे दरवाजे तमाम विश्वासाठी बंद केले आहेत. ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू,…
Read More...

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी तिच्या ताटातील एक कण उचलला आणि म्हणाले,” पदक हीच मुलगी जिंकणार…

इंफाळपासून शेकडो मैल दूर नोंगपोक काकचींग गाव आहे. त्या गावातील एक दहा वर्षाची चुणचुणीत मुलगी आपल्या मोठ्या भावासोबत लाकडे गोळा करण्यासाठी जायची. सहा भावंडांमध्ये ती सर्वात लहान. तर भाऊ तिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता. त्यांने लाकडाची…
Read More...

गेम ऑफ थ्रोन्समध्ये कोणाची शीट लागणार??

तर भिडूनो गेले काही वर्ष ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो खुर्चीच्या खेळाचा निकालाचा क्षण जवळ आलाय. अंहं. भारताच्या पंतप्रधानपदाच्या खुर्ची बद्दल म्हणत नाही तर वेस्टरॉसच्या सिंहासनाबद्दल म्हणतोय. गेम ऑफ थ्रोन्सच्या काटेरी सिंहासनावर…
Read More...

गेम ऑफ थ्रोन्स लिहिणारा जॉर्ज आर आर आबा नेमका हाय तरी कोण?

काही वर्षापूर्वीची गोष्ट . दुपारची वेळ होती. आम्ही बसने गावाला परत निघालो होतो. पुढ एक नाईनटीज कीड वाल कपल बसल होतं. नवरा बायको दोघे पण आयटीवाले वाटत होते. त्यांच्या गप्पा सुरु होत्या. तसं आम्हाला नवरा बायकोची चर्चा आईकायची खोड नाही तरी पण…
Read More...

पाकिस्तानात सापडलाय गरीबांचा टिरीयन लॅनिस्टर.

भिडूनो तुम्हाला टिरीयन लॅनिस्टर तर माहितच असेल. गेम थ्रोन्सच्या इतिहासातलं सर्वात लाडक्या कॅरेक्टर पैकी एक. याची ओळखचं आहे लॉर्ड ऑफ टीट्स अँड वाईन. गर्भश्रीमंत लॅनिस्टर घराण्यात जन्माला आला. पण जन्मतःचं कळाल हा मुलगा ठेंगू राहणार.  तो…
Read More...

फिल्मफेअरच्या बाहुलीला स्कूटरचा प्रवास घडवणारे सयाजी शिंदे.

"शूल" सिनेमासाठी कास्टिंग सुरु होतं. मनोज वाजपेयी या सिनेमाचा हिरो होता. रामगोपाल वर्मा हा सिनेमा प्रोड्यूस करत होते. नुकताच आलेल्या सत्या सिनेमानं या दोघांनाही स्टार बनवलं होतं. पिक्चरचा हिरो तर ठरला पण त्याच्या समोर मुख्य निगेटिव्ह रोल…
Read More...

पक्ष्यांशी गप्पा मारणारा रानवाटांचा सोबती : किरण पुरंदरे

बोल भिडूचा १२ तारखेला वाढदिवस साजरा होतोय हे तर आपल्या लक्षात आलं. पण कार्यक्रमात नेमक काय असणार आहे हे कुठ सांगितलंय? तर या कार्यक्रमाची मेन थीम आहे निसर्गाशी संवाद, आपल्या माणसांशी संवाद. आज आपण माणसांच्या जंगलात राहतो. पण मोबाईल आणि…
Read More...

पोस्ट कार्ड मॅन ऑफ इंडिया : प्रदीप लोखंडे.

बारा तारखेला असणाऱ्या बोल भिडूच्या पहिल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे एकसे बढकर एक भिडू लोक. नुकतीच तुम्हाला अशाच अफाट भिडू अभिजीत घोरपडेंची गोष्ट सांगितली होती. या यादीतलं दूसरं नाव देखील असच आहे, या अफाट…
Read More...