Browsing Category

यार लोक्स

प्रत्येकाचा एक खास ‘सिनेमा’ असावा अन ‘सॉंग ऑफ लाईफ’ सुद्धा !!!

मला सिनेमा आणि गाणी थोडेफार समजायला लागले किंवा ‘समजताय’ असा स्वतःचा ‘समज’ झाला तेव्हापासून मी समोरच्याला आवडते सिनेमे, आवडती गाणी याबद्दल विचारणं बंद केलय. 'A wednesday' मधला ‘कॉमन मॅन’ म्हणतो की 'इंसान नाम मे मज़हब ढूंढ लेता है'. अगदी…
Read More...

ब्रेकअप नंतर काय काय होतं ?

आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी, एक रोमँटिक रिलेशनचा Break Up अतिशय धक्कादायक असतो. आपल्याला दुखःप्रती वाटते आणि आपल्याला असे वाटू शकते की आपण पुन्हा कधीही प्रेम करू शकणार नाही, पण त्या भ्रामक भावनांचे फक्त भावनिक लक्षण असतंय.  जोपर्यंत…
Read More...

बिच्छु, बादल आणि जीवन मामा..

काल चॅनेल सर्फिंग करताना कुठल्या तरी चॅनल वर 'चलते चलते' मधला जॉनी लिव्हर चा सिन पाहायला मिळाला. एरवी विनोदी भूमिकेत दिसणारा जॉनी इथे थोड्या गंभीर भूमिकेत आहे. बेवडा, एका कुत्र्याची सोबत असलेला, आणि कायम भिकाऱ्यासारखा त्या ठराविक जागीच…
Read More...

तो पाणीवाला पोरगा.

२-३ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. शनिवारी नाशिकला मुक्काम होता. रविवारी सकाळी ठाण्याला परतायचे होते. पण कळाले की कसारा घाट जॅम आहे. आता जरा प्रवास सुसह्य झाला आहे. आधी एकच घाट होता आणि त्यात दोन लेन. घाट जॅम असल्याने विचार केला की दिवसभर…
Read More...

फुलन देवीचा मारेकरी शेरसिंग राणा, फुलनदेवीच्याच वाटेवरून जातोय

२६ जानेवारी १९९६. शेखर कपूर दिग्दर्शित ‘बँडीट क्वीन’ प्रदर्शित झाला आणि फुलन देवीची अंगावर काटे उभी करणारी कहाणी लोकांसमोर आली. तत्पूर्वी ७० आणि ८० च्या दशकात चंबळच्या खोऱ्यातील सर्वांनाच फुलन देवी बऱ्यापैकी माहित झाली होती कारण आपल्यावर…
Read More...

अजय देवगणनी वाट लावली.

खरं सांगायचं तर मला तुम्हा सगळ्यांचाच हेवा वाटतो. आपल्या आवडत्या आमिर खान ने गोटी दाढी ठेवली म्हणून स्वतःला शोभत असेल नसेल हा विचार न करता ओठाखाली खुरटं तुम्हाला बिनदिक्कत वाढवता येतं. सलमान च्या 'तेरे नाम'चा केसांचा विग खरा की खोटा हा…
Read More...

या फोटोत दिसणारं लोकेशन कोणतं ?

असा प्रश्न जेव्हा प्रेक्षकांकडून येतो तेव्हा काय उत्तर द्यायचं ते क्षणभर कळत नाही. खरंतर एखाद्या चांगल्या लोकेशनला फोटो काढायला ठरवून जाणं काही माझ्याकडून होत नाही. पण नेहमीचीच आजूबाजूची ठिकाणं वेगळ्या नजरेतून टिपणं मला फार चॅलेंजींग वाटतं.…
Read More...

सगळं ठिक चालू होतं, पण एके दिवशी ती ‘जेवलो’ म्हणाली आणि…. 

फेसबुक मेमरीनं सगळ्यांच भलं केलं आहे. सकाळी फेसबुक मेमरी दिसते आणि आपण त्या जगात जातो. फेसबुकचं पाच-सहा वर्षांपुर्वीच ते जग. तेव्हा आपल्या फ्रेंन्डलिस्टमध्ये साताऱ्याची ‘परी’ होती, आई वडिलांची लाडकी ‘सोनू’ होती. थेट ब्राझीलमधून आपल्याशी…
Read More...

वैशिष्ट्यपूर्ण मानसिश्वराचा दशावतार…!!!

वेंगुर्ला शहरात भरणाऱ्या मानसिश्वर जत्रेतील दशावताराचा हा फोटो. सिंधुदूर्गातील मोठ्या जत्रांपैकी ही एक जत्रा. २०१२ साली मला पहिल्यांदा या जत्रेबद्दल समजलं. त्यानंतर यावर्षी २०१८ मध्ये पुन्हा मी जत्रेला भेट दिली. मानसिश्वराचे भक्त…
Read More...

रेशीम मार्ग – रशिया आणि मध्य आशिया

कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगीझीस्तान, उजबेकिस्तान आणि ताजिकीस्तान हे देश प्राचीन रेशीम मार्गावरचे. नव्या रेशीम मार्गावरही हे देश आहेत. पण आज ती राष्ट्र-राज्यं आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे सोवियत रशियाच्या पतनानंतर…
Read More...