Browsing Category

माहितीच्या अधिकारात

देवळात दान केलेला पैसा नक्की कुणाच्या खिश्यात जातो हे समजून घ्या..?

महाराष्ट्र सरकारने अखेर देवस्थान सुरू करण्यास परवानगी दिली. गेल्या काही महिन्यांपासून देवस्थाने बंद होती. लॉकडाऊन शिथिल झालं तरी मंदीर उघडण्यात आली नसल्याने विरोधी पक्षाने आणि प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाने हल्लाबोल केला होता.…
Read More...

मतदान करण्यासाठी पदवीधरच पाहीजे पण उमेदवार अंगठाछाप असला तरी चालतं..

महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात आता १ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. आणि त्यानंतर पदवीधारकांना आणि शिक्षकांना त्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी…
Read More...

केईएम हॉस्पीटलला ज्या ब्रिटीश राजाचे नाव आहे त्याला भारतात विष्णूचा अवतार मानायचे..

एडवर्डियन म्हणून ब्रिटनच्या इतिहासात सर्वात मोठा सुवर्णकाळ येऊन गेला. या काळात ब्रिटिश साम्राज्याचा जगभरातला पाया पक्का झाला. सर्वदूर ब्रिटिश साम्राज्याची कीर्ती पसरली. कोणत्याही लढाईत ब्रिटिशांचं नुकसान झालं नाही आणि समृद्धी भरभराटीस…
Read More...

असा आहे भारतातल्या सोन्याच्या खाणीचा इतिहास, कोल्लार गोल्ड फिल्ड अर्थात KGF

जगात श्रीमंत देशांची एकेकाळची व्याख्या होती म्हणजे त्यांच्याकडं असणारा सोन्याचा साठा. अमेरिकेच्या इतिहासात एक मोठं प्रकरण आहे, गोल्डरश म्हणून. ते नसतं तर अमेरिका घडली नसती असं म्हणतात. त्या सोन्याच्या मोहात पडून अमेरिकन माणसांनी मोठमोठे…
Read More...

इतिहासात भोसले आणि नाईक-निंबाळकर घराण्याचे एकमेकांसोबतचे संबंध कसे राहिले आहेत..

सातारा जिल्ह्याचं राजकारण फिरवू शकणारी जिल्ह्यातील दोन मातब्बर घराणी म्हणजे, भोसले आणि नाईक-निंबाळकर. दोन्हीही राजघराणी. त्यापैकी एक घराणं तर छत्रपतींचे थेट वंशज. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपतींच्या गादीचे वारसदार.…
Read More...

म्हणूनच मोदीजी पाकीस्तानचे दोन तुकडे करतील हा आशावाद बोलून दाखवला जातो…

काल-परवा पाकिस्तानच्या संसदेत बलुचिस्तान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयघोष केल्याच्या बातम्या काही माध्यमांनी चालवल्या. तर काही माध्यमांनी या घोषणा खरचं दिल्या की नाही यावर चर्चा केली. पण खरं नक्की काय हे वादातीत. पण आपण…
Read More...

ज्या वयात पोरं बोर्डाचं टेन्शन घेतात त्या वयात जेठमलानी वकीलीच्या ड्रेसमध्ये कोर्टात उभे होते

सर्वोच्च न्यायालयातील एक वकिल सांगतात, जेठमलानी साहेब बऱ्याचदा न्यायधीशांना सांगत होते, महोदय आपलं जेवढं वय नाही त्यापेक्षा जास्त तर माझा वकीलीतील अनुभव आहे. कारण न्यायाधीशांच्या निवृत्ती वय ६५ आहे. तर राम जेठमलानी यांचा अनुभवच तब्बल ७५…
Read More...

म्हणून भांडारकरांना डावलून संस्कृत शिकवण्याची जबाबदारी एका इंग्रजाला देण्यात आली

इंग्रजांनी आपल्या देशात शिक्षण देणाऱ्या संस्था बनवल्या, मान्य. बरंच चांगलं काम झालं हे पण मान्य. पण हे सगळं घडत होतं ते भारतीयांना डावलून. असाच हा किस्सा, भांडारकर आणि पीटर पॅटर्सन यांच्यातला.  कित्येक वर्षे ब्रिटीशांनी भारतात स्थापन…
Read More...

गांधींचा कॉम्रेड व टाटांचा भाच्चा ब्रिटनचा पहिला कम्युनिस्ट खासदार होता

कम्युनिस्टांना भारतीयांसाठी तिरस्करणीय म्हणून निकालात काढणाऱ्या गांधीजींना 'डियर कॉम्रेड' म्हणून हाक मारायची ताकद एकाच माणसात होती आणि तो म्हणजे,  शापूरझी साकलतवाला जगात सगळ्यात जास्त तुडवलं-बडवलं जाणारं ढोलकं म्हणजे भारतातली कम्युनिस्ट…
Read More...

अंजली दमानियांच्या रडारवर भलेभले नेते कसे येत गेले हे देखील एक आश्चर्य आहे..

अंजली दमानिया. मागील १०-१२ वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सतत चर्चेला असणारे हे नाव. 'राजकारणातील भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या बाई' म्हणून राजकीय पक्षांमध्ये आणि सामान्य माणसांच्यामध्ये त्यांची ओळख आहे. माहितीचा अधिकार…
Read More...