Browsing Category

सिंहासन

स्वत:ला मिळालेली संधी मोठ्या मनाने दुसऱ्याला देण्याचा वल्लभभाई पटेलांचा तो किस्सा.. 

संधी एकदाच येते. त्या संधीचं सोनं करणं जमायला हवं. लहानपणापासून आपणाला शिकवण्यात येणारी ही गोष्ट. संधी एकदाच येते ती संधी घ्यावी. पण सरदार वल्लभभाई पटेल वेगळे होते. ते वेगळे होते म्हणूनच त्यांना मिळालेली संधी त्यांनी उदार मनाने दूसऱ्याला…
Read More...

हरहर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातोय ?

आजकालचा ट्रेंड म्हणजे...एखादा चित्रपट येतो सोबतच काही वादाचे मुद्देही घेऊन येतो. सद्या वादात सापडलेला चित्रपट म्हणजे 'हर हर महादेव'. हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि…
Read More...

इकडं मुलीचं लग्नाचं वय २१ करण्याचं चालू आहे आणि मुस्लिमांमध्ये १५ वर्षातच लग्न कसं काय चालतंय

एकीकडे मुलींचं लग्नाचं वय मुलांप्रमाणे २१ वर्ष करण्याची प्रक्रिया चालू आहे. मात्र पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुस्लिम महिला तिच्या स्वतःच्या इच्छेनुसार आणि संमतीने तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करू…
Read More...

आपने धर्मनिरपेक्षता मागे सोडून भाजपसारखी हिंदुत्वाची वाट धरलीय का ?

नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी एका नेत्याने केलेय. साहजिक तुम्हाला वाटणार हा नेता भाजपचा असेल. किमान हिंदूत्वावादी धोरणावर बंड केलेल्या शिंदे गटाचा असेल. तुम्हाला अस वाटत असेल तर तुम्ही चुकताय. ही मागणी केलेय…
Read More...

दिवाळी-गणपती इतकीच छठपुजा मुंबईत महत्त्वाची कशी झाली ?

उत्तर भारतीयांचा महत्वाचा सण असलेल्या छटपूजेच्या मुद्यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. मुंबईच्या घाटकोपर परिसरातील मैदानात राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव यांच्या पुढाकारातून कृत्रिम तलाव करण्यात येत होता. मात्र याला पालिका…
Read More...

भारतात विमानाचं उत्पादन का होत नाही ?

कॅप्टन अमोल यादव. हे नाव तसं फार फेमस नसेल पण माहिती असणं गरजेचं आहे. का तर त्यांनी १८-१९ लोकं बसतील असं एक विमान बनवलं आणि १५ ऑगस्ट २०२० मध्ये धुळे विमानतळावर या विमानाचं यशस्वी उड्डाण देखील केलं. यात काय विशेष असं तुम्ही विचार करत असाल तर…
Read More...

“2014 : 2 कोटी नोकऱ्या” ; “2022 : 10 लाख नोकऱ्या” : मोदींचा फॉर्म्युला की…

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मेगा रोजगार मेळाव्याची' सुरुवात करत आहेत. त्यात जवळपास 75 हजार तरुणांना नियुक्ती पत्र सोपवण्यात येत आहे, तर येत्या दीड वर्षांत म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत १० लाख तरुणांना नोकरी देण्याचे…
Read More...

भिंतीवरच्या घोषणांमुळे सेना घराघरात पोहचली पण ती क्रिएटिव्हिटी गेली कुठे ?

ठाकरे गट आणि शिंदे गट. त्याच सभा तीच आव्हाने. तोच आमचा गुवाहाटीचा प्रयोग म्हणून होणारी भाषणं आणि तेच पाठीत खंजीर खुपसला म्हणून होणारा आरोप. सगळं ओक्के आहे पण एक गोष्ट मीस आहे. ती म्हणजे क्रिएटिव्हिटीची.. ..ही क्रिएटिव्हिटी होती घोषणांची,…
Read More...

नागरिकशास्त्रात शब्द ऐकत आलोय पण अँग्लो इंडियन्सचं आपल्या देशात काय स्थान आहे ?

नागरिक शास्त्राच्या पुस्तकात जेव्हा पहिल्यांदा राज्य सभा लोकसभा शिकलो तेव्हा लोकसभेतल्या जागा सांगितलेल्या असायच्या. ५४३ अधिक दोन.. अधिक दोन असं वेगळं मेन्शन केलेलं असायचं.. या दोन जागा असतात अँग्लो इंडियन लोकांसाठी... तेव्हा…
Read More...