बर्लिनमध्ये निळूभाऊ आणीबाणीवर टीका करत होते आणि काँग्रेस नेते ऐकून घेत होते

सध्या देशात काश्मीर फाईल्स चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे, म्हणजे आता वादविवाद बाजूला ठेवले, तरी कुठला अभिनेता किंवा अभिनेत्री या चित्रपटाबद्दल काही बोलले, की त्याची लगेच बातमी होते. चित्रपटाविषयीचं त्यांचं मत ही कित्येकांना कलाकारांची राजकीय…
Read More...

सुपरहिरोंच्या बापाला सगळ्यांनी खुळ्यात काढलेलं तरी त्याने स्पायडरमॅनला जन्म दिला

स्पायडरमॅन बघून माझ्या मनात नेहमीच विचार यायचा की, राव मला एखाद्या कोळ्याने डंख मारला तर माझ्यात पण स्पायडरमॅन सारखी ताकद येईल का ? च्यायला लैदा तसं मी कोळ्याला हातावर पण चढवून घेतलं, पण कोळी काही चावला नाही आणि मी काय स्पायडरमॅन बनलो…
Read More...

पुण्याच्या गरवारेंनी ब्रिटिशांना कामाला ठेवलं आणि त्यांच्या राजकुमाराची कार विकत घेतली

इंग्रजांनी भारतावर जवळपास १५० वर्षे राज्य केलं. या काळात त्यांनी अख्खा देश लुटून इंग्लंडला नेला. ब्रिटिशांचं राजघराणे आजही ऐषोआरामात जगतय ते तेव्हा केलेल्या भारताच्या लुटीमुळेच. या लूटीला आपण काही करू शकत नाही. पण आपल्या झालेल्या अपमानाची…
Read More...

भिडू ! ओमायक्रॉन झालाय कि व्हायरल झालंय ओळखायचं कसं ?

आमचं गण्या आज लै भेदरलं हुतं... कारण काय तर म्हणे ओमायक्रॉन झालाय. साधी टेस्ट करायला न्हाई गडी आणि म्हणतुय ओमायक्रॉन झालाय. असा कुणाला बी होत नसतोय असं म्हणणं न्हाई माझं, पण ओमायक्रॉन झाला तर ते तपासायला काहीतरी शास्त्रमार्ग असतंय. तर…
Read More...

अँबेसेडर सोडून BMW घेणारे पहिले पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी…

सध्या मार्केटमध्ये एकच चर्चा चालूय कि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मर्सिडीज मेबॅक घेतली. कोण म्हणतंय १२ कोटींची आहे तर कोण म्हणतय १२० कोटींची आहे. कोण म्हणतय तिरंगाच्या ब्रिगेडियर सूर्यप्रताप सिंग यांच्या बॉम्बप्रूफ कार पेक्षा भारी फिचर या कार…
Read More...

सुभाषबाबूंनी पेटवलेली देशभक्ती महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचं कल्याण करून गेली

भाऊसाहेब उर्फ डॉ.पंजाबराव देशमुख या महान व्यक्तिमत्वाने शिक्षण क्षेत्रात हिमालयाच्या उंचीचे कार्य करून ठेवलयं. पाठीमाग वळून पाहिलं तर तुम्हाआम्हाला समजत की त्यांची दुरदृष्टी वर्तमानाचा वेध घेणारी आणि भविष्याची पाऊल ओळखणारी होती.…
Read More...

बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, यापुढे माझ्यावर प्रचाराला फिरायची वेळ आणू नका

बाळासाहेब ठाकरे म्हणजे धडाडती तोफ. त्यांच्या भाषणांनी समोरच्या व्यक्तींमध्ये अंगार फुलायचा. त्यांच्याच भाषणांनी मुंबईत मराठी जनतेला बळ मिळालं. यातूनच शिवसेना नामक वादळाचा जन्म झाला. अगदी महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्राच्या विधिमंडळावर…
Read More...

मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून हिणवलं पण त्यांच्यामुळेच उत्तरेत शिवदर्शनाचा कार्यक्रम गाजला…

मंत्रालयात प्रवेश केल्याबरोबर समोर छत्रपती शिवरायांचे भव्य चित्र दिसते. राज्याची स्थापना होवून वीस वर्ष झाली होती तरी मंत्रालयात शिवरायांचे चित्र असावे असे एकाही मुख्यमंत्र्याला वाटले नव्हते. अखेर त्यांनी निर्णय घेवून ते चित्र तिथे लावले.…
Read More...

दहशतवादी हल्ल्यात 11 गोळ्या शरीरावर झेलून कमलेश कुमारी यांनी संसदभवन वाचवलं होतं…

तारीख होती 13 डिसेंबर 2001 संसदेचे अधिवेशन संपून ४० मिनिटे उलटून गेली होती, मात्र संसदेच्या संकुलात नेत्यांची हालचाल सुरू होती. लाल दिवा असलेले राजदूत वाहन आवारात दाखल झाले. त्यावर संसद आणि गृह मंत्रालयाचे स्टिकर्स होते. संसदेतील तो…
Read More...

जेलमध्ये बसून सुकेश चंद्रशेखरने 200 करोडची खंडणी उकळली होती…

काही काही गोष्टी या बॉलिवूड सिनेमा म्हणा किंवा हॉलिवूड सिनेमा म्हणा यांना देखील तोंडाला फेस आणतील अशा असतात. सिनेमावरून गोष्टी इन्फ्लुएन्स असतात असं म्हणतात पण काही किस्से हे सिनेमाच्या स्क्रिप्टला सुद्धा गुलीगत धोका देणारे असतात. अनेक…
Read More...