Browsing Category

News

संसद भवनातील पंतप्रधानांच्या निवासापासून ते सभागृहापर्यंत जाण्यासाठी सुरुंग बांधले जातायेत

भारताच्या सध्याच्या संसदेपेक्षा मोठी आणि आकर्षक संसद बांधण्याचं काम सुरु आहे. केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प 'सेंट्रल व्हिस्टा'चा हा एक भाग आहे. १० डिसेंबर २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं.…
Read More...

स्वातंत्र्यलढ्यात सर्वात कमी वयात फासावर चढलेला क्रांतिकारक !

११ ऑगस्ट १९०८. हा तोच दिवस होता जेव्हा एक १८ वर्षाचा युवक हसत-हसत मातृभूमीसाठी फासावर चढला होता. ज्यावेळी त्याच्या वयातील इतर तरुण आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं विणत होते त्यावेळी हा तरुण मातृभूमीवर आपल्या हौतात्म्याचा अभिषेक करत होता.…
Read More...

इंजेक्शन, ब्लेड ने HIV पसरतो हे माहित होतं, मात्र टॅटू काढताना देखील एड्स पसरू शकतो का ?

ओढ्याला करंजाच्या झाडाखाली बापू एकटाच बसायचा. दिवसभर फाटकी गोधडी गुंडाळून बापू त्याला ओढ्याच्या पलीकडं बांधून दिलेली झोपडी आणि करंजाचं झाड एवढ्याच येरझाऱ्या घालायचा. आयुष्यभर माणसाच्या गोतावळ्यात राहिलेला बापूला असं एकटं जीवन जगण्याचा…
Read More...

जास्तीची प्रसिद्धी नडली आणि जॉन केनेडीची हत्या झाली…

२२ नोव्हेंबर १९६३ चा दिवस हा जागतिक इतिहासातला सगळ्यात भयानक दिवस मानला जातो कारण याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या जॉन एफ केनेडीची हत्या झाली होती आणि सगळं जग हादरलं होतं. केनेडी यांची हत्या झाली आणि याला कारण म्हणून त्यांची…
Read More...

पंकजा मुंडे यांना यावेळी सुद्धा डावललं गेलंय..!! हे वाक्य नेहमीचं झालंय

राज्यातील राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांपासून राज्यात राजकीय सत्तानाट्य रंगलंय  या सत्तानाट्यात विधानपरिषद निवडणुकांमध्ये डावलल्यानंतर पंकजा मुंडे गेल्या दोन महिन्यात एकदाही प्रकाशझोतात आल्या नाहीत. मात्र पंकजा मुंडे प्रकाशझोतात…
Read More...

माणसाला घेऊन उडणारा ड्रोन तयार करणाऱ्यात बुलढाण्याच्या तरुणाचा मोठा वाटा आहे

आपल्या देशांसाठी आपण काहीतरी भन्नाट करावं अशी प्रत्येकांची अपेक्षा असते. प्रत्येकाला सीमेवर जाऊन लढणं शक्य होतं नाही, पण काही मात्र आपल्या कामाच्या माध्यमातून देश सेवा करतात. आता हेच पहा मानवी वाहतूक करणारा पहिला संपूर्ण भारतीय बनावटीचा…
Read More...

म्हणून मोदींसोबतच्या फोटोत एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे आहेत

सध्या एक फोटो व्हायरल होतोय. फोटो आहे विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व इतर अधिकाऱ्यांचा. आणि फोटो व्हायरल होण्याचं कारण काय आहे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं स्थान. या…
Read More...

पॅटर्न लक्षात आला का? पक्ष फोडल्याचा आरोप होतोय पण भाजप बंडखोरांना पक्षात घेत नाहीये

भारतीय जनता पक्ष आज देशातील सगळ्यात मजबूत पक्ष आहे. या 'महाशक्तीला' पुढच्या १०-१५ वर्षे तरी हरवणं शक्य नाही असं अनेक भाजप नेते अभिमानाने सांगतात. याचा विरोधकांना जेवढा धसका आहे तेवढाच धसका भाजपच्या आजी माजी मित्रपक्षांनी घेतला असेल.…
Read More...

पा रंजितने आंबडेकरवाद पिक्चरमध्ये मांडला आणि पिक्चर सुपरहिटसुद्धा करून दाखवले

वेडी झालीस का? देवाच्या अंगावर चढतेस? मुलीला बुद्धांच्या चढलेलं पाहून चिढलेला बाप जोरात आवाज देतो. त्यावर मुलीने दिलेला उत्तर थक्क करणारं होतं.  "बुद्धाने सांगितले आहे की देव नाही, तुम्ही त्याला देव का म्हणता?" पा रंजित यांची नवीन…
Read More...

खरं वाटणार नाही, पण राज कपूरला रशियन चाहत्यांनी गाडीसकट डोक्यावर उचललं होतं

शो मन राजकपूर कायम सिनेमाच्या विश्वात मशगुल असणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या डोक्यात कायम सिनेमाचा विचार चालू असायचा. १९६४ साली ‘संगम’ हा त्यांचा पहिला रंगीत सिनेमा प्रदर्शित झाला. त्या आधी या चित्रपटाच्या कलर प्रिंट साठी ते इंग्लंडला…
Read More...