Browsing Category

News

क्रांतीसिंह नाना पाटील यांचे ३ किस्से, यावरून समजतं नाना किती मोठे होते

क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक मोठं नाव. सातारा, सांगलीसारख्या शहरांमध्ये ब्रिटीश सरकारच्या काळात प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वी करुन दाखवणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटलांचे तीन किस्से यावरून समजतं नाना किती मोठे…
Read More...

राऊत प्रत्येकासाठी भांडले पण आज राऊतांसाठी कोण लढतंय?

पत्रा चाळ भूखंड घोटाळ्याच्या आरोपाखाली ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं असून त्यांना ४ ऑगस्ट पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जसं महाविकास आघाडीची स्थापना झाली तसं संजय राऊत हे शिवसेनेचे नाही तर महाविकास आघाडीचे प्रवक्ते…
Read More...

NIA चा ISIS संबंधी नांदेडमध्ये छापा, दहशतवादी कारवायांत नांदेड, उदगीर कनेक्शन का समोर येतं ?

एक काळ असा होता कि दहशतवादी कारवाईच्या एक ना एक बातम्या सारख्या कानावर असायच्या. त्यातही महाराष्ट्रातून जेव्हा बातम्या येयच्या तेव्हा मुंबईजवळील मुंब्रा, मराठवाड्यातील काही ठिकाणं अशी फिक्स नावं असायची. मात्र मधल्या काळात या बातम्या कमी…
Read More...

ज्यामुळे संजय राऊत गोत्यात आलेत ते १ हजार ३९ कोटींचं पत्राचाळ घोटाळा प्रकरण असंय…

खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळी सातच्या सुमारास ईडीने धाड मारली. अलीकडेच संजय राऊतांची पत्राचाळ प्रकरणी  चौकशी झाली असता त्यानंतर ही धाड पडणं त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय. अलीकडे राऊत यांना ईडीने…
Read More...

भावना दुखावल्यात पण आकडेवारी सांगते राज्यपालांच्या वक्तव्यात “खरच दम” आहे..

“कधीकधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतो की, मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. पण मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकलं तर मुंबईत पैसाच शिल्लकच राहणार नाही. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.” महाराष्ट्राचे…
Read More...

पैसा, क्रिकेट, धार्मिक संघटना : गोष्ट कोस्टल कर्नाटकात चालू असणाऱ्या हिंदू -मुस्लिम संघर्षाची

याआधी केरळमध्ये पाहण्यास मिळलेल्या रक्तरंजित संघर्ष आता कर्नाटकात येऊन पोहचला आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रवीण नेत्तारू यांची दक्षिण कन्नडा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. दक्षिण कन्नड जिल्हा हा अधिकच धार्मिक…
Read More...

नग्नता फोटोशूट, पिक्चर,पेन्टिंग्स ते पॉर्न साइटपर्यंत दिसते तर मग अश्लीलतेचा शिक्का कसा बसतो

''ऑफकोर्स हे अश्लील आहे, तुम्हाला त्याचा ''बम'' दिसू शकतो...हा एक नॅशनल इशू आहे "  रणवीर सिंगच्या नग्न फोटोशूटच्या विरोधात FIR दाखल करणाऱ्या वृंदा चौबे यांचं अर्ग्युमेण्ट आज नॅशनल मिम झालंय. नेहमी आपल्या चित्र विचित्र कपड्यांनी चर्चेत…
Read More...

वयाच्या १०५ व्या वर्षी पॅरिसला जावून गोंधळ सादर करणारे, राजारामबापू कदम होते..

गोंधळ परंपरा ही महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आहे आणि लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर जागरण गोंधळ महाराष्ट्रात भाविकांच्या घरी घातला जातो. गोंधळ का घातला जातो तर भोळ्या भक्ताच्या घरात सूख समृध्दी आणि शांतता नांदावी म्हणून हा गोंधळ घातला…
Read More...

अश्विन नाईकने तुरूंगात लक्झरी लाईफ सेट केली अन् किरण बेदींनी ती मोडून काढली..

अश्विन नाईक हे नाव मुंबई अंडरवर्ल्ड कधीच विसरू शकत नाही. भावावर झालेल्या हल्ल्यामुळे अश्विन नाईक या विश्वात आला आणि काही काळ या अंडरवर्ल्डचा राजा देखील तो राहिला. दाऊद इब्राहिम असो किंवा अरुण गवळी सगळ्यांना फाट्यावर मारून अश्विन नाईक नाबाद…
Read More...

कोरा चेक मिळाला आणि दगडी चाळीसमोर साळसकरांनी पोलिस चौकी उभारली..

मुंबई अंडरवर्ल्ड आणि मुंबई पोलीस यांचा पाठशिवणीचा खेळ 90 च्या दशकात सगळया भारताने पाहिला. फोफावत जाणारं गुन्हेगारी विश्व आणि त्यांना वेसण घालण्यासाठी रानोमाळ हिंडणारे मुंबई पोलीस. खून खराबा, मारामाऱ्या, टोळीयुद्ध यामुळे सगळी मुंबईचं…
Read More...