Browsing Category

कट्टा

विदर्भातल्या भावंडानी घरातलं लोणचं मार्केटमध्ये आणलं आणि ५०० कोटींची कंपनी उभी केली

उन्हाळा कोणालाही सहसा न आवडणारा सीजन. कारण घराच्या बाहेर पडलं कि, आग ओकणारा सूर्य आणि घरात बसलं कि गर्मीनं परेशान व्हायची वेळ. त्यात कुठलंही काम करू नका तरी थकवा, आळस, झोप, कंटाळा अशा सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडतात. पण या सीजनची एकच सगळ्यात…
Read More...

त्या रात्री मुंबईच्या सर्वात मोठ्या डॉनची इतकी धुलाई झाली की तो शहर सोडून पळून गेला..

मुंबई अंडरवर्ल्ड म्हणल्यावर आजही डोळ्यापुढं रक्तरंजित घटना, निष्पाप लोकांचे डोळ्यासमोर गेलेले जीव, प्रचंड आर्थिक हानी अशा अनेक घटनांनी मुंबई खिळखिळी होत चालली होती. दररोज मुंबईत नवीन नवीन डॉन तयार होत अतोनात नुकसान करत आणि आपलं वर्चस्व…
Read More...

मंत्र्याची गाडी अडवली अन् त्यांच्या बॉडीगार्डने कस्टमच्या अधिकाऱ्याच्या थोबाडात लगावली

गल्लीतील भाईची गाडी पोलिसांनी अडविल्यावर किती गोंधळ होते हे आपल्याला माहीतच आहे. हे प्रकरण तर थेट मंत्र्यांशी निगडित होते. नाक्यावर गाडी थांबवली म्हणून हे प्रकरण सुरु झाले होते. विधानसभेत तर हे प्रकरणच गाजलेच होते. आणि अशा प्रकरणात सरकारला…
Read More...

जिथं स्वतःचा साबण, टूथपेस्ट, टॉवेल घेऊन जावं लागायचं ते मालदीव एवढं लक्झरियस कसं बनलं?

उकाड्याने पार कहर केलाय. नुसत्या मार्च महिन्यात उन्हाने कहर केलाय आणि अजून एप्रिल, मे तरी बाकी आहे. आपली उन्हाळ्याची तयारी काय तर घरातला माठ सुस्थित आहे का हे बघणं, कोकम सरबताची एकाधी बॉटल आणून ठेवणं, डीमार्ट मधून डिस्काउंटमधून…
Read More...

गडकरी म्हणतायत त्यात तथ्य आहे, पुण्यात खरंच उडणारी बस दिसू शकते.

प्रयागराज पाठोपाठ पुण्यात येणार उडणारी बस.. नुकतंच माध्यमांसोबत बोलताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरीच तस म्हणाले आहेत. पुण्याच्या चांदणी चौकातल्या ट्रॅफिक समस्येबद्दल बोलताना ते म्हणाले की केबल कार, रोप वे माझ्याच विभागाकडे आहे. आम्ही एकूण…
Read More...

मातीची घरं बनवायची जुनी पद्धत वापरून दोघी मैत्रिणींनी सक्सेसफुल आर्किटेक्चरचं उदाहरण मांडलय

भारत आपल्या जुन्या आणि पारंपरिक गोष्टींसाठी अख्ख्या जगात फेमस आहे. त्यातलीच एक ओळख इथली वास्तुकला. म्हणजे प्राचीन काळातली घरं, मंदिर, लेण्या, त्यांच्यावर असलेलं कोरीव काम हे  त्यांचं उदाहरणं आणि यांच वैशिष्टय म्हणजे फक्त माती आणि दगड.…
Read More...

लोखंडी टाक्या आणि टायरचं रिसायकलिंग करून तरुणानं फर्निचरचा व्यवसाय सेट केलाय

टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू हे वाक्य ऐकायलाच मिळत पण आपल्या पैकी किती जण या वाक्या प्रमाणे काम करतात हे काही वेगळं सांगायला नको. मात्र धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने डोक्यालिटी लढवत टाकाऊ वस्तू पासून फर्निचर बनवून आपल्या व्यवसाय…
Read More...

हायसा कुठं? टेन्शन फ्री करायला पुरुषांचं ‘आय-पिल’ येतंय

आमच्या वर्गात एक जोडपं होतं. पार कॉलेजच्या दिवपासून त्यांच्यातलं प्रेम बहरलेलं. जसं दोघं नोकरीला लागले, तसं अगदी साधेपणात लग्न केलं. लग्नाच्या आधीच या दोघांनी ठरवलेलं, 'हम दो, हमारा एक.' घरच्यांची काय घाई नव्हती, पण जोडीला लवकरच एक गोंडस…
Read More...

चीनच्या पंतप्रधानांना मारण्यासाठी एअर इंडियाच्या विमानात टाईमबॉम्ब ठेवण्यात आला होता ?

गोष्ट आहे १९५५ सालची. इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये आफ्रिकन आणि आशियाई देशांचे पहिले बांडुंग कॉन्फरन्स भरणार होते. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे विकसनशील देशांच्यामध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या खटपटीमध्ये होते. त्यांचाच आग्रह म्हणून…
Read More...

शून्य भांडवलावर किताबवाला सुरू केलं, गेल्या वर्षभरात २० हजाराहून अधिक पुस्तके विकली

कविता, कहानियाँ, किस्से लाया हूं.. यादों के पन्ने बाँटने मैं किताबवाला आया हूं.. दोनवर्षांपूर्वी लॉकडाऊन लागलं. अनेक उद्योग-व्यवसायांना फटका बसला. सगळीकडेच निराशेचं वातावरण पसरलेलं. अशा वातावरणात एक पोरगा उठतो, नवीन व्यवसाय करण्याची…
Read More...