Browsing Category

थेटरातनं

आमिरच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमावर कर्नाटकात बंदी का घालण्यात आली होती…?

साधारणतः ६ वर्षापूर्वी ‘सत्यमेव जयते’ या आमीर खानच्या छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रमाची सुरुवात  झाली होती. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आमीर खानने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. शो प्रदर्शित झाला आणि अपेक्षेप्रमाणे हिट देखील…
Read More...

नेम हुकलेला गेम “शिकारी”

फँटसीमाय पावली होती. थेटरात रांगेच्या मधोमध शोधत मी माझ्या 'सीट' पाशी थांबलो होतो. उजव्या बाजूला सुंदर साडी नेसलेली स्त्री होती आणि डाव्या बाजूला वखवखलेल्या विशीतल्या मुलांची गॅंग. मध्ये मी. इतकी सुंदर ही आणि कचकाऊन सेक्सी अशा या पिक्चरला…
Read More...

शाहरुख सिर्फ दो मिनिट..

राजू राहिकवार त्याचं नाव. खरं तर दुर्गा राहिकवार मूळ नाव. पण तो दिसतो शाहरुख सारखा. अगदी शाहरुखच्या फौजी मालिकेपासून लोक राजूला सांगायचे. शाहरुख तुझ्यासारखा दिसतो. नागपूरमध्ये राहणाऱ्या राजूला हळू हळू कळत गेलं की आता शाहरुख आपल्यासारखा नाही…
Read More...

पहिल्या पिक्चरमध्ये राम आणि सिता एकच होते.

एका तिकीटात डब्बल मज्जा देणारे सिनेमे म्हणून डब्बल रोल असणाऱ्या सिनेमांकड पाहिलं जातं. 'गोपी किशन' सिनेमातला 'मैरे दो-दो बाप' म्हणणारा मुलगा आठवला की डब्बल मज्जेचा नेमका अर्थ स्पष्ट होईल. तर याच डब्बल रोलची मज्जा देणाऱ्या सिनेमांची सुरवात…
Read More...

कसं बबन म्हणीन तसं…

कसं बबन म्हणीन तसं थेटरातल्या बबन्याच्या डायलॉगवर पब्लिक शिट्टया वाजवत मोक्कार सुटलीय. हम खडे तो सरकारसे भी बडे वाला अॅटीट्यूड होकार येईस्तोवर नकार पचवत, मागे फिरून पोरगी पटवणं गावात अजूनही शक्य असल्याचं बबनच्या निमित्ताने दिसून आलं.…
Read More...

अक्षय कुमार करणार सरसंघचालकांचा रोल ! नव्या चित्रपटाची चर्चा !!!

भारतीय चित्रपटात देशभक्त भूमिका साकारणं हे सर्वात कठिण काम. गेल्या काही दशकांपुर्वी मनोज कुमार या अभिनेत्यानं हे काम उत्तम निभावलं. अधल्या मधल्या काळात राज कुमारने गेंडा स्वामीच्या बॉम्बच्या बत्यागुलं करत देशभक्तीचा प्रयत्न केला,…
Read More...

इब्तिदा हायवेसे : इम्तियाज अली…

हायवे सिनेमाचं स्वप्न घेवून तो महेश भट्ट यांच्याकडे गेला. तिथून नकार पचवत त्यानं “सोचा न था” नावाचा सिनेमा केला. पुढे “जब वी मेट” पासून त्याची गाडी सुसाट धावू लागली पण या सर्वात हायवे सिनेमा राहिलाच. शेवटी हायवेची ऑफर आंतराष्ट्रीय मीमचा…
Read More...

“बँड ऑफ ब्रदर्स”

विचार करा दूसऱ्या महायुद्धात लढलेले खरेखुरे सैनिक तुम्हाला त्यांची कथा सांगत आहेत. त्यातूनच सिरीज चालू होते. तुम्ही आत्ता समोर असणारी पात्र आणि सिरीजमधली पात्र याची जुळवाजुळव करु लागता. हळूहळू तुमच्या समोर उभा राहते तो मानवी भावभावनांचा…
Read More...