Browsing Category

थेटरातनं

तिच्या क्युट दिसण्यामुळेच तिला “सर्वाधिक रेप सीन देणारी हिरोईन” म्हणून ओळख प्राप्त झाली.…

रेप सीन, एकेकाळी हिरोचा बदला घेण्यासाठी वापरण्यात येणारं महत्वाचं अस्त्र. हिरो ऐकत नाही तर त्याच्या बहिणीला उचलून आणा. हिरोईन ऐकत नाही तर तिच्या बहिणीला उचलून आणा. काहीही झालं असेल तर हिरोची बहिणचं. एकेकाळी हिंदी सिनेमा बलात्काराच्या सीन…
Read More...

गोव्याच्या कानाकोपऱ्यात सिनेमा पोचविणाऱ्या अवलियाची गोष्ट !

वक्‍त के हाथो इंसान सिर्फ कठपुतली है, जब तक आँखो मे रोशनी रहेगी मै काम करता रहूंगा.... चंदेरी पडद्यावर झळकण्यासाठीच्या त्याच्या इच्छेने त्याची नाळ कायमची चित्रपटसृष्टीशी जोडली. अमिताभ, दादा कोंडके, भगवान दादा, जितेंद्र यासारख्या लोकांना तो…
Read More...

बाबुराव पेंटर यांच्या चित्रपटामुळे चित्रपटसृष्टीत ‘सेन्सॉरशिप’ला सुरुवात झाली…!!!

चित्रपटांच्या संदर्भात ‘सेन्सॉरशिप’ हे प्रकरण काही आपल्याला आता नवीन राहिलेलं नाही. दर २-३ महिन्याला कुठला तरी नवीन चित्रपट आणि त्यावरील सेन्सॉरशिप यांमुळे आपल्यापैकी बहुतेक सर्वांनाच सेन्सॉरशिप म्हणजे नेमकं काय याची कल्पना आहेच. पण भारतीय…
Read More...

एक कानाखाली बसली आणि त्यांच नशिब बदललं..

तुम्हाला आवडणारी सासू कोणती ? काय म्हणतां सासू आवडण्याची व्यक्ती आहे का ? सासू कशी खाष्टचं पाहिजे. सासूला पाहिलं कि सुनेच्या हातातलं पुजेचं ताट तीनवेळा जमिनीवर पडायला हवं. त्याचा आवाज पाच ते सात वेळा घुमायला हवां. कॅमेरा झुम आउट झुम इन…
Read More...

भावेश जोशी – आम आदमीचा “खास सुपरहिरो”.

भारतात सुपरहिरो ही संकल्पना का रुजली नसावी? पाश्चात्य देशांमध्ये सुपरहिरो हे पॉप कल्चरचा अविभाज्य भाग असतात. तिथल्या नवीन पिढ्यांच्या बालवयापासूनच्या मानसिक विकासात ते महत्त्वाची भर घालत असतात. तिथले गुन्हेगारीचे प्रमाण आणि भौतिक…
Read More...

अजय देवगणनी वाट लावली.

खरं सांगायचं तर मला तुम्हा सगळ्यांचाच हेवा वाटतो. आपल्या आवडत्या आमिर खान ने गोटी दाढी ठेवली म्हणून स्वतःला शोभत असेल नसेल हा विचार न करता ओठाखाली खुरटं तुम्हाला बिनदिक्कत वाढवता येतं. सलमान च्या 'तेरे नाम'चा केसांचा विग खरा की खोटा हा…
Read More...

पालथ्या बकेटवर पाणी.

माधुरी मराठीत येणार म्हणून खूप हाईप झाली असली तरी बकेट लिस्टच का निवडला असा प्रश्न आपल्यासारख्या तिच्या निस्सीम चाहत्यांना पडण्याची शक्यता आहे. आपलं हृदय असणारी धकधक गर्ल माधुरीचं हृदय या चित्रपटात ट्रान्सप्लांट होतं. ज्या तरुण मुलीचं हृदय…
Read More...

नर्गिसची मुलाखत घेता आली नाही म्हणून सुनील दत्त यांची नोकरी गेली असती.

बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेते सुनील दत्त आणि नर्गिस यांची लव्ह स्टोरी अनेकांना परिचित आहे. याच जोडीचे काही किस्से - मुस्लीम कुटुंबाने वाचविले होते प्राण. १९२९ साली फाळणीपूर्वीच्या पाकिस्तानातील झेलम जिल्ह्यातील खुर्दी गावात सुनील दत्त…
Read More...

कोण होती ‘लक्स’च्या जाहिरातीत झळकलेली पहिली भारतीय अभिनेत्री…?

‘लक्स’ साबणाच्या जाहिरातीत नर्गिस, मधुबाला आणि मीनाकुमारी यांच्यापासून ते आजघडीच्या ऐश्वर्या रॉय, करीना कपूर, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन या सर्व अभिनेत्रींना  आपण पाहिलं असेलच. पुरुष अभिनेत्यांपैकी बॉलीवूडचा बादशाह म्हणून…
Read More...

“रेडू” – रिव्ह्यू

दोन आठवड्यांपूर्वी "सायकल" आला होता. एखाद्या वस्तू विषयी वाटणारे अतिरेकी प्रेम आणि त्याच्या वियोगातून घडणारी पुढची कथा आणि शेवटी काहीतरी मूल्यबोध असाच ढाचा असणारा आणि त्याच परिसरात (कोकण) घडणारा "रेडू" हा चित्रपट आहे. कथेत फारशा उलथापालथी…
Read More...