Browsing Category

थेटरातनं

दादा कोंडके- अशोक सराफ जोडीच्या भांडणात बाळासाहेबांना पुढाकार घ्यावा लागला होता.

महाराष्ट्रात रडक्या चित्रपटांचा ट्रेंड बंद करून दादा कोंडके नावाच्या माणसाने कॉमेडी चित्रपटांचा धुरळा उडवून दिला होता. माहेरच्या साडीला क्रॉस म्हणून त्यांनी सासरचं धोतर नावाचा चित्रपट काढलेला. अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले.  दादा कोंडके…
Read More...

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा पाया आपल्या कोल्हापूरातून रचला गेला…

सध्या भारतीय चित्रपट रसिकांमध्ये साऊथ इंडियन सिनेमांची मोठी क्रेझ आहे. चित्रपट निर्मिती मधील वेगवेगळे प्रयोग आणि मोठी आर्थिक गुंतवणूक करून केलेली निर्मिती यांमुळे या दाक्षिणात्य विशेषत: तमिळ आणि तेलगू भाषेतील चित्रपटांनी भारतीय…
Read More...

1938 साली पिक्चरमध्ये स्विमसूट वापरायचं धाडस एका मराठी हिरोईनने दाखवलं होतं

जगाच्या पाठीवर काही सुंदर शोध लागले असतील तर त्यात या बिकिनीचा वरच्या क्रमांकावर नंबर लागतो. यावर कित्येक जणांना कवी कल्पना सुचल्या, किती जणांची झोप उडवली, किती जणांना वेडं केलं याची तुलना नाही. जगातली सर्वात मादक गोष्ट काही असेल तर ती…
Read More...

लोकांची भाषा निवडता यायला हवी, दिठीचं तसच झालंय….

जानपदी हे सहसा कवितेला लागणारे विशेषण. शहरात राहून गावाबद्दल आणि शेती संस्कृती बद्दल त्यातले उच्चार, भाव भावना, संदर्भ याची नीट ओळख नसताना शहरातील लोकांनी शहरी दृष्टीने केलेली कविता म्हणजे जानपदी कविता ही जानपदी कवितेची सर्वसाधारण व्याख्या.…
Read More...

फिल्मस्टार नर्गिसच्या प्रयत्नांमुळे निळू फुले श्रीराम लागूंचा सामना थेट बर्लिनमध्ये झळकला होता..

मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाही, थिएटर नाही अशी ओरड सध्या ऐकू येत असली तरी एक काळ हा सुवर्णकाळ होता ज्यावेळी मराठी नाटकच नाही तर चित्रपट सुद्धा दर्जेदार होते. हल्ली मराठी दिग्दर्शकांनी बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये सिनेमा पोहचवून मराठी…
Read More...

शाहरुखच्या पहिल्या सुपरहिट पिक्चरच्या यशात सलमानचा मोठा हात आहे

शाहरूखचा पठाण रिलीज झाला आणि लोकांनी तो डोक्यावरही घेतला. पठाणमध्ये जितकी चर्चा शाहरुख आणि जॉन अब्राहमच्या ऍक्शन सीन्सची झाली, तितकीच सलमान खान आणि शाहरुख खानच्या एकत्रित सिनची. कित्येक वर्षांनी स्क्रीनवर एकत्र दिसल्यानं या जोडीची मेजर हवा…
Read More...

साऊथ पिक्चरचा ‘मास’ आज घडीला ३ हजार कोटींचा मालक आहे…

आज आपण भारतभरात साऊथ चित्रपटाचं जे मार्केट बघतोय ना ते सगळ्यात पहिलं आणलं ते सुपरस्टार नागार्जुनने. पूर्वी नागार्जुन कोण हे कुणाला माहिती नसायचं पण 'मास' म्हटल्यावर आपसूकच नागार्जुनचा चेहरा समोर यायचा. आताच्या साऊथ आणि बॉलिवूड मधल्या…
Read More...

शिवसेनेने दिलेल्या शब्दामुळे झहीर खानचं करियर वाचलं होतं.

झहीर खान हा एकमेव खेळाडू असावा ज्याचे सर्वात कमी हेटर असतील. वर्ल्डकपच्या वेळी त्याने केलेली धारदार गोलंदाजी असो किंवा त्याने टेस्ट मध्ये बॉलिंगची केलेली दहशत असो सगळ्या गोष्टींमध्ये झहीर खान अग्रेसर होता. भारतीय संघाच्या मुख्य गोलंदाज…
Read More...

सिनेमात संगीत देतो म्हणून पोरी नकार द्यायच्या, टेलर आहे म्हणून सांगितलं आणि लग्न ठरलं..

'नौशाद अली' बॉलीवूडमधले प्रसिद्ध नाव. ज्यांच्या संगीताचे आजही दिवाने आहेत. 25 डिसेंबर 1919 रोजी लखनऊच्या मुंशी वाहीद अली यांच्या घरी नौशाद यांचा जन्म झाला. शहराची संस्कृती आणि शास्त्रीय संगीताशी जोडल्या गेल्याने नौशाद यांनाही संगीताबद्दल…
Read More...

सुपरस्टार असूनही अपमान केला गेला, तेव्हाच ठरवलं राजकारणात उतरून मुख्यमंत्री बनायचं

८० च्या दशकाच्या सुरवातीची हि गोष्ट. तेलगू चित्रपटांचा अनभिषिक्त सम्राट  ओळखले जाणारे सिनियर एनटीआर म्हणजे नंदमुरी तारक रामाराव. यांच्यासोबत घडलेल्या घटनेची कुणी कल्पनाही केली नसेल. या घटनेने आंध्र प्रदेशाचं राजकारण बदललं आणि काँग्रेस…
Read More...