Browsing Category

थेटरातनं

तेव्हापासून सनीपाजींना पाकिस्तानमध्ये येण्यास आजन्म बंदी घालण्यात आली आहे..

बॉलिवूड हे कधी भारतापुरतं मर्यादित नव्हतंच. आजही सोशल मीडियावर वेगवेगळ्या देशातील लोकं बॉलिवूडवर भरभरून बोलताना दिसतात. बॉलिवूडच्या गाण्यांवर नाचताना दितात, गाणी गाताना दिसतात. बॉलिवूडमधले अनेक पिच्चर आणि हिरो जगभरात लोकप्रिय आहेत.…
Read More...

माधुरीची सिरीयल तयार होती पण दूरदर्शनने तिला चांगली दिसत नाही म्हणून रिजेक्ट केलं….

बॉलिवूडमध्ये बराच काळ स्ट्रगल केल्यानंतर एखादं काम मिळतं आणि त्याचं ते काम वाजलं कि पुढे अनेक कामं मिळून तो हिरो किंवा हिरोईन पुढे इंडस्ट्रीमध्ये नाव कमावतात. एखाद्याचं पहिल्या प्रयत्नात सिलेक्शन होतं आणि काहींना सतत रिजेक्शन मिळाल्याने ते…
Read More...

गावकऱ्यांनी रेडिओवर राडा केला आणि ‘झुमरी तलैय्या’ गाव बॉलिवूडमध्ये फेमस झालं..

बराच काळ बॉलिवूडमध्ये झुमरी तलैय्या या गाण्याचा उल्लेख होत असायचा. लोकांना हे गाव काल्पनिक वाटणं स्वाभाविक होतं. रणबीर कपूरचा एक चित्रपट आला होता जग्गा जासूस म्हणून त्यात अरिजित सिंगने झुमरी तलैय्या हे गाणं गायलं होतं. पण हे झुमरी तलैय्या…
Read More...

रामायण सिरियलच्या रावणाच्या भूमिकेत अमरीश पुरी दिसले असते पण…

रामानंद सागर यांनी बनवलेली रामायण मालिका हि बऱ्याच काळापासून लोकांच्या अगदी काळजात कोरली गेलेली आहे. रामायणातील पात्रं ज्या ज्या अभिनेत्यांच्या वाट्याला आले ते पुढे अजरामर झाले. पुढच्या कैक वर्षांपर्यंत रामायणातील पात्र लोकांकडून विसरली जाऊ…
Read More...

१५ मिनीटांचा रोल वाट्याला आला असेल, चेल्लम सर त्यातही भाव खावून गेले

आपल्या देशात सरकारपेक्षा जास्त अपेक्षा ही वेब सिरीजकडून ठेवण्यात येते. कोरोनामुळे सध्या थेटर बंद आहे. त्यामुळे पिक्चर, वेब सिरीज पाहणाऱ्यांचे सर्व लक्ष ओटीटी प्लॅटफॉर्म वर आहे. अशातच फॅमिली मॅन चा दुसरा सीजन आलाय. प्रेक्षक, क्रिटीक्सकडून…
Read More...

पाकिस्तानमधल्या एका प्रेक्षकाने चालू मॅचमध्ये भारताच्या कॅप्टनवर हल्ला केला होता.

१९८९ साली भारताने पाकिस्तानचा दौरा केला होता. हा दौरा स्पेशल होता. पाकिस्तान संघाकडून एका मॅचमध्ये १३ जण खेळायचे. ११ खेळाडू आणि २ अंपायर. सकुर राणा नावाचे एक खतरनाक अंपायर होते. ज्या ज्या वेळी पाकिस्तानच्या बॉलरचा चेंडू बॅट्समनच्या पॅडला…
Read More...

राज कपूरने मृत्यूपूर्वी लिहिलेलं,” ते गाणं भारताचे साबरी ब्रदर्सचं गातील.”

कव्वाली आणि सुफी गायनाची जी परंपरा भारताला लाभली आहे ती इतर कुणालाही लाभली नसेल. कव्वाली गाणारी मंडळी यांचा एक वेगळाच झोन असतो, दररोजच्या ऐकिवात असणाऱ्या गाण्यांपेक्षा वेगळं काहीतरी, एक वेगळीच अनुभूती देणारं संगीत म्हणजे कव्वाली.…
Read More...

तिने एका RJ सोबत लग्न केलं आणि गावाकडच्या पोरांचं मॅरेज मटेरियल आयकॉनचं स्वप्न तोडलं….

विवाह पिच्चर तर सगळ्यांनीच पाहिला असेल, त्यातून भलेही आपला काही फायदा झाला नसेल पण त्या काळात विवाह चित्रपटातली अभिनेत्री बघून नवरी पाहिजे तर अशीच पाहिजे असा बोभाटा झालेला. घर सांभाळणारी , नवऱ्याच्या शब्दाच्या पुढे न जाणारी, घरच्यांची काळजी…
Read More...

आयुष्यात काहीच पर्मनंट नसलं तरी चालेल पण सेट मॅक्सवर सूर्यवंशम पर्मनंट आहे.

हा भिडू,  हा तोच पिच्चर आहे जो तुला आधी भयंकर आवडायचा पण आता त्यावरचे मीम बघून तुला तो ओव्हररेटेड वाटायला लागलाय. म्हणजे भारतात दोन लोकांचे ग्रुप आहेत एक म्हणजे ज्यांनी सूर्यवंशम बघितला आहे आणि दुसरे ते ज्यांनी सूर्यवंशम बघितलाय पण आता…
Read More...