Browsing Category

थेटरातनं

जेव्हा भाईची पहिली एन्ट्री फसली होती

सलमान खान फिल्ममध्ये आला त्याची ही गोष्ट. सुप्रसिद्ध स्क्रिप्टरायटर जोडी सलीम-जावेद पैकी सलीम खान यांचा थोरला मुलगा. त्याने कॉलेज सोडून फिल्म मध्ये करीयर करायचं ठरवलं तेव्हा वडीलांचं लेखक म्हणून करीयर जवळपास संपत आलेलं. स्वभावाने मानी…
Read More...

संगीत जर धर्म असेल तर रफी त्याचा देव होता.

पन्नासचं दशक. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरचा काळ. विजय भट्ट नावाचा दिग्दर्शक चित्रपटाची जुळवाजुळव करत होता. त्याला भारतात आता पर्यंत झाला नव्हता असा सर्वोत्कृष्ट म्युजीकल बनवायचा होता. चित्रपटाचं नाव होत बैजू बावरा. अकबराच्या दरबारातल्या…
Read More...

मी फक्त दोनच माणसांना भ्यायचो, “पहिला कॅप्टन चिकारा आणि दूसरा स्पॉट नाना.”

अंगावर एक कडक युनिफॉर्म. बॅकग्रॉउंडला कावळ्याचा आवाज. आणि एक खतरनाक डॉयलॉग. आय एम द किंग विदाऊट किंगडम. कर्नल चिकारा. (काऊकाऊकाऊ). बस्स अल गद्दाफी, लादेन, सद्दाम हुसेन हे कर्नल चिकाराच्या दहशतीपुढे काहीच नव्हते. हुकूमशहा म्हणून आपल्याला…
Read More...

राज कपूरला झालं होत “love at first sight”

बॉबी सिनेमामधला सीन, तरुण हँडसम ऋषी कपूर त्याचा लहानपणी सांभाळ केलेल्या ब्रीगांझा आंटीला भेटण्यासाठी तिचं घर शोधत जातो. एकेकाळी निवांत असणाऱ्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या तिच्या घरात जातो आणि तिथलं दार ठोठावतो. आतून आवाज येतो "कौन…
Read More...

मायानगरीत येणारा प्रत्येकजण सुपरस्टार ‘बच्चन’ होत नाही, काही जण ‘गुरबचन’…

मायानगरी मुंबईमध्ये येणारा प्रत्येकजण सुपरस्टार बच्चन  होत नाही. काही जण गुरबचनसुद्धा होतात. कोण आहे हा गुरबचन सिंग? पंजाबच्या गुरदासपूरचा पहिलवान. देवानंदपासून विनोद खन्नापर्यंत आणि गुरु रंधावा पासून ते जसपाल जस्सी पर्यंत अनेक…
Read More...

…आणि स्मिता पाटील यांनी केलेली आपल्या मृत्यूची भविष्यवाणी खरी ठरली !

बॉलीवूडने आपल्या इतिहासात बघितलेल्या सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून जर तिचा उल्लेख केला तर ते अतिशयोक्ती ठरत नाही. अवघं ३१ वर्षाचं आयुष्य लाभलेल्या स्मिताने या एवढ्याशा आयुष्यात देखील आभाळाएवढं काम करून ठेवलं होतं. समांतर सिनेमाला एका…
Read More...

….तर रजनीकांत हवेत सिगरेट उडवू शकला नसता !

सुपरस्टार रजनीकांत आज ७३ वर्षांचा झालाय. या वयात देखील चाहत्यांमध्ये असणारं त्याचं क्रेझ अचंबित करणारं आहे. त्याचं हे क्रेझचं आहे की कुठलाही निर्माता त्याच्या पिक्चरवर कितीही पैसे लावायला एका पायावर तयार असतो. कारण ते दुपटीने वसूल होण्याची…
Read More...

त्या क्षणापासून अशोककुमार आणि सिगरेट हे समीकरण फिक्स झालं.

भारतीय चित्रपटसृष्टीचे दादामुनी अशोक कुमार. भारतातले पहिले सुपरस्टार. नैसर्गिक अभिनयाचा पहिला पाठ त्यांनी फिल्म इंडस्ट्रीला शिकवला. अशोककुमार यांना आठवलं कि एकच चित्र डोळ्यासमोर उभे राहते, हातात स्टायलीश पाईप किंवा सिगरेट घेऊन उभे
Read More...

लग्नात जावून, राडा करून शेवटी धर्मेंद्रनं हेमाला पटवलीचं..!

पंजाबी जठ्ठ धर्मेंद्र आणि ड्रीमगर्ल हेमामलिनी हे भारतीय फिल्मइंडस्ट्री मधलं सर्वात देखणं कपल. त्यांची लव्हस्टोरी एका फिल्मीकथेपेक्षा जास्त रोमांटिक आहे. अख्खा भारताला तेव्हा हेमामलिनीने वेड लावलेलं.  तिला पटवण्यासाठी फिल्मइंडस्ट्री
Read More...

त्यांचं डोकं कॉम्प्युटरपेक्षा जलद चालायचं, म्हणून लोक त्यांना ‘ह्युमन कॉम्प्युटर’ म्हणायचे !

दिग्दर्शक अनु कपूर आणि निर्माता रॉनी स्क्रूवाला यांचा नवीन पिक्चर येतोय. यात मुख्य भूमिकेत असणार आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन. विद्या बालन आहे, म्हणजे पिक्चर जरा हटके असणार हे ओघानेच आलं. तर पिक्चर असणार आहे…
Read More...