Browsing Category

फोर्थ अंपायर

धोनीच्या याच इनिंगने त्याला बॉलचा ‘हार्ड हिटर’ म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये प्रस्थापित…

३१ ऑक्टोबर २००५. आजपासून बरोबर १३ वर्षांपूर्वीची गोष्ट. जयपूरचं सवाई मानसिंग स्टेडीयम. तो दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर होणार होता. तो दिवस भारतीय क्रिकेटला एक नवीन सुपरस्टार आणि भविष्यातला ‘कॅप्टन कूल’ देणार होता. हा तोच…
Read More...

आणि सचिनने वकार युनुसला खुन्नस देत मैदानातच शिवी दिली, “तुज्यायचा घो” !

भारत-पाकिस्तान या २ पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांमधला क्रिकेटचा सामना  सामना म्हंटलं की क्रिकेटच्या मैदानाला युद्धाभूमीचं स्वरूप आलेलं असतं. माध्यमांनी देखील तशीच वातावरणनिर्मिती केलेली असते. मैदानावर देखील बऱ्याचवेळा काट्याची टक्कर होते आणि…
Read More...

पंडित जवाहरलाल नेहरू क्रिकेटची बॅट घेऊन मैदानात उतरले होते !

भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचा म्हंटलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या कितीतरी वेगवेगळ्या पैलूंचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. एका संपन्न कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही स्वतःला देशाच्या…
Read More...

सचिन,सौरव,राहूल आऊट झाले की मॅच संपायची अशा काळात ‘वाघ’ आला होता.

‘मुलतानचा सुलतान’ आणि ‘नजफगडचा नवाब’ अशी ओळख मिरवणाऱ्या त्याच्याबद्दलची एक दंतकथा काही वर्षांपूर्वी फेमस झाली होती. अनेकजण अजून देखील त्याच्याबद्दल बोलताना त्या किस्स्याचा उल्लेख कधीतरी करतातच. किस्सा असा की कौंटी क्रिकेटमध्ये खेळताना…
Read More...

पाकिस्तानने भारताकडे हॉकी खेळाडू मागितला, भारताने सांगितलं, ‘त्यासाठी युद्ध करावं लागेल…

तो भारताचा महान हॉकी खेळाडू होता. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि त्याच्यामध्ये अनेक समानता होत्या. जसं की दोघांचाही जन्म ७ जुलै रोजीच झाला होता. दोघेही एका अतिशय छोट्याशा शहरातून आले होते. दोघेही लहानपणी फुटबॉल…
Read More...

ड्रग्ज माफिया एस्कोबारच्या बोलावण्यावरून मॅराडोना फुटबॉल खेळण्यासाठी जेलमध्ये गेला होता !

आजघडीला फुटबॉल जगतात कोलंबियाचं जे काही स्थान आहे, तसं ते निर्माण होण्यात ड्रग माफिया पाब्लो एस्कोबारचा फार मोठा वाटा आहे. एस्कोबारने आपल्याकडील संपत्तीचा फुटबॉलमध्ये पाण्यासारखा वर्षाव केला आणि कोलंबियामध्ये फुटबॉलस्टार तयार झाले. कोण…
Read More...

किस्से क्रिकेटच्या मैदानावर चाहत्यांकडून खेळाडूंना केल्या गेलेल्या ‘किस’चे !!

क्रिकेटच्या मैदानावर खेळाव्यतिरिक्त अनेक रंजक गोष्टी घडत असतात. क्रिकेटरसिक आपल्या देशाप्रतीचं किंवा एखाद्या विशिष्ट खेळाडू प्रतीचं आपलं प्रेम दाखवण्यासाठी नाना क्लृप्त्या करतात. चाहत्यांनी क्रिकेटर्सशी लगट करण्याचे अनेक प्रसंग आपल्याला…
Read More...

ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी हा भारतीय खेळाडू इंग्लंडला आपल्या संघात ओपनर म्हणून हवा होता !

घराण्यांचा विषय निघाला की आपल्याला एकतर संगीत क्षेत्रातील किंवा मग राजकारणातील घराणे आठवतात पण १९३० ते १९६० या दशकातील भारतीय क्रिकेट गाजवलं ते भारतीय क्रिकेटमधील ‘विजय घराण्या’ने. विजय हजारे, विजय मर्चंट आणि विजय मांजरेकर हे त्या ‘विजय…
Read More...

भारतीय क्रिकेटचा बाजीराव, “खंडेराव मोरेश्वर रांगणेकर”.

१९१७ सालची गोष्ट. औरंगाबादमधील एका महिलेला झालेली मुलं जन्मतःच मरण पावत होती. या महिलेची ५ मुलं जन्मतःचं मरण पावली होती. त्यावेळी प्रचंड दुखी, कष्टी झालेली ती महिला जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी नतमस्तक झाली. आपल्याला मुलगा व्हावा यासाठी…
Read More...

त्याचा स्विंग भारतीयांचा होता पण स्वॅग अस्सल नगरी होता !

९० च्या दशकामध्ये भारतीय फास्ट बॉलरना कधी कोणती टीम सिरीयस घ्यायची नाही. शेवटच्या काळात दात पडलेल्या वाघासारखा झालेला कपिल देव एकदाचा रिटायर झाला होता. श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, आगरकर हे चांगली बॉलिंग करायचे पण त्यांची दहशत बसावी असे ते…
Read More...