Browsing Category

फोर्थ अंपायर

कधी विचार केलाय का, रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याची अफवा नेमकी कशी पसरली..

साल होतं २००३. जवळपास २ महिने एकच गोष्ट डोक्यात होती, यावेळचा वर्ल्डकप भारत जिंकणार. सचिन फॉर्मात होता, सेहवाग तोडत होता, झहीर-नेहरा-श्रीनाथ हे तीन फास्ट बॉलर्स स्टम्प हवेत उडवायचे, गांगुलीनं टीम इंडियात नवी जान फुंकली होती. दिवस इतके भारी…
Read More...

विश्वनाथन आनंदच्या आधी, सुतारकाम करणारे रफिक खान बुद्धीबळातले सुपरस्टार होते…

आपल्या देशात आपण काय खेळ खेळतो यावर आपल्या बुध्दीची बुद्धिमत्ता ठरवली जाते. त्यातही आपल्यासारख्याला कोणी बुद्धिबळ खेळताना पाहिलं तर मग आपण जोकचा विषय झालोच म्हणून समजा. पण असे अनेक भिडू लोकं आहेत ज्यांनी आपलं टॅलेंट जगाला दाखवून दिलं.…
Read More...

युवराज, धोनी आणि पंतच्याही आधी खरा ‘धडाकेबाज’ यशपाल शर्मा होता…

त्या काळात क्रिकेटला आत्तासारखं ग्लॅमर नव्हतं, आज क्रिकेटर्सवर पैशांचा पाऊस पडत असला तरी तेव्हा मात्र कुणी क्रिकेटरशी लग्न करायलाही तयार व्हायचं नाही, टीमसाठी सेंच्युरी ठोकणारी आणि मॅचेस जिंकवून देणारी नावं जेव्हा प्रसिद्धीच्या झोतात येत…
Read More...

या एका घटनेमुळं कळतं, राहुल द्रविड किती मोठा क्रिकेटर होता ते…

राहुल द्रविड. द वॉल, खरा जेंटलमन अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा खेळाडू. द्रविडचे मैदानातले किस्से जितके लोकप्रिय आहेत, त्यापेक्षा लोकप्रिय आहेत त्याचे मैदानाबाहेरचे किस्से. म्हणजे द्रविड हा असं अगदी आहे, जो सुपरस्टार असूनही पोराच्या…
Read More...

यावर्षी महिलांचं क्रिकेट खेळवण्यात आलं, पण पुरुषांचं क्रिकेट कॉमनवेल्थ गेम्समध्ये का नसतं ?

यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं सिल्व्हर मेडल जिंकलं. तसं भारताला गोल्ड मेडल मिळालं असतं, पण शेवटच्या टप्प्यात भारतीय बॅटर्स गंडल्या आणि गोल्ड मेडल जिंकण्याची संधी भारताच्या हातून निघून गेली. भारतीय खेळाडूंनी…
Read More...

देशात कोण गिणत नव्हतं, आज भारतानं ॲथलेटिक्समध्ये ८ पदकं जिंकलीत…

याच वर्षीची मे महिन्यातली बातमी, दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये आयएएस दाम्पत्याला कुत्र्याला फिरवत यावं म्हणून ॲथलिट्सची प्रॅक्टिस थांबवून स्टेडियम ७ वाजताच मोकळं केलं जायचं. ही बातमी चांगलीच गाजली आणि त्या आयएएस दाम्पत्यावर कारवाईही…
Read More...

यापेक्षा भारी टेस्ट मॅच क्रिकेटच्या इतिहासात झाली नाही…

तुम्ही कधी पॅरलल युनिव्हर्स हा प्रकार ऐकलाय का ? म्हणजे समांतर विश्व. आपल्या विश्वात ज्या घडामोडी घडतायत, त्याच घडामोडी घडणारं दुसरं एक जग. आता कल्पना तशी हवेतली आहे, त्यामुळं काही जण असाही विचार करतात की, दोन्ही जगातल्या घडामोडींचे रिझल्ट…
Read More...

अंपायर्सच्या चुकीमुळे भारत हरल्यावरही सविता भक्कम राहिली, कारण तिच्या कष्टाची गोष्ट भारी आहे

सोशल मीडियावर सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हॉकी मॅचची चर्चा सुरू आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये झालेल्या महिलांच्या हॉकी सेमीफायनलमध्ये या दोन टीम्स भिडल्या. मॅच अगदी अटीतटीची झाली, रिझल्टसाठी पार पेनल्टी शूटआऊटमध्ये जावं लागलं आणि तिथं…
Read More...

वडिलांच्या खुनानंतर आईनं ज्युडो शिकायला पाठवलं, पोरीनं त्याच खेळात मेडल जिंकलं…

दिल्लीची राजौरी पोलीस चौकी, साधारण दुपारनंतरची वेळ, पोलिसांची रोजची कामं, गुन्हेगारांच्या चौकश्या, तक्रारदार, थोडक्यात इतर कुठल्याही चौकीत असतो अगदी तसाच माहोल. पण या सगळ्या गोंधळात त्या चौकीत एक लहान मुलगी असायची, कधी अभ्यास करत तर कधी…
Read More...

आपण सगळे विसरलो, तरी त्या एका वाक्यासाठी सचिन तेंडुलकर त्यांचे उपकार विसरणार नाही…

सुभाष गुप्ते. भारताचे आजवरचे सगळ्यात जादुई बॉलर. गुप्तेंचा रनअप काही पावलांचा, हलकी फ्लाईट घेऊन बॉल जमिनीवर पडायचा आणि गपकन वळायचा. गुप्ते लेगस्पिनर पण ऑफ स्पिनरला स्वतःची लाज वाटावी अशी त्यांची गुगली वळायची. लेग ब्रेक आणि गुगली दोघांनाही…
Read More...