Browsing Category

आपलं घरदार

महाराष्ट्राचा मांझी : ज्यांनी एकट्याच्या जीवावर अभयारण्य निर्माण केलं ! 

धों.म. मोहिते त्यांचं नाव. मोहित्याचे वडगाव हा त्यांचा पत्ता. जिल्हा सांगली. विशेष ओळख म्हणजे ते क्रांन्तिसिंह नाना पाटलांच्या ‘तुफान सेने’त कॅप्टन होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मोहित्याच्या वडगावचे ते सरपंच होते. मुक्त पत्रकार, लेखक, आणि…
Read More...

“आरं ए नान्या, बायकुला शाळा शिकवायचं हे याड कुठनं काढलंस ?

महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी ! जशी संतांची तशीच सुधारकांचीसुद्धा परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. ज्ञानोबा तुकोबांची भक्तिमार्गी संतपरंपरा या एकीकडे तर फुले, आगरकरांपासून अगदी दाभोलकरांपर्यन्तची सुधारकी परंपरा दुसरीकडे. समाजामध्ये मूलभूत…
Read More...

शिवरायांचा गनिमी कावा आणि गांधीजींचा मंत्र घेऊन सातारच्या पोरांनी पत्रीसरकार उभे केले

नाना पाटील यांची आज जयंती. नाना पाटील म्हटलं की आपसूक आपल्या तोंडून प्रतिसरकार चे क्रांतिसिंह नाना पाटील अशी आठवण येते. शाळेत आपण तसच शिकलेलो असतो. याच प्रतिसरकार ला पत्रीसरकार असं म्हणून पण ओळखलं जातं. काय आहे हे पत्रीसरकार? प्रतिसरकार…
Read More...

पोलीस न वाटणारा पोलीस अधिकारी !

सिंघम पोलीस अधिकारी वाटण्यासाठी काय असावं लागतं तर पिळदार मिश्या. अमुक इंचाची छाती. सहा फुट उंची. पिळदार शरीर आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल. या सगळ्या गोष्टी जमल्या तर तो होतो सिंघम पोलीस अधिकारी. पण सध्या महाराष्ट्रात अशा एका अधिकाऱ्याची हवा…
Read More...

शेतकऱ्यांच्या अगणित पिढ्यांनी समृद्ध केलेला मार्गय हा वारीचा..

प्रचंड मोठा इतिहास भूगोल असलेली वारी शब्दात चित्रात फोटोत उभा राहू शकत नाही. हा आवाका ती जगल्यावर येतो, आणि एकदा गेलेला ओढत जातो पुन्हा पुन्हा पुन्हा... वारी आली कि वारी वरच्या फिल्म्स ची रास लागते टीव्ही ला. सीझन वाईज तसं असतंयच. आता…
Read More...

कलेची जाण असणाऱ्या सावंतवाडीच्या राजमाता सत्वशीलादेवी. 

सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले. त्या सावंतवाडी संस्थानाच्या राजमाता होत्या. अस संस्थान ज्याचा उल्लेख खुद्द म. गांधींनी रामराज्य असा केला होता.  सत्वशीलादेवींचे सासरे म्हणजे पंचम खेमराज अर्थात बापुसाहेब महाराज यांच्या…
Read More...

बाळासाहेबांनी मुंबईतल्या पुलाला मीनाताईंचं नाव का देऊ दिलं नाही ? 

कॅप्टन विनायक गोरे. मुंबईतला पार्ल्याचा मुलगा ते भारतीय सैन्यातला कॅप्टन. त्याला खात्री होती एक दिवस तो आर्मी जनरल होणार. त्याचे डोळे स्वप्नाळू मुलासारखे निरागस होते पण त्याची जिद्द जबरदस्त होती. त्याच्या देशभक्तीचं त्याचे मित्र आजही…
Read More...

भारतात रंगीत टीव्ही आणणारे वसंतराव साठे.

आज आपण जेव्हा घरामध्ये LCD आणि LED बाबत चर्चा करत असतो तेव्हा आपणाला हे पटणं देखील अवघड होवून जाईल की भारतात रंगीत टिव्ही आणण्यासाठी एक मराठी नेता रात्रदिवस राबत होता. माहिती व नभोवाणी मंत्रालयाचा कारभार पाहत हा व्यक्ती विरोध करणाऱ्या संघ,…
Read More...

पुण्यात दहशत पसरवणाऱ्या त्या ५ जणांवर वेबसिरीज येतीये…

मध्यंतरी आम्ही पॅराडाईज मध्ये बसलो होतो. जाळीच्या बाहेर पाऊस दिसत होता. आत्ता आहे असंच काहीस होतं. हित एक प्रकारचा ॲबनॉर्मलपणा असतो नेहमीचाच. याच वातावरणाचा फायदा घेवून समोरचा मित्र म्हणला, ते पाच जण इथच बसायचे. कोण पाच. जक्कल आणि त्याची…
Read More...

भुजबळांचं दुसरं वेषांतर

भुजबळ वेषांतर करण्यात तरबेज आहेत. बेळगावमध्ये बंदी असतानासुद्धा ते वेषांतर करून शिरले होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. फरक एवढाच आहे की तेंव्हा भुजबळांच्या वेषांतराचं कौतुक झालं होतं. प्रश्न महाराष्ट्राचा होता. जिव्हाळ्याचा…
Read More...