Browsing Category

आपलं घरदार

कमलेश बस्स की बस, आता करा बस्स !

कमलेश बस्स की बस. आता झालं बस्स. गड्यांनो आपल्याला ना आजकाल एक रोग लागलाय. साथीचाच रोग हाय त्यो. त्याचं नाव व्हिडिओ व्हायरल करणे. एकदम घाण सवय. पटकन पसरणारा रोग ह्यो.  कमलेश बस्स की, बस्स ! हा एका गतिमंद पोराचा व्हिडीओ व्हायरल करायचा रोग…
Read More...

औंधच्या राजाचा सत्यातला प्रयोग सिनेमा म्हणून बर्लिन फिल्म फेस्टिवल गाजवून आला…

बिनभिंतीचा तुरुंग कधी ऐकलाय का? तुम्हाला एखाद्या कवीची कल्पनाच वाटेल. पण एका कवीने ही कल्पना आपल्या लेखणीने सिनेमाच्या पडद्यावर देखील साकारली होती 'दो आंखे बारह हाथ' या चित्रपटात ! महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगुळकर यांनी या…
Read More...

गलाई कामगारांनी आपल्या भागाची वाट लावली ! 

“ह्या दुकानदारांनी आपल्या भागाची पार वाट लावल्या बघ. कुठबी जा ह्यांनाच जागा पाहीजे. अरे तो दत्ताचा माळ सोडला नाय त्यांनी. दिसल तिथ जागा घेत्यात. बिल्डींग बांधत्यात ,भाड्यावर देत्यात. हेच्याकडं काय पोत्यानं पैसा येतोय, गटारातला पैसा रं. मग…
Read More...

वसंतदादा, “तुम्ही जेल फोडला तेव्हा मी कृष्णाकाठी डबा घेवून संडासला बसलो होतो.” 

टायटल वाचून दचकलात काय ? तर मग किस्सा देखील तसाच आहे. अगदी मज्जेशीर टाईपमधला.  या घटनेचं वर्णन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे विनायकदादा पाटील यांनी आपल्या "गेले लिहायचे राहून" या पुस्तकात केला आहे.  हा किस्सा…
Read More...

मर्यादेच्या जोखडात बांधलेल्या मुलींसाठी ‘गुलाबाई’ हा एक मुक्त होण्याचा उत्सव असतो.

खान्देश हा प्रांत तसा बऱ्याच विविधतेने नटलेला. ही विविधता खान्देशला भारताच्या इतर भागापासून वेगळं बनवते. खान्देश प्रांतात असलेले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ, सण उत्सव, यात्रा आणि परंपरा या गोष्टी खान्देशचा  वेगळेपणा दाखवून देतात.…
Read More...

…आणि ‘हैद्राबाद संस्थान’ बिनशर्तपणे भारतीय सैन्याला शरण आले !

१७ सप्टेबर १९४८ अर्थात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात हैद्राबाद संस्थानाच्या उदयास्ताची कहाणी. न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी ‘कर्मयोगी संन्यासी’ या पुस्तकात हैद्राबाद संस्थांनाच्या भारतातील विलीनीकरणा संदर्भात अतिशय…
Read More...

पंचगंगेच्या खोऱ्यात सहकार फुलवणारे ‘देशभक्त रत्नाप्पा कुंभार’ !

महाराष्ट्र राज्यात सर्वात सुपीक तालुका म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला ओळखलं जातं. निसर्गाने येथील जमिनीला भरभरून दिलं. कृष्णा पंचगंगेच्या पाण्यानं येथील मळे फुलले. आपल्या अपार कष्टाने ऊस शेती असो की भाजीपाला उत्पादन असो अनेक…
Read More...

शरद पवारांच्या व्हायरल व्हिडीओ मागचं किल्लारी ! 

शरद पवारांचा किल्लारी भूकंपादरम्यानचा मदत व पुर्नवसन करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तो व्हिडीओ आपल्यापर्यन्त पोहचलाच असेल. नसेल तर तो खाली दिलेलाच आहे. तर या व्हिडीओत शरद पवार प्रशासनाला आदेश देत आहेत. मदत कशी…
Read More...

एक दिवसाचा वकील.

आबा माझे लॉ चे क्लासमेट. मी तासगावचा असल्याने आमच्यात जवळीक निर्माण झाली. त्या वेळी ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोदमधून त्यांनी सावळज जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते कॉंग्रेस उमेदवाराचा…
Read More...

शनिवारवाड्यावरचा ‘युनियन जॅक’ उतरवून तिरंगा कोणी फडकवला…?

‘शनिवारवाडा’ म्हणजे मराठा सत्तेचे प्रतीक! 'दिल्लीचेही तख्त राखणारे' मराठा साम्राज्य! पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवे आणि महादजी शिंद्यानी याच शनिवारवाड्यातून देशाचं राजकारण केलं. अटकेपार झेंडे लावले. पण इंग्रजांच्या उदयानंतर मराठा…
Read More...