Browsing Category

आपलं घरदार

भारताने पोलिओला हरवलं याच श्रेय जातं डॉ.हर्षवर्धन यांना.

आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी पोलिओचे दो बुंद चाखले आहेत. दरवर्षी पोलिओ दिवस शासनातर्फे आयोजित केला जायचा, बच्चनसाहेबांची खास खर्जातल्या आवाजात आर्जव करणारी जाहिरात यायची. अख्ख्या भारतातील पाच वर्षांखालील बच्चे कंपनी आपल्या आईबापासह ओळीत उभी…
Read More...

छगनराव कधीही थांबले नाहीत. कुठल्याच संकटात.

‘हजार वेळा पंढरी आणि एक वेळा जेजुरी’ अशी खंडोबाची वारी.खंडोबा. महाराष्ट्रातल्याच नाही तर बेळगाव, कर्नाटक, हैदराबाद ते अगदी आंध्र प्रदेशातल्या लोकांचंही हे कुलदैवत. महाराष्ट्रात तर अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदरांचा हा देव. जेजुरी, पाली,…
Read More...

सुरेश कलमाडी यांनी दहशतवाद्यांवर विमानातून बॉम्बहल्ला केला होता.

भारताचा ईशान्य भाग कायम असंतोषामुळे धगधगता राहिला आहे. यापूर्वी आपण बोल भिडूवर नागालँड, आसाम व सिक्कीमचा संघर्ष पाहिला, आज आपण मिझोरामची कहाणी जाणणार आहोत.मिझोराम हा निसर्गसुंदर टेकड्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. या छोट्याशा…
Read More...

औरंगजेबाने शंभूराजांच्या पुत्रास मुस्लीम धर्म स्वीकारण्यास सांगितलं इतक्यात..

मराठा स्वराज्यासाठीचा काळा कालखंड सुरू होता. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले होते. त्यांनी धर्मांतर करावं म्हणून बादशहा अनन्वित छळ करत होता. मात्र अखेरच्या श्वासापर्यंत शंभू महाराजांनी बादशहाच्या धर्मांतराच्या मागणीला भीक…
Read More...

सांगलीच्या पाटलाने इंग्लंडमध्ये महापौरपदाची निवडणूक जिंकली होती.

पश्चिम महाराष्ट्रातील ऊसपट्टा म्हणजे राजकारणाचे माहेरघर. इथल्या सोसायटीच्या निवडणूका सुद्धा तुफान चुरशीच्या होतात. अशा निवडणुका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी पण होत नसतील. साखरेचं बाळकडू पिऊन आलेली इथली माणस जगात कुठेही जावोत…
Read More...

या माणसामुळे महाराष्ट्र सर्वांधिक श्रीमंत झाला..

भारतातून ९२ ॲग्रीकल्चर रजिस्टर झाले त्यापैकी २६ ॲग्रीकल्चर रजिस्टर करण्याचा मान त्यांना देण्यात आला. आज अखेर एकूण ३१ गोष्टींना GI टॅग मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केले असून महाराष्ट्रात या गोष्टीत क्रमांक एकवर असल्याचं ते सांगतात.
Read More...

टिळकभक्त असलेल्या उर्दू शायर मौलानांचा भारतातील कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेत पुढाकार होता.

आज काल इतिहासाला दोन हिश्श्यात वाटायची आपल्याकडे चढाओढ लागलेली दिसते. प्रत्येक ऐतिहासिक व्यक्तीच्या कार्याला त्यांच्या जातीधर्माच्या आधारे मूल्यमापन करण्याची चूक केली जाते.यातूनच काहीजण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे विशिष्ट जातीपुरते…
Read More...

मल्हारराव आया… इतकचं ऐकू आलं की मुघल सैन्य भितीनं पळत सुटायचं

सुभेदार मल्हारराव होळकर हे मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर असं नाव आहे. पेशवेकाळात मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार लावण्यात मल्हारराव होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. स्वत:च्या कर्तृत्वाने, बुद्धीचातुर्याने आणि मनगटाच्या जोरावर मल्हारराव…
Read More...

हजारों वर्षांपासून भारतातील या लोकांनी स्वत:ला जगापासून अलिप्त ठेवलय

भारतालगतच्या बे ऑफ बंगाल सागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटं आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये.ग्रेट अँडमॅनीझ बरोबरच जारावास, ओंगे, शॉम्पेन आणि निकोबारिस या तेथील काही प्रमुख जमाती. त्यातच सेंटिनेली हे अंदमान आणि निकोबार बेटांच्या सहा…
Read More...

‘रॉ’ ची कारवाई करून इंदिरा गांधींनी सिक्कीमला भारतात विलीन करून घेतले.

ईशान्य भारतामध्ये असलेली सात राज्ये. भौगोलिकदृष्ट्या थोडीशी आडोशाला गेलेले सेव्हन सिस्टर्स राज्ये आज आपल्या देशाचा अविभाज्य अंग आहेत, मात्र या राज्यांना भारताच्या मुख्य धारेशी जोडण्यासाठी खूप लढा द्यावा लागला आहे. यात सर्वात गाजलेला लढा…
Read More...