Browsing Category

आपलं घरदार

महाराष्ट्रात बीजेपी पाय रोवू शकली ती गोपीनाथरावांमुळेच..

महाराष्ट्राचं राजकारण उसाचं राजकारण होतं तो काळ. खरंतर सत्ता असो किंवा नसो आजही उस कारखान्यावाले राजकारणात प्रभावी आहेतच. सत्ता बदलते पण ठराविक माणसं मात्र दोन्हीकडे कॉमन असतात. पण गोपीनाथ मुंडे मात्र कधीच पक्ष सोडून गेले नाहीत. उस…
Read More...

मुघल काळापासून चालत आलेला पंढरपूरचा यात्राकर वसंतदादांनी बंद केला

भूलोकीचे वैकुंठ समजले जाणारे पंढरपूर. दरवर्षी आषाडी एकादशीला इथल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या साथीने शेकडो मैलांचं अंतर पायी तुडवत येतात.या दिंडीच्या परंपरेला आठशे वर्षांचा इतिहास आहे. जाईन ग माये तया…
Read More...

डाॅ. श्रीकांत जिचकार इतके हुशारे होते की, त्यांनी पवारांना आर्थिक कोंडीतून वाचवलं होतं.

आपल्या एका आयुष्यात त्यांनी ४२ क्षेत्रातील पदव्या घेतल्या. त्यापैकी २० हून अधिक पदव्या ते सुवर्णपदक घेवून पास झाले. ते IPS झाले, नंतरच्या दोनच वर्षात ते IAS झाले. वयाच्या २५ व्या वर्षी ते आमदार झाले.फक्त राजकीय क्षेत्रच नव्हे तर…
Read More...

लाखों संकटात लोकांना जगवणारी ‘मनरेगा’ एस्टीच्या १५ पैशातून सुरू झाली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले होते, मनरेगा आपकी विफलतांओं का जिता जागतां स्मारक हैं. मनरेगा अर्थात रोजगार हमी योजना. या योजनेला विरोध म्हणून अनेकांनी टिका केल्या. मात्र सत्तेत आल्यानंतर या योजनेचं महत्व प्रत्येकाला पटलं.…
Read More...

त्यांनी शेअर्सवरती कविता रचल्या, ते उत्तम उद्योगपती होते.

महात्मा जोतिबा फुले हे नाव उच्चारताच आपल्या मनात येतात ते ‘समाजसुधारक’ क्रांतिसुर्य महात्मा फुले.महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, महात्मा फुलेंनी सनातनी ब्राह्मण्यवादावर जोरदार आसूड ओढला. दिनदुबळ्या शेतकरी, कामगार वर्गाची…
Read More...

गावातील तलाठ्यामुळे महर्षि कर्वे भारतरत्न पुरस्कार घेण्यासाठी वेळेवर पोहचू शकले नाहीत.

महर्षि धोंडो केशव कर्व म्हणजेच अण्णा कर्वे. आजच्या SNDT विद्यापीठाचे संस्थापक म्हणून लोकांच्या ते परिचयाचे. पुण्यामध्ये कर्वे पुतळा आहे, कर्वे रोड आहे, SNDT विद्यापीठांच्या शाळा आहे व जास्तीत जास्त या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे…
Read More...

अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या क्रांतिकारकाने जेलमध्ये आत्महत्या केली होती

निळाशार बंगालच्या उपसागरात बारीक ठिपक्याप्रमाणे असणारे अंदमान निकोबार बेट. आधुनिकतेचा गंधही न पोहचलेल्या या बेटांवर काही आदिवासी जमाती वगळता कोणताही मानवी वावर नव्हता.अशा या घनदाट जंगल असलेल्या अंदमान बेटांवर इंग्रजांनी एक राक्षसी जेल…
Read More...

गांधीहत्येनंतर किर्लोस्करांचा कारखाना जाळण्यासाठी तेलाचा टँकर नेण्यात आला होता पण..

किर्लोस्करवाडी हे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. एका सायकलदुरुस्तीच्या दुकानापासून ते नांगराचा कारखाना, डिझेल इंजिनाच्या कारखान्याची निर्मिती केली. हजारो हातांना काम मिळवून दिलं. महाराष्ट्रातील शेती फुलली ती…
Read More...

इतिहास कितीही फोटोशाॅप केला तरी नेहरूंच नाव घेतल्याशिवाय देशाचं पान हलत नाही.

के एफ रुस्तमजी नेहरूंचे सुरक्षाअधिकारी होते. नेहमी डायरी लिहायचे. एकदा नेहरूंवर हल्ला झाला होता. नागपूरमध्ये. तेंव्हा त्यांनी लिहीलय.‘विमानतळावरून आम्ही एका उघड्या गाडीतून प्रवास सुरू केला. पंतप्रधान गाडीत पाठच्या सीटवर मधोमध बसले होते.…
Read More...

बाबासाहेबांच्या संघर्षपूर्ण लढ्यामागे रमाईंच्या त्यागाचा मोठा वाटा आहे

रमाबाई आंबेडकर यांचा जन्म दाभोळजवळील वंणदगावात एका गरीब कुटुंबात झाला. वडील दाभोळच्या बंदरावर हमाली करायचे. दुर्दैवाने रमाबाईंच्या डोक्यावरील आईवडिलांचं छत्र बालपणीच हरवलं. वडील भिकू यांच्या निधनानंतर वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा यांनी…
Read More...