Browsing Category

आपलं घरदार

शेतकऱ्यांना मालक बनवणारा सतीश “दादा” आणि त्यांचा : मगर पॅटर्न.

माझा पॅटर्नच वेगळाय. मी ठोकत नाय वो, मी ना तोडतो. वेगळा असणारा मुळशी पॅटर्न अजून थेएटरात राडा करतोय. एका तालुक्याची नाही तर अख्या देशाची कथा सांगणारा हा चित्रपट. नान्या भाय, राहूल्या, पिट्या अशा कित्येक दादांची कर्मकहाणी मुळशी पॅटर्नमध्ये…
Read More...

लातूरच्या या गड्याला २०१९ मध्ये बनवायचं आहे अपक्षांच सरकार

आम्हाला इंटरनेटवर एक इंटरेस्टिंग फोटो दिसला. फोटो होता एका अर्धवस्त्रामधल्या साधूचा. त्याच्या हातात बोर्ड होता "मी पंतप्रधान श्री विजयप्रकाश एक भाकरी द्या एक रुपया द्या एका भिक्षुकाला पंतप्रधानपदी बसवूया." आम्हाला प्रश्न पडला कोण आहे हा…
Read More...

घोडदौड काँग्रेसची, पण चर्चा विलासरावांची !

राजस्थान, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची मोठ्ठी आघाडी, मध्यप्रदेशात कॉंग्रेस सत्तेपासून अगदी जवळ. सकाळपासून पहिल्या फेरीचे निकाल डिक्लेर व्हायला लागले. कॉंग्रेस आणि विजय ही गोष्ट गेल्या चार पाच वर्षा लोकांच्या विस्मृतीत गेली होती. ग्रामपंचायत…
Read More...

ब्रिटीश पोलिसांना छळणारे क्रांतीसिंहांचे संताजी-धनाजी

औरंगजेबाच्या सैन्याला सगळीकडे संताजी आणि धनाजी दिसायचे इतके या जोडीने औरंगजेबाला आणि त्याच्या सैन्याला पछाडले होते.आधुनिक काळात एक अशीच संताजी धनाजीची जोडी या देशात होऊन गेली जिने ब्रिटीश पोलिसांना असेच पछाडले होते. ४२च्या लढ्यात या…
Read More...

खुन्या मुरलीधराला वाचवण्यासाठी, अरब सैनिकांनी ब्रिटीश जवानांचे खून केले होते.

लेख वाचण्यास सुरवात करण्यापुर्वी विशेष संपादकिय सुचना, सदरचा लेख अस्सल(भाडेकरु) पुणेकरांने लिहला आहे. ते भिडू स्वत:ला पुणेकर समजून घेतात पण ते कधीच दुपारचे झोपलेले आढळले नाहीत. त्यांचा स्वाभीमान दुखावू नये म्हणून फक्त कंसात भाडेकरु असा…
Read More...

कर्मवीरांच्या पठ्ठ्याला गांधीजी म्हणाले, बोलणं खरं केलंस तर दोन्ही हातानी आशीर्वाद देईन.

शाहू महाराजांचे मानसपुत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि भाऊराव पाटलांचे मानसपुत्र म्हणजे बॅरीस्टर पी.जी.पाटील. शाहू महाराजांनी दिलेला शिक्षण प्रसाराचा वसा कर्मवीर अण्णानी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेला आणि त्यांच्या पठ्ठ्याने तो झेंडा…
Read More...

मनमोहनसिंग यांची दोन लाखांची उधारी..!

१९९९ सालच्या लोकसभा निवडणुका. सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात होती. कारगिल युद्धातील विजय, वाजपेयींच सर्वसमावेशक नेतृत्व यामुळे भाजपच पारड जड होत. दोन्ही पक्षाच्या राजकीय पंडिताकडून अनेक डाव…
Read More...

गांधीवादी मुळशी पॅटर्न : “सेनापती बापट विरुद्ध टाटा”.

काही दिवसापूर्वी अख्या महाराष्ट्रात मुळशी पॅटर्नची चर्चा होती. या सिनेमामध्ये शहराच्या विकासासाठी गावखेड्यांचे दिले जाणारे बळी हा या सिनेमाचा विषय. हाच शहराचा विकास आणि शेतीची संस्कृती हा संघर्ष साधारण शंभर वर्षापूर्वीही मुळशीमध्ये उभा…
Read More...

मुढेंच्या बदल्यांसाठी कारणीभूत ठरलेत हे बारा स्वभाव ! 

पुणे गुलाबी थंडीने गारठले, मुंबई मुसळधार पावसामुळे ठप्प, नागपुर उष्माघाताने हैराण याच धर्तीवर आत्ता पत्रकारांना देखील मुंढेंची बदली हा शब्द परवलीचा झाला आहे. आत्ता कुठे? इतकचं काय ते बातमीमुल्य. काल मुंढेची तेरा वर्षात बारावी बदली झाली. …
Read More...

कुस्ती आणि क्रांतिकार्याची परंपरा हातात हात घालून उभं असलेलं कुंडलचं कुस्ती मैदान

सांगली जिल्ह्यातील कुंडल म्हणजे स्वातंत्र्याच्या धगधगत्या क्रांतीपर्वाचा साक्षीदार. प्रतिसरकारच्या क्रांतीकारकांची ही राजधानीच. इंग्रज सरकारच्या विरोधातली अनेक खलबत इथे शिजली. या गावात शिरण्याचं  ब्रिटिश पोलीसांच धाडस होत नव्हतं. घराघरात…
Read More...