Browsing Category

आपलं घरदार

आमदार म्हणाले, “विठोबाला दक्षिणा द्यायची असेल तर देवाच्या गाडीला ब्रॉडगेज करा”

सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातुन लाखो वारकरी पंढरपूरात येत असतात. देवाच्या वारीमध्ये सहभागी होण्याचं भाग्य प्रत्येकाला मिळतेच अस नाही. मराठवाड्यातुन असे हजारो वारकरी देवाच्या गाडीने पंढरपूरला दाखल व्हायचे. देवाची गाडी उर्फ…
Read More...

सात समुद्र पोहून पार करणारी जगातील पहिली व्यक्ती भारतीय होती.

काही लोकांनी एखादी  जोपर्यंत ती मिळवत नाही तोवर ते शांत बसत नाही. आपल्या ध्येयाचा पाठलाग करून ते मिळवून त्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीची जाणीव होते. आजचा किस्सा हा अशाच एका ध्येयवादी जलतरणपटूचा. ज्याने आपल्या पोहण्याच्या कौशल्याच्या जोरावर…
Read More...

दरबारातून सत्तेवर कंट्रोल ठेवणारं छत्रपती घराणं निवडणुकीच्या रणांगणात आलं कसं?

एका बाजूला खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारविरोधात आंदोलनाची हाक देत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात संभाजीराजेंचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. अजित पवारांच्या…
Read More...

राजगडच नाही तर या आधी राजधानी रायगडावरील रोपवेला सुद्धा प्रचंड विरोध झाला होता

नुकताच उद्धव ठाकरे सरकारने राजगडावर रोपवे बांधणार असल्याची घोषणा केली. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या देखील करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी म्हणून…
Read More...

भारत लुटायला आलेल्या मुहम्मद घोरीने आपल्या नाण्यांवर लक्ष्मीची प्रतिमा छापली होती

कुठतरी जुना वाडा पाडताना नाहीतर खोदकाम करताना एखादा सोन्यानाण्यानं भरलेला हंडा सापडला की लोकांची झुंबड उडते तो बघायला. सगळ्यांना त्या नाण्यांमध्ये इंटरेस्ट असतो असं नाही. त्यांचा इंटरेस्ट फक्त त्या सोन्या चांदीमध्ये असतो. पण आपल्या…
Read More...

जेलमधून पळून जाण्याची संधी होती तरी देखील बिस्मिल हसत हसत फासावर चढले

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिकारकांनी आक्रमक धोरण स्वीकारून ब्रिटिशांना मुळासकट उखडून फेकून देण्याचा खाक्या आजमावला होता. आपल्याच देशात आपण गुलाम म्हणून जगणे हे लाचार आणि भ्याडपणाचं लक्षण मानून क्रांतिकारकांनी ब्रिटिशांवर हल्ले…
Read More...

एका फटक्यात राजीव गांधींनी आयाराम गयाराम संस्कृती बंद पाडली….

संस्कृती आणि समाज यावर आपल्या इतिहासाचा खूप प्रभाव असतो. ऐतिहासिक घटनांमधून अनेक म्हणी वाक्प्रचार त्या त्या समाजाच्या बोलभाषेत प्रचलित होतात व भाषा समृद्ध होते. हल्ली हल्ली म्हणजे २०१४ पासून भारताच्या राजकारणात 'आयाराम गयराम'  या म्हणीची…
Read More...

UPSC पास झालेल्या पहिल्या महिला ऑफिसरकडून अविवाहित राहण्याचा करार करून घेतला होता.

आपल्या भारत देशात एक अशीही घटना होऊन गेली जी आजही ऐकली, वाचली तरी आपल्या स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यावी वाटते ... तर मी बोलतेय स्त्री-पुरुष समानतेविषयी .. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन? तेच ना नवीन अज्जीबात नाहीये, मला वाटतं जसा या…
Read More...

अप्पासाहेबांच्या घरात काम करणारा पोऱ्या पुढे जावून “शिक्षणमहर्षी” झाला…..

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळातील ही गोष्ट तेव्हा आईवडिलांच छत्र नसलेला एका मुलगा शिक्षणाची आस घेवून इस्लामपूरात आला. इस्लामपूरात हा मुलगा वार लावून जेवण करू लागला. हूशारीच्या बळावर त्याने ११ वी मध्ये ‘धामणस्कर…
Read More...

औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावाचं मुंडकं कापून भाल्यावर नाचवलं होतं.

औरंगजेब म्हणजे महाधूर्त, बेरकी राजकारणी आणि अतिशय क्रूर कृत्ये केलेला शासक. सतराव्या शतकात होऊन गेलेल्या काही बलाढ्य बादशाहपैकी एक. औरंगजेब जेव्हा मुघल सम्राट होता, तेव्हा त्याचे साम्राज्य काबुल कंदहार पासून ते बंगालपर्यंत आणि उत्तरेत…
Read More...