Browsing Category

इलेक्शन

Election

दिपाली भोसलेची दिपाली सय्यद झाली.

महाराष्ट्राच्या राजकारणात एका अभिनेत्रीच नाव सध्या गाजतंय. उर्मिला मातोंडकर नाही. नाही नाही म्हणत त्या गेल्या बाहेर कधीच. पण एक अभिनेत्री आहे जी मोठमोठ्या नेत्यांशी पंगा घेत आहे. नाव दिपाली सय्यद. मध्यंतरी जेव्हा दक्षिण महाराष्ट्राला…
Read More...

ममता दीदींचं सोडा एका प्रचारसभेमुळे बाळासाहेबांचा थेट मतदानाचा अधिकार गेला होता….

सध्या प.बंगालमध्ये इलेक्शनचा धुमाकूळ सुरु आहे. तृणमूल, डावे पक्षांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बंगालात भाजपने आपला जोर लावला आहे. पंतप्रधानांच्या पासून ते गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या प्रचारातून ममता दीदींनी बेजार केलंय. अशातच ममता…
Read More...

राहुल गांधी होणे सोपी गोष्ट नाही.

तुम्ही झोपेतून उठलाय आणि नेहमीप्रमाणे थोड्याच वेळात तुम्ही मोबाईल चेक केला. तुम्ही पाहिलं की सगळीकडे तुमच्यावर विनोद केले जाताहेत, काही तेच तेच लोक शिव्या घालताहेत, फक्त तुम्हीच नाही तर तुमची आई, आजी, पणजोबा यांच्यावर पण शिवराळ भाषेत बोललं…
Read More...

ओरिसाची भाषा ही बोलू न शकणारे नवीन पटनाईक पाचव्यांदा तिथले मुख्यमंत्री बनले आहेत.

गेल्या अनेक वर्षांनी पहिल्यांदा भारतात एक पूर्ण बहुमतातील सरकार परत आलंय. स्वर्गीय राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांना देखील जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलंय. त्यांना मिळालेलं बहुमत पाशवी म्हणावं एवढ प्रचंड आहे. त्यांच्या या वादळी…
Read More...

निवडणूक हरलेले अटलजी अडवाणींना म्हणाले,” फिर सुबह होगी “

 नेहरूंचा काळ सुरु होता. इंग्रज भारत सोडून गेले याला फार वर्ष झाली नव्हती. स्वातंत्र्यलढ्याची पुण्याई म्हणून लोक डोळे झाकून कॉंग्रेसला मतदान करत होते. लोकसभेत कॉंग्रेसचे ४९४ पैकी ३७१ खासदार निवडून आले होते. त्यानंतरचा सर्वात मोठा पक्ष होता…
Read More...

फांसी का फंदा टुटेगा, जॉर्ज हमारा छुटेंगा पासून ते अबकी बार.. या आहेत फेमस घोषणा.

घोषणा पाहीजेत, त्याशिवाय प्रचाराला मज्जा नाय. ह्या वेळीच्या घोषणा विचारल्या तर मोदी हे तो मुमकीन हैं आणि फिर एकबार मोदी सरकार अशा घोषणा आहेत. कॉंग्रेसच्या घोषणा ऐकायला देखील आल्या नाहीत. आत्ता यावरुन तुम्ही आम्हाला ४० पैसे वाली गॅंग दिसतेय…
Read More...

सांगलीत गोंधळ दिल्लीत नजरा.

नाऱ्या नाऱ्या नाऱ्या !!! कोळसेवाडीचे सरपंच बाजीराव डोळे आणि आमदार चंद्रकात टोपे यांचा माणूस असणारा नाऱ्या उर्फ नारायण वाघ इलेक्शनला उभा राहतो. सदैव मी तुमचाच आहे म्हणत दोघांना आपटतो आणि निवडून येतो. निवडून आल्यानंतर देवाला देलेला शब्द…
Read More...

आता गडकरीच पंतप्रधान पाहिजेत !

मराठी माणूस पंतप्रधान व्हायला हवा असं प्रत्येक मराठी माणसाला वाटतं. पण नेमकं कोण पंतप्रधान व्हावं हे मात्र ठरत नाही. या गोष्टीवर एकमत होत नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते नितीन गडकरी यांच्यापर्यंत आपलं कधीच एकमत होऊ शकलं नाही. पक्ष…
Read More...

कोल्हापूरमध्ये चर्चा आहे “आमच ठरलंय !”

कोल्हापुरच राजकारण म्हणजे ब्रम्हदेवाला पण कोड्यात टाकणारी गोष्ट झाल्या. आमच्या इथ साधे वाद हुत न्हाईत. एकदम दिल्ली हलवणारे वाद हुत्यात.  इथं  पक्षाचं राजकारण कमी आणि गटाचं राजकारण मोठ हाय. दुधसंघ, साखर कारखान्यावरण होणारी भांडण कुठल्या…
Read More...

बीडला बजरंगाची कमाल होणार?

बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात भारी राजकारण. बीडमधले माणसं राजकारणावर प्रेम करतात. राजकारण्यावर नाही. राजकारण हा सगळ्यांच्या गप्पांमधला आवडीचा विषय. जातीपातीचे गणितं, कारखान्याचे डावपेच आणि घराण्यांचा वारसा हे आहे बीडचं राजकारण.…
Read More...