Browsing Category

इलेक्शन

Election

अमोल कोल्हे Vs शिवाजीराव आढळराव, सोशल मिडीयावर कोण चाललय पुढे ?

वातावरण तापलय. डोक्यावर उन्हाचं आणि देशात निवडणूकीच. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात  गेली तीन लोकसभा जिंकणारे  शिवसेनेचे विद्यमान खासदार अनुभवी शिवाजीराव आढळराव विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तरुणतुर्क डॉ. अमोल…
Read More...

राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष, हे कस ठरतं ?

इलेक्शन लागले की राजकारणातले पंडित चौकाचौकात उगवतात. मग काका की आबा, दादा की साहेब, भैय्या की अण्णा, आप्पाच जड जाणार की बाबा डाव मारणार अशा चर्चा घडू लागतात. आपल्या चर्चांचा काका,आबा, दादा, भैय्या, अण्णा यांच्या आयुष्यावर काहीही फरक पडत…
Read More...

वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर खरंच संघाचे आहेत का ? 

गेल्या चार दिवसात एका फोटोने धुमाकूळ घातला. झालं अस की लोकसभेसाठी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजली जाणारी जागा स्वाभिमानीकडे गेले. आत्ता स्वाभिमानीचा उमेदवार कोण? तर कॉंग्रेसचे विशाल पाटील. त्यापुर्वी संजयकाका पाटलांमार्फत भाजपकडून उमेदवारी…
Read More...

पुण्याचे कॉंग्रेस उमेदवार मोहन जोशी नेमके कोण ?

गेली कित्येक दिवस पुणे लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु होती. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ पण निवडणुका अवघ्या तेवीस दिवसावर आल्या तरी उमेदवार कोण असणार हे निश्चित होत नव्हते.…
Read More...

श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार, कोण जिंकतय सोशल मिडियावरची लढाई ?

लोकसभेच्या प्रमुख हायव्होल्टेज सामन्यापैंकी एक सामना म्हणजे, मावळची लढाई. शरद पवार यांचे नातू, अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे तळागाळातून आलेले श्रीरंग आप्पा बारणे अशी हि लढत होतं आहे. गेली अनेक वर्ष पिंपरी चिंचवड…
Read More...

प्रियांका गांधी गळ्यात क्रॉस घालतात का ? काय आहे वायरल फोटो मागचं सत्य.

मंगळसूत्र हे हिंदू विवाहित स्त्रीचं लक्षण. पण सध्या निवडणुकीच्या धामधुमित एका मंगळसूत्राच्या आणि गळ्यातल्या क्रॉसची चर्चा जोरात सुरु आहे. कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय आहे. या फोटोत प्रियांका गांधी यांनी…
Read More...

सुजय की संग्राम ? सोशल मिडीयावर कोण किती पाण्यात आहे..

सुजय विखे पाटील की संग्राम जगताप. महाराष्ट्रातल्या होणाऱ्या तगड्या फायटा सामन्यांपैकी हा एक सामना. आत्ता विविध प्रसारमाध्यमे तुम्हाला लोकांची मतं, गटातटाच राजकारण समजवून सांगतच असतील. पण आम्ही विचार केला तुम्हाला काहीतरी वेगळं सांगाव. आत्ता…
Read More...

मैदानात उतरला चिल्लर राजा, पहिल्या टप्प्यात अधिकाऱ्यांनाच फोडला घाम.

सोमवारी पहिल्या टप्याची अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं अर्ज भरण्यासाठी जात होते. तुम्ही पाहिलंच असेल की, सोलापुरात अर्ज भरण्यासाठी सुशिलकुमार शिंदें होमहवन करून गेले. तर प्रकाश आंबेडकरांनी भव्य रँली काढत…
Read More...

गांधीनगरमधून निवडून येणाऱ्यांच्या अडचणी वाढतात का ? इतिहास काय सांगतो.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली, अशी बातमी आली. पण त्याहून अधिक आश्चर्यकारक बातमी होती ती म्हणजे पहिल्या यादीत गुजरातच्या गांधीनगर येथून लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कट झाला याची. गांधीनगर मधून अमित शहा यांना उमेदवारी…
Read More...

कलमाडींच्या विजयासाठी वाजपेयींनी पुण्यात जंगी सभा घेतली पण…

भिडू निवडणुका आल्या आहेत. अजून उमेदवारी जाहीर होतीय. तोवर उमेदवारांची लगीनघाई उडालेली आहे. दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींचे मन वळवणे, ऐनवेळी तिकीट मिळत नसेल तर विरोधी पक्षात काही होतंय का खडा टाकणे हे सध्या चालेलं आपण पाहतोय. दिवसागणिक गणिते…
Read More...