Browsing Category

दिल्ली दरबार

लिंगायत समुदायामुळे येडियुरप्पाचं मुख्यमंत्री पद वाचू शकतं का ?

कर्नाटकात लवकरच राजकीय उलथापलाथ होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात लिंगायत पंथाचं महत्व राजकीय दृष्ट्या वाढतच चाललं आहे. याच लिंगायत समाजाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याची मागणी देखील पूर्वीपासूनच राजकारणाचा भाग राहिला आहे. राज्यातील एकूण…
Read More...

पंजाब कॉंग्रेसमध्ये मतभेद होण्याचे कारण इतर कुणी नसून राहुल गांधींची नवी स्ट्रॅटेजी आहे. 

गांधी घराण्याचं वर्चस्व कायम ठेवण्याचं वंशजांनी ठरविले आहे आणि ते तितक्याच ठामपणे पुढे नेतही आहेत. गांधी फॅमिलीने आता नवजोतसिंग सिद्धू यांना समोर करून पंजाबचे मुख्यमंत्री जे राजीव गांधी यांचे शालेय मित्र राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग…
Read More...

या बाबांनी दिलेला लाल धागा सोनिया गांधी कायम आपल्या हातात बांधतात…

सुरुवातीपासूनच कॉंग्रेस देखील हिंदुत्ववाद स्वीकारतो असं बोललं जातं, या बोलण्याला तसेच सुसंगत असे उदाहरणं आपण इतिहासातही पाहू शकता आणि अगदी वर्तमानकाळातही .. सोनिया राजकारणात आल्या परंतु त्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या राजकारणाला बळी…
Read More...

स्वतः पंतप्रधान राजीव गांधी पुण्यात मॅरेथॉन धावायला उतरले..

राजीव गांधी. भारताला लाभलेले आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान. वयाच्या अवघ्या चाळीशीत त्यांना या पदावर बसण्याचा मान मिळाला. अनपेक्षितपणे आणि अनिच्छेने राजकारणात आलेल्या राजीव गांधींनी भारतात टिपिकल राजकारणाचा बाज बदलायचं ठरवलं होतं. यात ते…
Read More...

कार्यकर्ते घोषणा देऊ लागले, ” प्रतिभाताई तुम आगे बढो” पण…

पुरुषप्रधान समाजाने स्त्री ने घर सांभाळावे अशी एक मर्यादाच घालून दिली ठेवली. पण जर स्त्रिया घर सांभाळू शकतात तर देश का नाही ? याच मर्यादेला छेद देत प्रतिभा ती पाटील या या रूढी मोडून स्वतःला त्या सर्वोच्च स्थानी नेलं होतं जे देशाच्या पहिल्या…
Read More...

शेतकरी कायद्याच्या बाबतीत शरद पवारांची दुट्टपी भूमिका ?

केंद्र सरकार सप्टेंबर २०२० मध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि राजकीय नेत्यांचा देखील. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा २०२०, शेतकरी (सशक्तीकरण आणि…
Read More...

महाशय आता विधानसभेत भाषण करतांना तोंडाला लगाम द्या, कारण विधानसभेची डिक्शनरी आलीये

महाशय आता विधानसभेत ओरडू ओरडू भाषण करतांना जिभेला लगाम द्या ...असं सांगायची वेळ येणार नाही कारण आता तुम्ही भाषणात कोणते शब्द वापरायचे अन कोणते शब्द वापरायचे नाहीत याबद्दल ची एक डिक्शनरीच जाहीर करण्यात आली आहे. आपण पाहत आलोय, चोर, फेकू,…
Read More...

तेव्हा प्रशांत किशोर यांनी ठरवलेलं, पुन्हा राहुल गांधींच्या सोबत काम करायचे नाही..

पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस, भाजप, समाजवादी, बीएसपीने जय्यत सुरु केली आहे. भाजपने तर उत्तरप्रदेश मध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याबाबतच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याला अनुसरूनचं…
Read More...

गुजरातमध्ये आता आपची एंट्री होतीय. यात नुकसान कुणाचं आणि फायदा कुणाला होणार?

गुजरातचं राजकारण म्हणलं तर डोळ्यासमोर भाजपचाच मुख्यमंत्री दिसतो. १९९८ च्या मार्च पासून गुजरातमध्ये फक्त भाजपचे मुख्यमंत्री होते. गुजरात निवडणुका कोण जिंकणार हे आत्ता सांगणे जरा घाईचे होईल, परंतु आता गुजरातच्या राजकारणात आप ची एन्ट्री…
Read More...

तेलंगणा मधीलं कॉंग्रेस चे हार्ड हिटर म्हणवून घेणारे रेवंत रेड्डी कोण आहेत ?

तेलंगणा कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षपदी रेवंत रेड्डी यांची नियुक्ती झाली आणि राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. रेवंत रेड्डी यांची त्यांच्या राज्यात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तरुणाई गटात त्यांचे आकर्षण, त्यांची राजकारणातील आक्रमक शैली आणि…
Read More...