Browsing Category

दिल्ली दरबार

भारताचे राष्ट्रपती एकेकाळी आयर्लंडच्या स्वातंत्र्यसंग्रामात लढले होते…

भारताच्या राजकारणात अनेक महान व्यक्ती होऊन गेले ज्यांच्या कार्यामुळे ते कायमचे लक्षात राहिले. राष्ट्रपती पद हे भारताच्या राजकारणातलं प्रथम नागरिक असणारं पद. १९६९ साली झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीसाठीचा आजचा किस्सा ज्यात इंदिरा गांधी यांनी…
Read More...

बिहारच्या राजकारणात भाऊबंदकीची चर्चा पुन्हा सुरु झालीय.

भाऊबंदकीच राजकारण आपल्या देशाला तसं काही नवं नाही. म्हणजे राजकारणात सख्खा भाऊ पक्कावैरी असं असतयचं. आता याची प्रचिती बिहारच्या राजकारणात पण येऊ लागली आहे. म्हणजे त्याच झालाय असं कि, बिहारसहित भारतातले बरेच मीडियाकर्मी आता तेजस्वी यादव आणि…
Read More...

प्रशांत किशोर यांची साथ सुटली पण कॅप्टनची निवडणूक रणनीती पक्षाच्या राजकारणात अडकलीये.

पंजाबमध्ये २०२२ च्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर पंजाबमधले राजकीय वातावरण दिवसेंदिवस वेगळे वळण घेत चाललंय. त्यात काँग्रेस पक्षातली आतलीच भांडण चव्हाट्यावर येत आहेत आणि त्यात भर म्हणून आता या निवडणुकीच्या काहीच…
Read More...

देशाच्या राजकारणात नितीशकुमार पुन्हा एकदा पलटूराम ठरणार का?

देशाच्या संसदेत पेगाससच्या मुद्द्यावर एवढं घमासान माजलयं कि काही बोलू नका. भाजपच्या विरोधात असणाऱ्या सर्वच पक्षांनीच या मुद्द्यांवर कंबर कसलीय. आणि अक्षरशः सरकारला सळो की पळो करून सोडलंय. आता हे तर सगळ्यांनाच टीव्हीवर, पेपरमध्ये दिसतय. पण…
Read More...

राज्यपालांचा वापर करण्याची परंपरा देशाला काही नवी नाही.

राज्यपाल कोश्यारी हे आजपासून तीन दिवस नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांचा हा नियोजित दौरा खरंतर वादाच्या भोवऱ्यात आहे. कोरोना, पूर परिस्थिती आदी सर्व महत्वाचे विषय राज्य सरकार योग्यपणे हाताळत असताना…
Read More...

पंतप्रधानांनी रॉच्या मदतीने छुप्या कॅमेऱ्याची टेक्नॉलॉजी शिकून घेतली होती..

मध्यंतरी भारतात स्टिंग ऑपरेशनची लाट आली होती. मोबाईल कॅमेऱ्याचा तर वापर व्हायचाच शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, पेनमध्ये कॅमेरा, शर्टच्या बटनात कॅमेरा, बॅगमध्ये कॅमेरा बरंच काय काय. या कॅमेऱ्याचा वापर करून कित्येकांचे पोल खोलले गेले. मॅच…
Read More...

अगदी शेवटच्या काळातही शिवाजीराव निलंगेकरांनी त्यांच्या तरुण नातवाला हरवले होते.

महाराष्ट्रातील राजकारणाने असेही काही मुख्यमंत्री पाहिलेत ज्यांनी अगदी दीर्घकाळ सत्ता सांभाळली तर काही मुख्यमंत्र्यांनी अगदी खूपच कमी काळ मुख्यमंत्री पद संभाळलं. यातलंच एक नाव म्हणजे, शिवाजीराव निलंगेकर पाटील ! १९८५ मध्ये निलंगेकर यांनी…
Read More...

देशभरातील राजकीय आघाड्यांच्या होणाऱ्या बदलामुळे यूपीएचे अस्तित्व संपण्याची चिन्ह आहेत?

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यात आलेल अपयश, शेतकरी आंदोलन आणि पेगासस प्रकरणांचा मागे लागलेला काथ्याकूट राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पेक्षा संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) साठी अधिक महत्त्वाचा वाटतो. भाजपला…
Read More...

कोणासाठीही न थांबणारे भाजप बाबुल सुप्रियो यांची समजूत काढायचा प्रयत्न करत आहे..

मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरणाला मोठं वळण लागलेलं आहे.  त्याला कारणीभुत ठरलेत भाजपा खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो ! त्यांनी काल-परवा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून 'आपण राजकारणातून संन्यास घेतला…
Read More...

वाजपेयी स्वतःच म्हणाले, “मला मत देऊ नका, माझ्या विरोधकाला प्रचंड मतांनी विजयी करा.”

एक काळ होता जेव्हा राजकारणात कटुता नव्हती. संसदेच्या सभागृहात लढाया व्हायच्या, पण  त्या फक्त शब्दांच्या. वैयक्तिक शत्रुत्वाला राजकारणात जागा नव्हती. भारतातच नव्हे तर जगभरात ‘स्टेट्समन’ म्हणून नावाजले गेलेले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु…
Read More...