Browsing Category

दिल्ली दरबार

खरंच कॉंग्रेसच्या काळात आर्मीनं उठाव केलेला का?

जगभरात अनेक ठिकाणी लष्करी राजवट आपण पाहिलेली आहे. आपला शेजारी पाकिस्तान तर तिथली आर्मीच चालवते. लोकशाही नावालाच आहे. अशा वेळी भारतात मात्र लोकशाही टिकून आहे. आपल्या इथे एकदा आणीबाणी होऊन गेली मात्र लष्करशाही कधी आली नाही. पण एकदा मात्र…
Read More...

खरंच चिदंबरम यांनी प्रणबदा यांच्या टेबलखाली च्युइंगम चिकटवलं होतं..?

दिल्लीचं राजकारण सोपं नाही म्हणतात. इथली गणिते आपल्या सारख्या सर्वसामान्यांना तर सोडाच पण आयुष्य राजकारणात काढलेल्या गडयांना पण सुटत नाहीत. तुमचे सगळ्यात मोठे शत्रू विरोधी पक्षातले नाही तर तुमच्या स्वतःच्या पक्षातले असतात. हे सगळं होतं…
Read More...

फक्त इंग्रजी येत नाही म्हणून राजदीप सरदेसाईने मोदींना न्यूजडिबेट मधून परत पाठवले होते

प्राईम टाईम डिबेट हा आजकाल चेष्टेचा विषय बनला आहे. वेगवेगळ्या न्यूज चॅनलचे आरडाओरडा करणारे अँकर, शिवीगाळ मारामारी करणारे पॅनेलिस्ट, विदूषकी चाळे करणारे पक्ष प्रवक्ते यामुळे न्यूज चॅनलनी विश्वासार्हता गमावली आहे. एक काळ होता जेव्हा टीव्ही…
Read More...

हॉस्पिटलच्या बाहेर मोठेमोठे मंत्री वाट बघत बसले होते तेव्हा लालू रिक्षावाल्याची भेट घेत होते

लालूप्रसाद यादव म्हणजे बिहारच्या राजकारणातील एक बहुढंगी व्यक्तिमत्व. त्यांच्याबद्दल आपली मते काही चांगली नाहीत. गावठी बिहारी भाषेत बोलणारा, जनावराच्या चाऱ्यामध्ये देखील घोटाळा करणारा, स्वतःचा मुख्यमंत्रीपद गेल्यावर अडाणी बायकोला खुर्चीवर…
Read More...

RSS च्या या सरसंघचालकांनी खुद्द वाजपेयींना ‘आता रिटायर व्हा’ अशी धमकी दिली होती

कुप्पाहाली सीतारमय्या सुदर्शन उर्फ के.एस. सुदर्शन यांचा जन्म छत्तीसगड इथल्या एका कानडी ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांनी जबलपूर मधून टेलिकम्युनिकेशन या विषयात इंजिनिअरिंग केलेलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी संघाच्या शाखेत जाण्यास सुरवात…
Read More...

राजीव गांधी जोकर म्हणाले म्हणून मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यायचं ठरवलं होतं

आज कोरोनामुळे जगभरात अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारताचा जीडीपी २३ % नी घसरला आहे. या अभूतपूर्व संकटाच्या परिस्थितीमध्ये भारताचे माजी पंतप्रधान, अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांची आठवण काढली जात आहे. भारताचे सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून ओळखल्या…
Read More...

नेहरूंची मंत्री जिच्या प्रेमात भल्याभल्यांची तपश्चर्या भंग झाली

भारताची त्याकाळची सर्वात तरुण खासदार. अतिशय सुंदर, केसांचा बॉबकट, बेताने नेसलेली साडी, चेहऱ्यावर एक तेजपूर्ण स्मितहास्य. पन्नासच्या दशकात बोल्ड अँड ब्युटीफुल म्हणजे काय प्रश्न विचारला तर तीच नाव सांगितलं जातं असे. संसदेत ती आली की सगळं…
Read More...

आमदार फोडून, विधानसभेत चप्पलेने मारामारी व ९३ जणांना मंत्री करुन ते अखेर मुख्यमंत्री झाले

भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. युपीच्या प्रत्येक माणसाला राजकारण कळते आणि इथलीच लोकं भारताचं  राजकारण ठरवतात. पण इथलं राजकारण आणि भारताच्या इतर भागातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक असतो. बाकीकडे निवडणुकीत जात, पैसे,…
Read More...

शरद पवार आणि राजीव गांधी यांच्या भांडणात बिचाऱ्या सुशीलकुमार शिंदेंचा बळी गेला

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. पुलोदचा प्रयोग फसल्यावर शरद पवार काँग्रेसमध्ये परतले होते. ज्या वसंतदादा पाटील यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला म्हणून चर्चा होती त्यांनी देखील पवारांना माफ केल होतं. त्या वेळच्या बंडातले सहकारी तर पवारांच्या…
Read More...

आणिबाणी होती, समोर इंदिरा होत्या, वांरट होतं तरिही स्वामींच्या केसालाही धक्का लागला नाही

२५ जून १९७५ चा दिवस. दिल्लीच्या रामलीला मैदानावर जयप्रकाश नारायण यांच्या ऐतिहासिक सभा पार पडली. सभेवरुन परतल्यानंतर सुब्रमण्यम स्वामी गाढ झोपेत होते. इतक्यात पहाटे चारच्या दरम्यान ग्रेटर कैलास पोलिस स्टेशनच्या एका सब इन्सपॅक्टरचा फोन आला.…
Read More...