Browsing Category

दिल्ली दरबार

राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी भारतीय सैन्याची सर्वात जुनी रेजिमेंट !

भारताचे राष्ट्रपती हे सैन्याच्या तिन्ही दलाचे सरसेनापती असतात. देशाचे प्रथम नागरिक असल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी घोडदळाची एक स्पेशल तुकडी तैनात असते. अतिशय खडतर प्रशिक्षण घेतलेले शूर पॅराट्रुपर जवान ह्या रेजिमेंटचा भाग आहेत. जाणून…
Read More...

वाजपेयींनी ‘चले जाव’ चळवळीत इंग्रजांची माफी मागितली होती का..?

भाजप आणि संघ परिवारावर विरोधकांकडून कायमच एक आरोप करण्यात येतो. तो आरोप म्हणजे त्यांनी कधीही देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला नव्हता, उलट ते इंग्रजांच्या बाजूने होते. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर…
Read More...

स्वातंत्र्य भारतातला पहिला आर्थिक घोटाळा फिरोज गांधींनी उघडकीस आणला होता !

स्वातंत्र्य भारतातला पहिला आर्थिक घोटाळा ‘मुंदडा घोटाळा’ म्हणून ओळखला जातो. १९५८ साली फिरोज गांधींनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. हरिदास मुंदडा हा या घोटाळ्याचा मास्टर माइंड असल्याने घोटाळ्याला ‘मुंदडा घोटाळा’ असं नांव पडलं. या…
Read More...

आंदोलनात बळी गेलेल्या राजीव गोस्वामीची गोष्ट !

राज्यात मराठा आंदोलनाने ठोक भूमिका घेतली. अस्वस्थ असणं हे तरुणाईच लक्षणच असत. निर्णयात विलंब लावणं हे राज्यकर्त्यांच लक्षण असतं. अशा आंदोलनात एखाद्याचा जीव जातो. या तरुणांच्या वाट्याला काय येत हि सांगणारी गोष्ट. शेवटी आपण माणूस असतो. माणसं…
Read More...

माहितीपटातून ‘बाल नरेंद्र’ येताहेत ‘मतदारांच्या’ भेटीला !

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना भाजपने त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केलेली बघायला मिळतेय. भाजप २०१९ च्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढविणार यात कुणाला काही…
Read More...

जामा मशिदीतून राष्ट्रपतींच्या विजयाची घोषणा करण्यात आली…!!!

१९६७ सालची राष्ट्रपतीपदाची निवडणूक. याच निवडणुकीतून देशाला पहिले मुस्लीम राष्ट्रपती मिळाले होते, परंतु १९६९ साली म्हणजेच राष्ट्रपती पदावर विराजमान फक्त २ वर्षच झाल्यानंतर हार्ट अॅटकने झालेल्या मृत्यूमुळे हेच राष्ट्रपती आपला कार्यकाळ पूर्ण न…
Read More...

यांना सांगितलं पंतप्रधान व्हा ! आणि यांनी नको म्हणत पळ काढला !!! 

ग्रामपंचायत सदस्याची इच्छा काय असते ? सरपंच व्हायचं. नगरसेवकाची इच्छा काय असते. नगराध्यक्ष व्हायचं. जिल्हा परिषद सदस्याची इच्छा काय असते ? आमदार व्हायच..  आमदाराला मुख्यमंत्री, खासदाराला मंत्री आणि केंद्रिय मंत्र्याला पंतप्रधान. असा काय तो…
Read More...

चार्ली चॅप्लीन नेहरूंमुळे घाबरला होता..

पंडीत जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान. परदेशात शिकलेले, जगाला कळावा म्हणून भारताचा इतिहास लिहिलेले आणि स्वतःचं ऐश्वर्य त्यागलेले नेहरू. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना त्यागाच्या गप्पा मारणं सोपं असतं. पण अलाहाबादच्या राजेशाही…
Read More...

केजरीवालांच्या आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत तिसरी आघाडी आकारास येतेय का..?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपले ३ मंत्री मनीष शिसोदिया, सत्येंद्र जैन आणि गोपाल राय यांच्यासह गेल्या ७ दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या घरात आंदोलनास बसलेले आहेत. बैजल यांच्याकडे आपल्या काही मागण्या…
Read More...

राहूल गांधी RSS सारखी संघटना उभा करण्याच्या तयारीत ? 

पप्पू म्हणणाऱ्या राहूल गांधीना गुजरात आणि कर्नाटकच्या पराक्रमानंतर सिरीयस घेण्यास सुरवात केली आहे. अस आम्ही नाही तर कॉंग्रेसचेच नेते म्हणतात. आम्ही आपलं नेमका विजय कसा झाला विचारलं तर मतांची टक्केवारी आमच्या तोंडावर फेकण्याचं काम केलं जातं.…
Read More...