Browsing Category

दिल्ली दरबार

इतिहासातले असे मोदी, ज्यांनी भर संसदेत CIA चा एजंट असल्याची कबुली दिली होती.

भारतीय राजकारणातल्या सर्वोत्तम ह्युमर असलेल्या राजकीय नेत्यांमधलं सर्वात महत्वपूर्ण नाव म्हणून पिलू मोदींचा उल्लेख केला तर ते अतिशयोक्ती ठरत नाही. आपल्याकडे असलेली कमालीची विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा या दोन गोष्टींच्या आधारे पिलू मोदी जिथे…
Read More...

गांधीजींच्या हत्येसाठी नथुरामने वापरलेली “किलर कार” आज कोणाकडे आहे, माहितय का ?

अमेरिकेत तयार करण्यात आलेली स्‍टडबेकर कार. तिचा नंबर आहे USF 73. तिच मायलेट आहे चार किलोमीटर. मात्र ती गाडी एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीत असते. कारण त्याच्या नंबर प्लेटवर लिहलं आहे “किलर कार”. किलर कार लिहण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या…
Read More...

देशाच्या इतिहासात सरन्यायाधीश, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीपद भूषविलेला एकमेव माणूस !

मोहम्मद हिदायतुल्ला यांचा आज स्मृतिदिन. अतिशय प्रतिष्ठीत विधिज्ञ आणि शिक्षणतज्ञ असलेल्या मोहम्मद हिदायतुल्ला यांचा जन्म १७ डिसेंबर १९०५ रोजी एका उच्चभ्रू मुस्लीम कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील उर्दूतील नामवंत कवी होते. त्यांच्याकडूनच…
Read More...

न्यायालयाच्या सन्मानार्थ खुद्द देशाचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयासमोर हजर झाले होते !

साल १९७०. वराह व्यंकट गिरी हे देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होते. देशाच्या इतिहासात प्रथमच असं घडत होतं की राष्ट्रापती पदावरील विराजमान व्यक्ती एखाद्या  केसच्या संदर्भातील आपली बाजू  न्यायालयासमोर मांडण्यासाठी  सर्वोच्च…
Read More...

लोकसभेत दोन गट पडले, एक श्रीदेवीच लग्न झालय म्हणणाऱ्यांचा अन् दूसरा नाही म्हणणाऱ्यांचा.

बॉलिवुडची सर्वाधिक मानधन घेणारी हिरोईन अस एकेकाळी श्रीदेवी बद्दल सांगितलं जायचं. हा किस्सा सांगण्यात आला तेव्हा देखील ती त्याचं स्थानावर अढळ होती. तुफान चालणाऱ्या सिनेमातून ती स्वत:ला सिद्ध करत होती. त्या काळाची श्रीदेवी नॅशनल क्रश झाली…
Read More...

गांधीजींना खरंच देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा होता का…?

‘काँग्रेस मुक्त भारत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देशातील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपचा कुठलाही छोटा-मोठा राजकीय नेता असेल, प्रत्येकाच्या अत्यंत आवडीची घोषणा म्हणजे ‘काँग्रेस मुक्त भारत’ भाजपला देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा असेल…
Read More...

त्याच्या आदेशावर गणपती दूध प्यायले आणि राजीव गांधीची हत्या झाली..?

साल १९७५ चं. प्रसंग पहिला.  ब्रिटनच्या लंडनमधले ते दिवस होते. कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या अध्यक्ष म्हणून मार्गोरेट थॅचर यांनी नुकताच कारभार स्वीकारला होता. तर भारताचे उप उच्चायुक्त म्हणून नटवर सिंग ब्रिटनमध्ये नियुक्त होते. नटवरसिंग याचं वय…
Read More...

सुशीलकुमार की वसंत साठे, कोणी पळवला होता इंदिरा गांधींचा अस्थिकलश ?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्टला वृद्धापकाळाने निधन झाले. अटलजींच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अस्थिकलशांची यात्रा काढळी आहे. भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना हे अस्थिकलश सोपवण्यात आले असून देशभरातील १००…
Read More...

पटेल आणि शहांच्या भांडणात पहिल्यांदा ‘लोकशाहीचा फायदा’ झाला आहे !

मागच्या वर्षी झालेल्या गुजरातच्या राज्यसभा निवडणुकी वेळी खूप हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता. भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा आणि काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अहमद पटेल हे स्वतः निवडणुकीत उभे असल्याने दोघांचीही प्रतिष्ठा…
Read More...

मोदींच्या नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामागील ‘डोकं’ !

अमित शहा हे जर नरेंद्र मोदींचे राजकीय चाणक्य असतील तर हसमुख अधिया हे त्यांचे अर्थकारणातील ‘चाणक्य’ आहेत. हो. हसमुख अधियाच ! कोण आहेत हे हसमुख अधिया..?  हसमुख अधिया म्हणजे नरेंद्र मोदींचे नोकरशाहीतील सर्वात विश्वासू अधिकारी. मोदी…
Read More...