Browsing Category

मुंबई दरबार

हसन मुश्रीफांच्या पालकमंत्री पदामागचं शुक्लकाष्ठ काय संपत नाही.

राष्ट्रवादीचे नेते, अहमदनगरचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री पद सोडणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मुश्रीफ केवळ दोन वर्षांसाठीच पालकमंत्री पद घेणार असल्याचं त्यांनी पक्षाला सांगितलं होतं. त्यामुळे पालकमंत्री पद…
Read More...

पापा मोदींच्या त्यागामुळं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद टिकलंय…

महाराष्ट्रानं २०२० च्या निवडणुकांमुळं अनेक वेगवेगळ्या घडामोडी अनुभवल्या. भाजप आणि शिवसेनेचं बंधुत्व तुटेल, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना एकत्र येतील असं भल्याभल्या राजकीय पंडितांनाही वाटत नव्हतं. पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतोय.…
Read More...

महिलांना ५०% आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी पहिल्यांदा बार्शीच्या आमदारांपासून सुरु झाली.

अलीकडेच झालेल्या प्रियांका गांधी यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं. उत्तर प्रदेशातील महिलांना राजकारणात आणण्यासाठी त्यांनी ४० टक्के आरक्षणाची घोषणा केली. आणि असंही म्हणाल्या कि, जर माझ्या हातात असलं तर मी ५०…
Read More...

अन् मेघे आणि गडकरींची मैत्री मृत्यूपत्रापर्यंत गेली!

राम गोपाल वर्माच्या सरकार पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनच्या तोंडी एक डायलॉग आहे, ताकद लोगों को जोडने से बढती है, उन्हे खिलाफ करने से नही! पिक्चर बघणाऱ्यांनी हा डायलॉग किती सिरीयसली घेतला माहीत नाही, पण राजकारणात मात्र हा डायलॉग लय लोकांनी मनावर…
Read More...

दरेकर म्हणतात, त्याप्रमाणे सेनेच्या मंत्रिमंडळात उपरे नक्की किती?

सध्या आपल्या महाराष्ट्रात निवडणुकांचा माहोल नसला, तरी राजकीय कलगीतुरा मात्र रंगलाय. सत्ताधारी शिवसेनेचे खासदार असणाऱ्या संजय राऊत यांनी, 'भारतीय जनता पक्ष हा उपऱ्यांचा  पक्ष झाला आहे' अशी बोचरी टीका केली. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते…
Read More...

गांधी टोपीवाल्या विखेंना पाहून त्यांना वाटायचं, अटलजींनी हा कसला अर्थमंत्री दिलाय…

डोक्यावर गांधी टोपी अंगात तसाच साधा अंगरखा व पायजमा. प्रथमदर्शनी पाहिलं तर हा गावाकडचा दहावी पास पाटील गावचा सरपंच जास्तीतजास्त एखाद्या साखर कारखान्याचा चेअरमन असेल असं वाटायचं. ते होतेच तसे. गावंचे पाटील होते, साखर कारखान्याचे चेअरमन होते,…
Read More...

बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपला दणका दाखवला..

शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ निर्बंधामुळे होवू शकला नाही. गेल्यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मर्यादीत स्वरूपात दसरा मेळावा पार पडला होता. मात्र यंदा षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहाने दसरा मेळावा…
Read More...

फक्त एका टायटलमुळे पेपरचा खप शेकडो पटीने वाढला आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलन पेटून उठलं…

उठला मराठी देश... आला मैदानी त्वेष वैरी करण्या नामशेष!! डफावरची थाप आणि या ओळी कानावर पडल्या की मराठी माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणींनी आजही उर अभिमानानं भरून येतो. महाराष्ट्राच्या १०६…
Read More...

उपमुख्यमंत्री असूनही आबा आपल्यापेक्षा जेष्ठ नेत्यांसाठी खुर्चीतुन उठून उभे राहायचे…

राज्याच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राचे सतत्याने प्राबल्य राहिले दिसून येतं आणि त्यातही सांगली जिल्ह्याच जरा जास्तच. कारण एकावेळी सहा मंत्री राज्याच्या मंत्रीमंडळात एकट्या सांगली जिल्ह्यातुन यायचे. यात जयंत पाटील, पतंगराव कदम, आर.आर.…
Read More...

८०% समाजकारण म्हणून सुरवात करणारी सेना देशातला दुसरा श्रीमंत प्रादेशिक पक्ष बनलाय.

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना करताना '८० टक्के समाजकारण, आणि २० टक्के राजकरण' अशी घोषणा दिली होती. सुरुवातीच्या काळात मराठी माणसांसाठी लढणारी शिवसेना टप्प्याटप्प्यात एक राजकीय पक्ष म्हणून पुढे आली. यावर्षीच शिवसेनेने आपल्या स्थापनेची…
Read More...