Browsing Category

मुंबई दरबार

बॅरिस्टर अंतुलेंसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘राज्यमंत्री’ पद तयार करण्यात आलं…

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळी नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यांच्या निर्णयाचा झपाटा इतका विलक्षण असायचा की प्रशासनाला देखील त्यांच्या वेगाशी जुळवून घेईपर्यंत नाकी नऊ यायचं. अंतुलेंनी अनेक वर्षे खोळंबून…
Read More...

पृथ्वीराज चव्हाणांमुळे मागच्या वेळी रजनी पाटील बिनविरोध राज्यसभा खासदार बनल्या होत्या..

सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा चालू आहे. राज्यसभा खासदारकीचं इलेक्शनच काय होणार ? काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे राज्यसभेच्या पोटनिवडणुका लागल्या आहेत. आता हि एक निवडणूक म्हणजे गेल्या काही वर्षात झालेल्या सगळ्या…
Read More...

आमदारकीचं तिकीट अवघ्या ३ दिवसांत कापलं पण शरद रणपिसेंनी काँग्रेस सोडली नाही…

अलीकडील प्रॅक्टिकल राजकारणाच्या काळात पक्षाकडून एखाद्या उमेदवाराला जर तिकीट दिले नाही, तर संबंधित उमेदवार लगेचच दुसरा विचार करतात. आपल्या मतदारसंघाचं राजकारण, कार्यकर्ते या सगळ्याचा विचार करून उमेदवार निर्णय घेत असतात. मात्र याला काँग्रेसचे…
Read More...

उत्तर प्रदेशचा नेता मुख्यमंत्र्यांसमोर येऊन मुंबई जाळायची धमकी देत होता, आणि…

मागच्या काही काळात उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र्र हा वाद महाराष्ट्र बराच गाजत आहे. आधी ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेला हल्ला असो कि त्यानंतर साकीनाका बलात्कार प्रकरण असो. उत्तर भारतीयांविरोधात वातावरण…
Read More...

विसर्जनानंतर गणेश मुर्त्यांची विटंबना टाळण्यासाठी मुस्लिम मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला…

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. महाराष्ट्राच्या राजकारणात चमकलेलं वादळी व्यक्तिमत्व. त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अनेक वाद, आरोप झाले पण अंतुलेंच्या नावाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पुढेच सरकू शकत नाही. फक्त अठरा महिने ते…
Read More...

गणपतराव देशमुखांना देखील एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती….

दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख आणि साधेपणा हे समीकरण अगदी घट्ट रुजलेलं. ११ वेळा आमदार झालेला हा माणूस सांगोल्याच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी अखेरपर्यंत 'आबा'च होते. आबा आमदार असताना देखील घराच्या पुढे थांबणाऱ्या एखाद्या गाडीला किंवा…
Read More...

५५ कोटींचं हेलिकॉप्टर खरेदी केलं म्हणून पृथ्वीराज चव्हाणांवर टीका झाली होती पण…

२०१७ सालात एक घटना घडली होती. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्री निलंग्याहून मुंबईला येताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता, आणि त्यातून ते सुखरूप बचावले होते. त्यांचं ते चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी…
Read More...

यशवंतरावांना त्यांच्या आईने जेलमध्ये जाऊ दिलं पण ब्रिटिशांची माफी मागू दिली नाही.. !

यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्रात सभ्य राजकारणाचा पाया रचणारे व्यक्तिमत्व. शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून संपूर्ण देशाने यशवंतरावांना अनुभवल आहे. मात्र त्याचवेळी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांनी दाखवलेला कणखरपणा देखील देशाने…
Read More...

मनोहर जोशींमुळे सहारा विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मिळाले

मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतभराचा अभिमान. जागतिक स्तरावर गाजत असलेलं हे विमानतळ गेल्या काही दिवसांपूर्वी मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. झालं असं की मध्यंतरी विमानतळाचे संचालन…
Read More...