Browsing Category

सिंहासन

विदर्भ-मराठवाड्यावर अन्याय होतोय हे या एका व्यक्तीमुळे सिद्ध झालं…

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मराठी भाषिकांचं स्वतःचं हक्काचं राज्य व्हावं म्हणून शेकडो जणांनी आपले रक्त सांडले. अगदी पंतप्रधान नेहरूंशी भांडून महाराष्ट्र राज्य साकार झाले. महाराष्ट्र राज्य जरी निर्माण झाले…
Read More...

या बाबांनी दिलेला लाल धागा सोनिया गांधी कायम आपल्या हातात बांधतात…

सुरुवातीपासूनच कॉंग्रेस देखील हिंदुत्ववाद स्वीकारतो असं बोललं जातं, या बोलण्याला तसेच सुसंगत असे उदाहरणं आपण इतिहासातही पाहू शकता आणि अगदी वर्तमानकाळातही .. सोनिया राजकारणात आल्या परंतु त्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या राजकारणाला बळी…
Read More...

तुकोबांच्या पादुका पालखीत ठेऊन त्यांनी पहिली वारी केली ती आजतागायत सुरू आहे.

पंढरीची वारी हेच मुख्य व्रत आणि विठ्ठल हाच कुळीचे दैवत समजून शेकडो वर्षापासून वारीची परंपरा महाराष्ट्रात सुरू आहे. लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने सावळ्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघतात आणि ऊन-वारा, पाऊस-गारा याची कोणतीही फिकीर न करता कधी…
Read More...

पुण्यातली पहिली दंगल एका मंदिराच्या छोट्याशा घंटेवरून झाली होती.

पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर सोन्या मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. जाणारे येणारे लोकं त्या मारुतीचे दर्शन न विसरता घ्यायचे आणि प्रथेनुसार त्यातली छोटीशी घंटा देखील वाजवायचे. पण याच छोटाश्या घंटेमुळे पुण्यात दंगल उसळली होती. हो ....या…
Read More...

लातूरच्या गढीचे देशमुख असूनही विलासराव पुण्यात गरवारे कॉलेजच्या लॅबमध्ये नोकरी करायचे.

असे मोजके राजकारणी असतील ज्यांच्या टीकाकारांच्या पेक्षा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांची आठवण काढली तरी लोक हळवे होतात. त्यांच्या मृत्यूच्या कित्येक वर्षांनंतरही त्यांच्या दिलदारपणाचे, भाषणाचे, रुबाबदार दिसण्याचे…
Read More...

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरे एकत्र पक्ष स्थापन करणार होते..

जुलै २००५. एक दिवस बातमी आली. नारायण राणे यांनी १० आमदारांसह शिवसेना फोडली... नारायण तातू राणे म्हणजे शिवसेनेतील दिग्गज नेते. पक्षाची धडाडती तोफ. याच पक्षातून त्यांनी बलाढ्य महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देखील भूषवलं होतं. पुढे युतीची…
Read More...

अमेरिकन सैन्य निघून गेल्याचा सगळ्यात मोठा फटका अफगाण स्त्रियांना बसणार आहे.

जराही वेळ न लावता लवकरात लवकर अफगाणिस्तान सोडा" असा सल्ला अमेरिकेच्या राजदूतांनी दिला आणि अमेरिकेनं सर्व तुकड्या मागं घेतल्या.... अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने तालिबानी सत्तेला उत्तर दिले होते त्यानंतर गेली दोन दशके…
Read More...

अब्दालीचा मुलगा मराठ्यांच्या भीतीने लाहोरचा किल्ला सोडून पळून गेला

'अटकेपार भगवा फडकला', 'अटक ते कटक मराठ्यांची सत्ता होती, किंवा 'अहद तंजावर, तहद पेशावर अवघा मुलुख आपला' हे वाक्य आपल्या कानावर सतत पडत असतात. मराठ्यांनी आजच्या पाकिस्तान मध्ये असणाऱ्या अटकेच्या किल्ल्यावर भगवा फडकवला होता. फक्त अटक…
Read More...

आपलं विमान क्रॅश होणार आहे हे ऐकून पण मंडेला शांतपणे पेपर वाचत बसले

नेल्सन मंडेला संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जो कृष्णवर्णीयांसाठी जो लढा उभारला होता, त्याची प्रेरणा त्यांनी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडून घेतली होती. त्यांच्या संयतपणाची अशीच एक गोष्ट टाइम मॅगजिनचे…
Read More...

स्वतः पंतप्रधान राजीव गांधी पुण्यात मॅरेथॉन धावायला उतरले..

राजीव गांधी. भारताला लाभलेले आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान. वयाच्या अवघ्या चाळीशीत त्यांना या पदावर बसण्याचा मान मिळाला. अनपेक्षितपणे आणि अनिच्छेने राजकारणात आलेल्या राजीव गांधींनी भारतात टिपिकल राजकारणाचा बाज बदलायचं ठरवलं होतं. यात ते…
Read More...