Browsing Category

सिंहासन

४ वर्षांत १०० कोटी कमावणारा भारतातला सर्वात वेगवान ब्रॅण्ड ठरलाय…

४ वर्षात १०० कोटी रुपये कमवणारी सर्वात वेगवान कंपनी ठरली ती  म्हणजे ममाअर्थ ! हो तोच सेफ केअर ब्रॅण्ड जो प्रत्येक जणांची पसंद ठरतेय. त्यातल्या त्यात मॉर्डन आईंची पसंद आणि विश्वास म्हणजे ममाअर्थ कंपनी. गुरुग्रामच्या वरुण आणि गजल अलघ हे…
Read More...

भुगर्भशास्त्रज्ञानी दिलेल्या अवघ्या एका पत्रावर टाटा स्टीलचा जन्म झाला होता..

टाटा स्टील. भारतात ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जुन्या आणि नामवंत कंपन्या आहेत त्यापैकीची एक आघाडीची कंपनी. आता जुनी म्हणजे किती? तर तब्बल ११४ वर्ष जुनी. याची स्थापना झाली होती जमशेदजी टाटा यांच्या स्वप्नातुन आणि दोरबजी टाटा…
Read More...

कार्यकर्ते घोषणा देऊ लागले, ” प्रतिभाताई तुम आगे बढो” पण…

पुरुषप्रधान समाजाने स्त्री ने घर सांभाळावे अशी एक मर्यादाच घालून दिली ठेवली. पण जर स्त्रिया घर सांभाळू शकतात तर देश का नाही ? याच मर्यादेला छेद देत प्रतिभा ती पाटील या या रूढी मोडून स्वतःला त्या सर्वोच्च स्थानी नेलं होतं जे देशाच्या पहिल्या…
Read More...

चिकनच नाही तर कैद्यांना पूर्वी पासूनच कारागृहात तंबाखू, बिडी, सिगारेट मिळते

आता महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांना चिकन, पुरणपोळी मिळणार ही बातमी दोन दिवसापूर्वी आली आणि त्यावर अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. सामान्य माणसापेक्षा कारागृहातील कैद्यांना चांगले जेवण मिळणार असे जोक सोशल मीडियावर फिरू लागले आहेत.…
Read More...

राज्यात कॉंग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी तर दिल्लीतील भेटीगाठी नाहीत ना?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मोदींची भेट घेण्यापूर्वी शरद पवार आणि पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट…
Read More...

घड्याळ चिन्हावर हर्षवर्धन पाटलांनी पवारांच्या उमेदवाराचा पराभव केला होता…

हर्षवर्धन पाटील म्हणजे एकेकाळी काँग्रेसचा सर्वात चमकता तारा. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे कट्टर कार्यकर्ते. काँग्रेसमध्ये असताना संसदीय कामकाज मंत्री, सहकार मंत्री,…
Read More...

मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते पण मनमोहन सिंग यांनी नकार दिला…

गोष्ट आहे २०११ सालची. मुंबईत आझाद मैदानावर शिवशक्ती भीमशक्ती मेळावा भरवण्यात आला होता. शिवसेना भाजप युतीचे सगळे दिग्गज नेते उपस्थित होते. रामदास आठवले आणि त्यांचे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते युतीत सामील होत होते.उद्धव ठाकरे, मनोहर जोशी,…
Read More...

शेतकरी कायद्याच्या बाबतीत शरद पवारांची दुट्टपी भूमिका ?

केंद्र सरकार सप्टेंबर २०२० मध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि राजकीय नेत्यांचा देखील. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा २०२०, शेतकरी (सशक्तीकरण आणि…
Read More...

महाशय आता विधानसभेत भाषण करतांना तोंडाला लगाम द्या, कारण विधानसभेची डिक्शनरी आलीये

महाशय आता विधानसभेत ओरडू ओरडू भाषण करतांना जिभेला लगाम द्या ...असं सांगायची वेळ येणार नाही कारण आता तुम्ही भाषणात कोणते शब्द वापरायचे अन कोणते शब्द वापरायचे नाहीत याबद्दल ची एक डिक्शनरीच जाहीर करण्यात आली आहे. आपण पाहत आलोय, चोर, फेकू,…
Read More...

भारतातल्या सहकारी चळवळीची सुरवातच मुळात एका गुजराती माणसामुळे झालीय…

परवा मोदींनी केंद्रात नव्याने सहकार मंत्रालयाची उभारणी केली आणि इकडे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले. हे पडसाद उमटणे साहजिकच आहे कारण मोदींनी या मंत्रालयाची धुरा सोपवली आहे आपले सर्वात विश्वासू समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्याकडे. आधीच…
Read More...