Browsing Category

कट्टा

पाकिस्तानला आता कुठं सुप्रीम कोर्टात पहिली लेडी जज मिळतेय तरीही विरोध केला जातोय

पाकिस्तानला भारताची बरोबरी करण्याची नेहमीच ईर्षा. पण त्याना ते ना क्रिकेटमध्ये जमतंय ना इकॉनॉमी मध्ये ना सामाजिक क्षेत्रात. ७५ वर्षानंतरही आज पाकिस्तानात अनेक अशी क्षेत्रं आहेत जिथं महिलांची एंट्री झाली नाहीए. भारतात १९८९ मध्येच फातिमा बीवी…
Read More...

या पोरीनं पंजाबमधल्या मंत्र्यांची गाडी अडवली आणि आता तिचं करिअर घडू शकतंय…

फक्त पंजाबच नाही, तर सगळ्या देशात सध्या एकाच गोष्टीवरून राडा सुरू आहे. ते म्हणजे पंजाब दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अडवण्यात आलेला ताफा. राष्ट्रीय शहीद स्मारकाच्या दिशेनं रस्ते मार्गानं निघालेला पंतप्रधानांचा ताफा…
Read More...

इम्रान हाश्मीला सुद्धा पिक्चर बनवायचा मोह होतो असे डिटेक्टिव्ह भांडे पाटील कोण आहेत ?

स्पाय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं एक गूढ व्यक्तिमत्व. गोल टोपी, पायपर्यंत कोट आणि त्याचे नेहमी काहीतरी शोधणारे त्याचे डोळे. जर तो जेम्स बॉण्ड सारखा फॉरेनचा असेल तर त्याच्या आजूबाजूला हॉट पोरी. असा त्याचा ठरलेला बाज. त्यात जेम्स…
Read More...

आपल्याकडे जसा श्रावण असतोय तसा ब्रिटन मध्ये ड्राय जानेवारी असतोय भिडू!

दारुबद्दल मी काय लिहावं गड्यांनो ! माझं आणि दारूचं नातं जर सांगायचंच झालं ना तर 'जरा पावशेर मारुन, मी लिहितो भरभरुन' असं काहीसं आहे ते. तिच्यावर कमी लिहणं म्हणजे दारुचा आणि पिणार्‍याचा तो अपमान केल्यासारख आहे. त्यात आणि मागच्या चार…
Read More...

त्यावेळी पहिल्यांदाच असं घडलं कि SPG टीमला गोळीबार करावा लागला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाब दौरा गेल्या  दोन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या फिरोजपूर दौऱ्यादरम्यान आंदोलनाची त्यांचा ताफा रोखला, त्यामुळं १५ ते २० मिनिट पंतप्रधानांना तिथंच खोळंबून…
Read More...

श्रीलंका आणि भारत मिळून चिनी ड्रॅगनला जोरदार धप्पा देण्याच्या तयारीत आहेत …

भारताचा शत्रू कोण? असं विचारलं तर बरेच जण चटकन पाकिस्तानचं नाव घेतात. पण समोरून लढणाऱ्या शत्रूपेक्षा पाठीमागून वार करणारा शत्रू जास्त हानिकारक असतो याला कुणीच नकार देणार नाही. आणि असंच काहीसं शत्रुत्व भारताचं चीनसोबत आहे. भारत चीनसाठी मोठी…
Read More...

आजकाल नाही तर भारतातील मॉब लिंचींगचा इतिहास दोनशे वर्षे जुना आहे .

तसं तर जगभरात नेहमीच मॉब लिंचींग म्हणजेच जमाव हिंसेच्या घटना घडत असतात. पण सध्या मॉब लिंचींगच्या एका घटनेनं भारत पुरता हादरून गेला आहे. घटना घडली आहे ती झारखंडमध्ये सिमडेगा इथं. ३४ वर्षाच्या एका तरुणाला जमावाने आधी काठ्यांनी मारहाण केली आणि…
Read More...

एका गरीब फळ विक्रेत्याच्या मुलाने बनवलेलं नॅचरल आईस्क्रीम आज 300 कोटींवर गेला आहे.

यशोगाथा एका दिवसात लिहिली जात नाही तर ती पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. कष्टाच्या जोरावर मिळालेले यश हेच माणसाच्या येणाऱ्या पिढ्यांची दिशा आणि दशा ठरवते, अन्यथा ज्या पिढीत माणूस जन्माला आला ती पिढी त्याच परिस्थितीत वाढली असती. ही…
Read More...

जंजिरा थेट पाण्यात विसर्जित करण्याचा मास्टर प्लॅन कोंडाजींनी आखलेला होता….

डेरिंग काय असते आणि काय लेव्हलची असते याचं सगळ्यात खतरनाक उदाहरण म्हणजे कोंडाजी फर्जंद. घुसायचं तर पूर्ण प्लॅन करून घुसायचं आणि एक दोन सैनिक नाही मारायचे तर थेट सगळा जंजिरा किल्लाच पाण्यात विसर्जित करायचा असा मास्टरप्लॅन कोंडाजी बाबा फर्जंद…
Read More...

पेट्रोल वाढवलं म्हणून या देशानं थेट पंतप्रधानांना राजीनामा द्यायला लावलाय

जशी भारतात कोरोनाने एन्ट्री मारली तेव्हापासून महागाई सुद्धा भटकायला सुरुवात झाली. आता महागाईत सगळ्यात पहिला हातोडा पडतो तो पेट्रोल आणि डिझेलवर. आता भारत पेट्रोलियम पदार्थ हे बाहेरच्या देशातून आयात करतो. त्यात कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था…
Read More...