Browsing Category

कट्टा

हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना केली गजाननराव वैद्य यांनी पण मदत होती प्रबोधनकारांची..

कालच्या सभेत "हिंदू मिशनरीज चळवळ स्थापन करणारे माझे आजोबा होते" असं राज ठाकरेंनी म्हटलंय. पण वस्तूस्थिती जरा वेगळीये...
Read More...

इतर कंपन्यांच्या तुलनेत टाटा परवडेबल दरात Ev कार देतं, याचं कारण आहे ‘देशी जुगाड’

फक्त २ मॉडेल्स आणि जुगाडाच्या जोरावर टाटाने भारतातल्या इलेक्ट्रीक व्हेईकल्सच्या मार्केटचा ९०% हिस्सा काबीज केलाय.
Read More...

फडणवीसांनी दोन वेळा कारसेवा केली, १५ दिवस तुरूंगात होते… असा होता घटनाक्रम

शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्टर सभा घेतली, त्या प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी उत्तर सभा घेतली. दोन्ही सभेत चांगलीच शेरेबाजी रंगली. उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, "फडणवीस म्हणतात, मी बाबरी पाडताना तिथे होतो.…
Read More...

सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या होत्या, माझे वडील नास्तिक तर आई श्रद्धाळू आहे…

''शरद पवार नास्तिक आहेत हे मी म्हणालो ते त्यांना झोबलं. परंतु, सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत शरद पवार हे नास्तिक होते असं सांगितलं होतं. आता पुजेचे फोटो टाकून नाटकं करत आहेत.'' असं म्हणत शरद पवार नास्तिकच आहेत याचा पुनरूच्चार राज ठाकरे…
Read More...

राज ठाकरेंच्या सभेत शाहीर साबळेंच्या सिनेमाचा टिझर दाखवला, असे होते शाहीर साबळे..!!!

औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेत आज शाहिर साबळे यांच्या सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं सोबतच शाहीर साबळेंच्या सिनेमाचं टिझर लॉन्च करण्यात आलं. शाहीर साबळेंच्या भूमिकेत अंकुश चौधरी असणार आहेत तर सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे आहेत.…
Read More...

गेल्या ३४ वर्षांपासून शिवसेनेला औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणं जमलं नाहीये

शिवसेनेची कोणतीही सभा असू द्या की सामनाचे अग्रलेख औरंगाबादचा उल्लेख शिवसेना संभाजी नगर असाच करते. मात्र ऑफिशियली अजूनही आपल्याला औरंगाबादचं नामांतर झालेलं दिसत नाही. ३४ वर्षे शिवसेनेनं नामांतराचा मुद्दा पुढे आणतेय मात्र त्यानं त्यात यश…
Read More...

नोकरी डॉट कॉम ही आयड्या त्यांना पद्मश्री पुरस्कार देवून गेली..

एप्रिल महिन्यानंतर दोन टेन्शन असतात एक म्हणजे शेवटच्या वर्षात किती टक्के मिळणार आणि दुसरं म्हणजे ग्रॅज्युएशननंतर नोकरी कुठं मिळेल, ती कशी शोधायची? बरं ती मिळाली नाही, तर येणारं टेन्शन वेगळंच. या सगळ्या अवघड काळात कित्येकांना साथ दिली ती…
Read More...

राजकारणात करियर करु इच्छिणाऱ्या मुलांसाठी डॉ. बाबासाहेबांनी ट्रेनिंग स्कुल सुरू केलं होतं

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिहताना एक वेगळंच कन्फ्यूजन असतंय. आंबेडकरांच्या पुढं नेमकं कोणतं विशेषण लावायचं. एक विद्वान, एक समाजसुधारक, राज्यघटनेचे शिल्पकार, एक राजकारणी, एक धार्मिक विचारवंत आणि अजून कितीतरी. आंबेडकरांनी असं एक क्षेत्र…
Read More...

इंदौरचे पोहे जगभर फेमस होण्यामागे एका मराठी माणसाचा हात आहे…

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश मध्ये नाष्ट्याला पोहे खाण्याची परंपराच आहे असं म्हणायला हरकत नाही. अधिकारी व्हायचं असेल, तर पुण्यातल्या पेठांमध्ये पोहे खाणं अनिवार्य समजलं जातं. पोह्यांचं महत्व सांगायला गेलो तर लय वेळ लागेल. मुद्यावर…
Read More...

या चार कुत्र्यांच्या प्रजाती फक्त माणसांच्या नाही तर भारतीय लष्कराच्याही बेस्ट फ्रेंड आहेत

If a man likes dog, he is a good dog. If a dog likes man, he is a good man. पाताल लोक मधला हा डायलॉग आपल्या सगळ्यांना हिट झाला. कारण आजही माणसाचा बेस्ट फ्रेंड कुत्रा आहे आणि कुत्राच राहील. कारण या जगात कुत्र्यांसारखं निस्वार्थी प्रेम कुणीच…
Read More...