Browsing Category

तात्काळ

गहलोत असा माणूस आहे, ज्याला दूध दिलं तरी तो पहिला ते मांजराला प्यायला देतो 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या भारत जोडो यात्रा मध्यप्रदेश मध्ये आहे. पुढच्या काही दिवसात ही यात्रा राजस्थान मध्ये जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच राजस्थान मधील दोन काँग्रेस नेत्यांमध्ये…
Read More...

अमिताभला मृत्यूने मारलेला पहिला ठोसा !!

मी डबिंग स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होतो. सकाळचे सात वाजले होते आणि अंधेरीमधील एका स्टुडिओ बाहेर मी उभा होतो. स्टुडिओला बाहेरून कुलूप होते आणि तेवढ्यात स्टुडिओ बाहेर गर्दी जमा व्हायला लागली. कारण माझ्या बाजूला दस्तुरखुद्द अमिताभही स्टुडिओ…
Read More...

असा आहे सारथी संस्थेचा सातबारा, वाचा आणि समजून घ्या संपूर्ण मॅटर

2016 चा जुलै-ऑगस्ट महिना. राज्यभरात मराठा समाजाचे मुकमोर्चे निघत होते. हजारो-लाखोंच्या संख्येनं मराठा समाजातील तरुण-तरुणी, पुरुष-महिला या मोर्चांमध्ये सामिल झाले होते. यासोबतच सर्व जाती-धर्मातील अबालवृद्धही या मोर्चामध्ये होते. तब्बल 58…
Read More...

हि गोष्ट त्याच पहिल्या गोळीची ज्यामुळे भारतात एन्काउंटरचा प्रकार सुरू झाला.

प्रदिप शर्मा, दया नायक, साळसकर असे कित्येक अधिकाऱ्यांची नाव आली की पहिला शब्द येतो तो एन्काउंटर स्पेशॅलिस्ट. कित्येक गुंडाचा य़शस्वी खातमा करुन या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डला वेळीच वेसण घातली. पण भारतात या एन्काउंटर सुरवात कधी आणि…
Read More...

सुरमा भोपाली ही भूमिका करायची नाही म्हणून ते ठाम होते पण तीच आयुष्याची ओळख ठरली

अभिनेते जगदीप याचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. अभिनेते जगदीप म्हणल्यानंतर कोणाच्या सहसा लक्षात येत नाही, पण सूरमा भोपाली म्हणलं की अरे ते शोलेतले काय? असा प्रश्न येणं साहजिक आहे. "मर जा" अस एक वाक्य गझलांच्या कार्यक्रमात दूसऱ्यांना…
Read More...

कोरोना व्हायरसची लस १५ ऑगस्ट रोजी मार्केटमध्ये येवू शकते का ? 

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी १५ ऑगस्ट रोजी जगाला खुषखबर देणार. जगात पहिल्यांदा कोरोना व्हायरसची लस तयार झाल्याचं डिक्लेर करणार आणि आपण टिव्हीवर जिलेबी खात खात नव्या भारताची स्वप्न बघणार.  हे शक्य आहे का ?  अर्थात राजकिय पार्टीचे लोक सोडून…
Read More...

पटणार नाही पण आंध्रप्रदेशच्या स्थापनेत अमृतांजनचा देखील मोठ्ठा वाटा राहिला आहे

काही लोक गांजा आणि चरसची नशा करतात. काही दारूची नशा करतात. प्रत्येकाचं म्हणणं असतं की नशा केल्याशिवाय त्यांना शांत झोप लागत नाही. अशीच भानगड अमृतांजनची पण आहे.काही लोक आहेत ज्यांना अमृतांजन लावल्याशिवाय झोप येत नाही. उशाला अमृतांजनची छोटी…
Read More...

सौ साल पहले, यही जग का हाल था…

जगभरात पसरलेल्या त्या महाभयंकर साथीने लाखो लोकांना लागण झाली. तिच्यापासून वाचण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आणि टाळेबंदी हेच मार्ग होते, तेच अवलंबले गेले.  जगभरात बहुतेक ठिकाणची शाळा, रेस्तराँ, मौजमजेची ठिकाणं, दुकानं बंद होती, सार्वजनिक…
Read More...

कधीकाळी कारकून असणाऱ्या भाऊने ब्रिटीशांच्या वास्तुकलेला लाजवेल असा ‘भाऊचा धक्का’ उभारला

गोष्ट अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील. या काळात कोकणातून आलेला एक माणूस आपल्या हुशारीने मुंबईत कामाला लागला. मुंबईचा चाकरमानी होता. काही वर्षातच त्याने कुलाब्यातल्या गनर्केरिएज कारखान्यात कारकून म्हणून जम बसवला. हा कारखाना युद्धाच साहित्य…
Read More...

हाच तो शेतकऱ्याचा पोरगा ज्याच्या ‘भारत बायोटेकने’ कोरोनावर लस तयार केली

कोरोनाची लस येत नाय तोपर्यन्त काय खरं नाय गड्या, पण आत्ता कोरोनाची लस बाजारात येण्यासंबधी मार्ग तर तयार होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच भारत बायोटेकने कोरोनाची जी लस तयार केली त्याचं मानवी परिक्षण करण्यास परवानगी देण्यासंबधित बातमी…
Read More...